uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 156
Підписники
-224 години
-107 днів
-5130 день
Архів дописів
CMO Maharashtra Tweets: 🔸Distribution of ‘Gramvikas Puraskar-2026’, organised by the RD Foundation on the occasion of the 80th birthday of former Minister Ranjeetbabu Deshmukh, at the hands of CM Devendra Fadnavis. Award-winning Gram Panchayats/ organisations: 🏆 Gram Panchayat Umri (Bharatapur), Taluka Savner, District Nagpur – Commendable Gram Panchayat in the field of Public participation 🏆 Gram Panchayat Virli, Taluka Umred, District Nagpur – Excellence in crime-free initiatives, prohibition of liquor and women's safety 🏆 Gram Panchayat Tarodi (Bu), Taluka Kamptee, District Nagpur – Outstanding Gram Panchayat in sewage and solid waste management and environment 🏆 Gram Panchayat Khursapar, Taluka Katol, District Nagpur – Praiseworthy Gram Panchayat in the field of Jalsamruddha village 🏆 Gram Panchayat Ashtikala, Taluka Kalmeshwar, District Nagpur – Remarkable Gram Panchayat in the field of livelihood generation 🏆 Zilla Parishad Higher Primary Adarsh School, Chankapur, Taluka Savner, District Nagpur – Innovative 'Dnyanvardhini' (knowledge-enhancing) school in the field of education 🏆 Primary Health Centre, Bhishnur, Taluka Narkhed, District Nagpur – Exemplary Primary Health Centre (PHC) in the healthcare sector 🏆 Dhanla Gram Panchayat, Taluka Mouda, District Nagpur –Model (Adarsh) Gram Panchayat 🏆 JSW Foundation – Consistent CSR contribution for rural development Minister Chandrashekhar Bawankule, Minister Jaykumar Gore, MLA Dr. Ashish Deshmukh and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आर. डी. फाउंडेशनतर्फे आयोजित 'ग्रामविकास पुरस्कार-2026'चे वितरण पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती/संस्था : 🏆 ग्रामपंचायत उमरी (भरतापूर), ता. सावनेर, जि. नागपूर - लोकसहभाग क्षेत्रात गौरवास्पद ग्रामपंचायत 🏆 ग्रामपंचायत विरली, ता. उमरेड, जि. नागपूर - गुन्हेगारीमुक्त, दारूबंदी व महिला संरक्षण क्षेत्रात उत्तम ग्रामपंचायत 🏆 ग्रामपंचायत तरोडी (बु.), ता. कामठी, जि. नागपूर - सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण क्षेत्रात अतुलनीय ग्रामपंचायत 🏆 ग्रामपंचायत खुर्सापार, ता. काटोल, जि. नागपूर - जलसमृद्ध गाव क्षेत्रात कौतुकास्पद ग्रामपंचायत 🏆 ग्रामपंचायत आष्टीकला, ता. कळमेश्वर, जि. नागपूर - उपजीविका क्षेत्रात उल्लेखनीय ग्रामपंचायत 🏆 जि. प. उच्च प्राथमिक आदर्श शाळा, चणकापूर, ता. सावनेर, जि. नागपूर - शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण ज्ञानवर्धिनी शाळा 🏆 प्राथमिक आरोग्य केंद्र, भिष्णूर, ता. नरखेड, जि. नागपूर - आरोग्य क्षेत्रात प्रशंसनीय प्राथमिक आरोग्य केंद्र 🏆 धानला ग्रामपंचायत, ता. मौदा, जि. नागपूर - आदर्श ग्रामपंचायत 🏆 जेएसडब्ल्यू फाउंडेशन - ग्रामविकासासाठी सातत्यपूर्ण सीएसआर योगदान यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ. आशिष देशमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते. 🕠 5.30pm | 29-5-2026📍Nagpur | संध्या. ५.३० वा. | २९-५-२०२६📍नागपूर. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #GramVikasPuraskar2026

Full_Speech_'रणजीतबाबू_देशमुख_ग्रामविकास_पुरस्कार_2026'_प्रदान_समारंभ.mp447.91 MB

