uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 154
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
-4530 день
Архів дописів
photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting of 'Social Sector War Room.' DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Prakash Abitkar, MoS Meghna Bordikar and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'सामाजिक क्षेत्र वॉर रूम' बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में ‘सामाजिक क्षेत्र वॉर रूम’ की बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐12.50pm | 18-5-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | १२.५० वा. । १८-५-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक : ✅ श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि आदर्श गाव प्रकल्प विकास आराखडा ✅ श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आणि परिसर विकास आराखडा ✅ श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा, वेरुळ, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर ✅ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान देहू जि. पुणे येथील सर्वांगीण संवर्धन व विकास उपक्रम ✅ सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा जतन, संवर्धन, परिसर सुशोभीकरण आणि पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा विकास ✅ महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या संगम माहुली, सातारा येथील समाधी स्थळांचे संवर्धन, पुनरुज्जीवन व परिसर विकास कामे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गणेश नाईक, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आमदार दिलीप वळसे पाटील व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting of the Apex Committee regarding the development plans of 6 Tirthkshetras in the state: ✅Shri Kshetra Bhimashankar Jyotirlinga Temple and Model Village Project Development Plan ✅Shri Kshetra Parli Vaijnath Jyotirlinga Temple and Area Development Plan ✅Shri Kshetra Grishneshwar Jyotirlinga Development Plan, Verul, Taluka Khultabad, District Chhatrapati Sambhajinagar ✅Holistic Conservation and Development Initiative of Jagadguru Sant Shri Tukaram Maharaj Janmasthan, Dehu, Pune ✅Preservation, Conservation, Premises Beautification and Infrastructure Development for tourists at Fort Ajinkyatara, Satara ✅Preservation, Conservation, Restoration and Landscape Development Work of the Samadhi Sthal of Maharani Tarabai, Maharani Yesubai and Chhatrapati Shahu Maharaj at Sangam Mahuli, Satara DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Ganesh Naik, Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Jaykumar Gore, MLA Dilip Walse Patil and senior officials were present. #Maharashtra #DevendraFadnavis #TeerthKshetra

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी! कल्पकता, नेतृत्वगुण आणि नव्या विचारांना दिशा देणाऱ्या ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनासोबत प्रत्यक्ष काम करत राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न समजून घेणे, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून उपाय शोधणे तसेच जिल्हास्तरावर विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ही मोठी संधी आहे. पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे होणाऱ्या या निवड प्रक्रियेत समाजाप्रती योगदान देण्याची इच्छा असलेल्या सर्व युवक-युवतींनी सहभागी व्हावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 मे 2026 अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी : https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/ #Maharashtra #CMFellowship2026 #YouthEmpowerment

Today's_News_18-05-2026.pdf8.63 MB

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Key moments from a day dedicated to strengthening urban infrastructure in Pune, paying tribute to the legacy of Swarajyarakshak, Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj, and accelerating technology-driven agricultural innovation across Maharashtra. पुण्यातील शहरी पायाभूत सुविधांना बळकटी, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन आणि तंत्रज्ञानाधारित कृषी नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या दिवसातील काही खास क्षण… (पुणे | 17-5-2026) #Maharashtra #CancerCare #ChhatrapatiSambhajiMaharaj #AgriInnovation

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: 🇸🇪🇮🇳Yet another Royal Honour to our beloved PM Hon Narendra Modi Ji ! Sweden confers the Royal Order of the Polar Star, Commander Grand Cross upon Hon PM Narendra Modi Ji, the highest honour that can be bestowed upon a Head of Government. This makes it 31st international honour bestowed upon Hon PM Modi ji, a testament to India’s rising global stature and his statesmanship on the world stage. Very proud moment for every Indian! Many Congratulations to Hon PM Sir and to India !

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 17 मे 2026 पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/201785/ पुण्याला देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/201767/ सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/201738/ छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण https://mahasamvad.in/201734/ #Maharashtra #DevendraFadnavis