uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 264
Підписники
-124 години
-67 днів
-3930 день
Архів дописів

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Maharashtra accounts for 15.5% of the country’s MSMEs, with the number of registered units set to touch 1 crore soon. देशाच्या 15.5% MSME महाराष्ट्रात, नोंदणीकृत संख्या लवकरच 1 कोटीवर जाणार. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: धन्यवाद अश्विनी वैष्णवजी, कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) ते वैभववाडी नवीन रेल्वे मार्गाच्या डीपीआरची तयारी पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक आभार! सध्या कोल्हापूरहून दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या 30 रेल्वे सेवांमुळे मजबूत संपर्क उपलब्ध आहे. त्यातच या नवीन रेल्वे मार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होऊन प्रवासी वाहतूक, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. महाराष्ट्राच्या स्वप्नांना गती देण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जी यांचे मनःपूर्वक आभार! #Maharashtra #Railconnectivity https://x.com/Dev_Fadnavis/status/2036807105525788736?s=20

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Maharashtra is the first state to formulate an AVGC-XR policy for the creator economy. क्रिएटर इकॉनॉमीसाठी AVGC-XR पॉलिसी तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Today, ₹1800 crore has been deposited into the accounts of approximately 90 lakh farmers. आज जवळपास 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे ₹1800 कोटी रुपये जमा करण्यात आले. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: In view of the emergency situation, the state government will also extend support to the sugar industry, and a high-level committee has been constituted for this purpose. आपात्कालीन परिस्थिती पाहाता राज्य सरकारही साखर उद्योगाला मदत करणार. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Under the ‘Mahanetra’ policy, all CCTV networks will be integrated using AI technology. 'महानेत्रा' धोरणांतर्गत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व सीसीटीव्ही नेटवर्क एकात्मिक पद्धतीने जोडले जाणार आहेत. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Charge sheets have been filed within 60 days in 92% of rape cases. बलात्कार प्रकरणाच्या 92% केसेसमध्ये 60 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: At the United Nations Cybercrime Conference, Maharashtra's cybercrime project was honored as the 'Top Cybercrime Project in the World.' संयुक्त राष्ट्र संघाच्या सायबर क्राईम परिषदेत, महाराष्ट्राच्या सायबर क्राईम प्रोजेक्टला 'टॉप सायबर क्राईम प्रोजेक्ट इन द वर्ल्ड' हा बहुमान मिळाला आहे. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

Full_Video_अंतिम_आठवडा_प्रस्तावावर_झालेल्या_चर्चेला_विधानसभेत_उत्तर.mp4334.86 MB

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: …और इतिहास गवाह है, हम आगे बढ़ते गए! (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Significant progress has been made in tackling drug-related crimes, with effective action taken by reaching the root of such offences. अमली पदार्थांच्या गुन्ह्यांविरोधात भरीव कामगिरी करण्यात आली असून, गुन्ह्यांच्या मुळापर्यंत जाऊन प्रभावी कारवाई. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai