Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 100
Підписники
-224 години
+217 днів
-530 днів
Архів дописів
4 101
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕛 11.55am | 14-9-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/oQerp4aOHM4?si=3E09d4GL6rZgbU8d
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1111657438169698
https://x.com/Dev_Fadnavis/status/2099384347354882466?s=20
14 вер, 02:29
4 101
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:।
निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा ॥
LIVE | 🌺 श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा...
🕦 स. ११.३३ वा. | १४-९-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #GaneshChaturthi #Ganeshotsav2026
https://www.youtube.com/live/2Fkqa9Kfl7I?si=KPBvFEPPUAx_hLzt
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1403126644486105
https://x.com/Dev_Fadnavis/status/2099379972138017274?s=20
14 вер, 02:11
4 101
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आगमनाचा सोहळा... भक्तीचा उत्सव...
आणि मनामनात एकच जयघोष
गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏
#GanpatiAagman #Ganeshotsav2026 #Maharashtra
13 вер, 23:42
4 101
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses of the day, highlighting a new direction for the historic legacy of The Asiatic Society of Mumbai and Maharashtra’s strong stride towards a Viksit Bharat, powered by the strength of the gems and jewellery sector...
द एशियाटिक सोसायटीच्या ऐतिहासिक वारशाला नवी दिशा आणि जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्राच्या बळावर विकसित भारताच्या दिशेने दमदार वाटचाल करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...
( मुंबई | 13-9-2026)
#Maharashtra #AsiaticSociety #52ndIGJA
13 вер, 23:30
4 101
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Heartiest greetings to all on the auspicious occasion of Shri Ganesh Chaturthi.
May Bappa bless everyone with wisdom, prosperity, and the strength to overcome every obstacle.
Ganpati Bappa Morya!
महाराष्ट्राच्या प्रगतीची घोडदौड अविरत राहो, सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना!
चला, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया...
श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ
#गणेश_चतुर्थी #गणेशोत्सव #GaneshChaturthi2026 #पर्यावरणपूरक_गणेशोत्सव #EcoFriendlyGaneshotsav #Maharashtra
13 вер, 22:41
4 101
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
देश की एकता, संस्कृति और सभ्यता का प्रतीक, हिंदी!
आप सभी को 'हिंदी दिवस' की हार्दिक शुभकामनाएं।
#हिंदी_दिवस #HindiDivas #हिंदी #Maharashtra
13 вер, 22:41
4 101
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 13 सप्टेंबर 2026
भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन व संवर्धनासाठी एशियाटिक सोसायटीने पुढाकार घ्यावा – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह
एशियाटिक सोसायटीचे कार्य अधिक व्यापक व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/215013/
लॅबग्रोन डायमंड उद्योगात भारताचे जागतिक नेतृत्व; नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क - केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह
₹1 लाख कोटींची गुंतवणूक आणि 50,000 रोजगारांची अपेक्षा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/215026/
आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/214984/
#Maharashtra #DevendraFadnavis
13 вер, 14:27
4 101
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
The Women in Blue have conquered Asia! 👑🏏🇮🇳🏆
Team India is now the Women's Asia Cup 2026 Champion. A historic eighth title. One more magnificent chapter in Indian cricket! 🔥🇮🇳
Superb batting by Smriti Mandhana and Shafali Verma in the finals. What a team. What a triumph! 💙
#IndianCricket #WomenInBlue #AsiaCup2026 #Champions #TeamIndia #WomensCricket
13 вер, 14:19
4 101
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
𝗔 𝗚𝗢𝗟𝗗𝗘𝗡 𝗗𝗢𝗨𝗕𝗟𝗘 𝗙𝗢𝗥 𝗜𝗡𝗗𝗜𝗔𝗡 𝗛𝗢𝗖𝗞𝗘𝗬! 🇮🇳🏑
Our Junior Women’s and Men’s Hockey Teams have both been crowned AHF Junior Asia Cup 2026 champions!
With two continental titles and two World Cup berths secured, India’s young hockey stars have written a magnificent new chapter in our sporting journey.
Congratulations, Champions! The future of Indian hockey shines bright! 🇮🇳🏆
#AHFJuniorAsiaCup2026 #IndiaKaGame #JuniorAsiaCup
13 вер, 12:54
4 101
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांच्या कारकीर्दीनिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके सार्वजनिक जीवन के 25 वर्षों के कार्यकाल के उपलक्ष्य में ‘सेवा संकल्प अभियान’ चलाया जाएगा।
(पत्रकार परिषद | मुंबई | 13-9-2026)
#Maharashtra #Mumbai #SevaSankalpAbhiyan
13 вер, 12:29
4 101
CMO Maharashtra Tweets:
एमएच-सीईटीशी संबंधित विविध समस्या मांडण्यासाठी राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण तक्रारी ऐकून घेत, पुढील आदेश दिले.
▪️ज्या केंद्रांबाबत तक्रारी आहेत, अशा सर्व केंद्राचे फॉरेन्सिक ऑडिट करणार. जितक्या सर्व तक्रारी शिक्षकांनी मांडल्या, त्यावर एफआयआर दाखल करुन सहपोलीस आयुक्तांमार्फत तपास करणार
▪️डेटा लीकसंदर्भात सुद्धा फॉरेन्सिक ऑडिट करुन त्याचाही तपास सहपोलीस आयुक्तांमार्फत करणार
▪️यात जे दोषी आढळतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई करणार
▪️यासंदर्भातील आदेश तात्काळ मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत.
#Maharashtra #MHCET #DevendraFadnavis
13 вер, 11:54