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Maharashtra’s AI Moment! Driving Innovation, Investment and Inclusive Growth Inaugurated 'Mumbai Tech Week 2026' in Mumbai and shared insights during the fireside chat on ‘Maharashtra’s AI Vision’. Under the visionary guidance of Hon PM Narendra Modi Ji, Maharashtra has emerged as one of the leading players in the AI revolution. Shared Maharashtra’s vision to attract ₹10,000 crore in AI investments, generate 1,50,000 employment opportunities, establish 6 Centres of Excellence and develop dedicated AI Innovation Zones across the state. Maharashtra is developing a ‘Compute-as-a-Service’ platform to accelerate AI research and innovation by providing startups and researchers access to 2000 GPUs. Encouraged innovators, entrepreneurs and technology leaders to choose Maharashtra as their preferred destination for growth and innovation. Beyond incubation and acceleration support, the State Government is also extending investment assistance through a dedicated ‘Fund of Funds’, reinforcing its commitment to nurturing a vibrant innovation ecosystem. Highlighted the growing role of AI in governance through initiatives such as the ‘Maha-Vistar’ app, the AI-powered ‘Crime OS’ platform and technology-driven reforms enhancing transparency, efficiency and public service delivery. AI is being leveraged across healthcare, HR management, traffic control, disaster management and monitoring systems, with Maharashtra targeting the development of 50 AI engines for various departments. Emphasised that ‘Ethical AI’ remains the cornerstone of Maharashtra’s AI vision. AI must remain inclusive, accessible and beneficial to all. MSMEs must be equal stakeholders in this transformation, while human values, accountability, transparency and responsible innovation continue to guide AI development. Mumbai Mayor Ritutai Tawde, entrepreneurs, startup founders, investors and representatives of global technology companies were present. #Maharashtra #MumbaiTechWeek #MTW2026 https://x.com/Dev_Fadnavis/status/2060355180315766825?s=20

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आर. डी. फाऊंडेशन तर्फे आयोजित 'ग्रामविकास पुरस्कार 2026' प्रदान समारंभ 🕡 संध्या. ६.२३ वा. | २९-५-२०२६📍नागपूर. #Maharashtra #Nagpur #GramVikasPuraskar2026 https://www.youtube.com/live/bkeEWFr3Qck?si=hnczEUrZrj40VVBW https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1672865077096699 https://x.com/Dev_Fadnavis/status/2060343910732571077?s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 'रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार 2026' प्रदान समारंभ | नागपूर https://www.youtube.com/live/bkeEWFr3Qck?si=Vho4bU7czwgONirB

CMO Maharashtra Tweets: एआयच्या क्षेत्रात नेतृत्वासाठी महाराष्ट्र सज्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'मुंबई टेक वीक 2026' चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'महाराष्ट्राज् एआय व्हिजन' या विषयावर संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र एआय क्षेत्रात नेतृत्व करेल. राज्य सरकारने ₹10,000 कोटींची एआय गुंतवणूक, 1,50,000 रोजगारनिर्मिती, 6 ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि विशेष ‘एआय इनोव्हेशन क्षेत्रे’ उभारण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. तसेच, एआय क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पनांना अधिक चालना देण्यासाठी राज्य सरकार ‘कम्प्युट-ॲज-अ-सर्व्हिस’ सुविधा विकसित करत आहे. उच्च क्षमतेच्या कम्प्युटिंग सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि नवकल्पनांना अधिक गती मिळावी यासाठी 2000 जीपीयू उपलब्ध करून देण्यात येत असून, अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर राज्य सरकार विशेष भर देत आहे. सरकार केवळ धोरणात्मक चौकट तयार करते, पण प्रत्यक्षात मजबूत स्टार्टअप परिसंस्था उभारण्याचे काम संस्थापक आणि उद्योजकच करतात. डिसेंबर 2022 मध्ये टेक उद्योजकांच्या संघटनेची संकल्पना प्रथम मांडण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या कार्यातील ऊर्जा आणि दूरदृष्टी पाहून हा उपक्रम भविष्यात मोठा होईल, हा त्यावेळी वाटलेला विश्वास आता खरा ठरतो आहे असे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आता दरवर्षी अधिकाधिक संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक कंपन्या महाराष्ट्राशी जोडल्या जात आहेत. सलग 3 वर्षे महाराष्ट्र गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरत आहे. देशभरातून आणि विदेशातून मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना उद्देशून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन करत, तंत्रज्ञान आणि एआय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम काळ असून महाराष्ट्र ही सर्वोत्तम कार्यक्षेत्र आहे. राज्यात सक्षम आणि गतिमान परिसंस्था निर्माण झाली आहे, असे सांगितले. महाराष्ट्रासाठी कार्य करा, भारतासाठी योगदान द्या आणि जगासाठी नवकल्पना घडवा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राज्य शासन केवळ इनक्युबेशन आणि ॲक्सेलरेशनपुरते मर्यादित नसून, ‘फंड ऑफ फंड्स’च्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही उपलब्ध करून देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यास सज्ज आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले ‘महा-विस्तार’ ॲप हे एक प्रभावी ‘वन स्टॉप सोल्युशन’ ठरत आहे. या ॲपला भारत एआय परिषदेत केंद्र सरकारकडून देशातील सर्वोत्तम शेतकरी उपाय म्हणून गौरविण्यात आले आहे. आता त्याच धर्तीवर ‘इंडिया-विस्तार’ ही संकल्पना विकसित करण्यात येत आहे. गुन्हे तपास आणि न्यायप्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘क्राईम ओएस’ या प्लॅटफॉर्ममुळे तपास, आरोपपत्र तयार करणे आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. तसेच, बांधकाम परवानगी प्रक्रियेत एआय आधारित प्रणालीमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता अधिक वाढणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वैद्यकीय विमा योजनांमधील गैरव्यवहार शोधणे, एचआर स्टॅकद्वारे शासकीय मनुष्यबळ व्यवस्थापन सुधारणे, वाहतूक नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि देखरेख व्यवस्था यांसारख्या विविध क्षेत्रांतही 'एआय'चा प्रभावी वापर सुरू आहे. राज्य सरकारने विविध विभागांसाठी 50 एआय इंजिन विकसित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. एआयच्या वेगवान विस्तारासोबत ‘डीपफेक’, डेटा सुरक्षा आणि विश्वासार्हता यांसारखी आव्हानेही निर्माण होत आहेत. त्यामुळे 'एथिकल एआय' हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. एआय सर्वांसाठी उपलब्ध असले पाहिजे; त्यावर केवळ मोठ्या कंपन्यांचा विशेषाधिकार राहता कामा नये. एमएसएमईंनाही त्याचा लाभ मिळायला हवा. तसेच, एआयमध्ये मानवी हस्तक्षेप आणि मानवी मूल्ये केंद्रस्थानी असणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiTechWeek #MTW2026

CM Shri Devendra Fadnavis Tweets: From agriculture and governance to healthcare, justice and disaster management, Maharashtra is rapidly harnessing AI and emerging technologies to build smarter, transparent and future-ready systems. कृषी, प्रशासन, आरोग्यसेवा, न्यायव्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनापासून विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सक्षम, पारदर्शक आणि भविष्यसज्ज व्यवस्था उभारत आहे. (Mumbai Tech Week 2026 | Mumbai | 29-5-2026) #Maharashtra #MumbaiTechWeek #MTW2026

CM Shri Devendra Fadnavis Tweets: We are rapidly emerging as a global hub for AI, innovation and startups, powered by a strong ecosystem, global partnerships and a shared vision for future-ready growth. सक्षम परिसंस्था, जागतिक भागीदारी आणि भविष्यवेधी विकासाच्या सामायिक दृष्टिकोनाच्या बळावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), नवोपक्रम आणि स्टार्टअप्ससाठी जागतिक केंद्र म्हणून आपण वेगाने पुढे जात आहेत. (Mumbai Tech Week 2026 | Mumbai | 29-5-2026) #Maharashtra #MumbaiTechWeek #MTW2026

CM Shri Devendra Fadnavis Tweets: With a strong innovation ecosystem, progressive AI policy and future-ready infrastructure, Maharashtra is accelerating its emergence as India’s leading hub for AI, fintech and entrepreneurship. नवोपक्रम परिसंस्था, प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण आणि भविष्यवेधी पायाभूत सुविधांच्या बळावर महाराष्ट्र AI, फिनटेक आणि उद्योजकतेसाठी भारताचे अग्रगण्य केंद्र म्हणून वेगाने पुढे जात आहे. (Mumbai Tech Week 2026 | Mumbai | 29-5-2026) #Maharashtra #MumbaiTechWeek #MTW2026

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: CM Devendra Fadnavis unveiled the ‘Team Impact Report’ at the Mumbai Tech Week 2026 today. The report highlights key initiatives undertaken over the past three years to strengthen Mumbai’s emergence as a global innovation hub through community-driven events, strategic platforms and collaborative initiatives. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'मुंबई टेक वीक 2026'मध्ये 'टीम इम्पॅक्ट रिपोर्ट'चे अनावरण करण्यात आले. गेल्या तीन वर्षांत मुंबईला जागतिक नवोपक्रम केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या कम्युनिटी इव्हेंट्स, धोरणात्मक प्लॅटफॉर्म्स आणि सहकार्य उपक्रमांचा या अहवालात आढावा घेण्यात आला आहे. #Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiTechWeek #MTW2026

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Maharashtra continues to lead as India’s startup capital, fostering innovation, emerging technologies and a founder-driven ecosystem for future-ready growth. महाराष्ट्र सरकार नवोपक्रम, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत महाराष्ट्र भारताची स्टार्टअप राजधानी म्हणून आपले अग्रस्थान अधिक मजबूत करत आहे. (Mumbai Tech Week 2026 | Mumbai | 29-5-2026) #Maharashtra #MumbaiTechWeek #MTW2026