Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 097
Підписники
Немає даних24 години
-117 днів
-1630 днів
Архів дописів
4 097
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ नागपुरातील 'प्रोफेशनल्स'सोबत 'संवाद कार्यक्रम'.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योजक, व्यापारी, आयटी क्षेत्रातील प्रतिनिधी, नाग-विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी यांच्या समवेत संवाद साधला.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नागपुर स्नातक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार सुधाकर कोहले इनके प्रचार हेतु नागपुर के 'प्रोफेशनल्स' के साथ 'संवाद कार्यक्रम'।
इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने उद्योजक, व्यापारी, आईटी क्षेत्र के प्रतिनिधि एवं नाग-विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स के पदाधिकारियों के साथ संवाद किया।
दु. १२.५५ वा. | १८-१०-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
18 жовт, 06:56
4 097
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ नागपुरातील 'शिक्षण मंच'सोबत 'संवाद कार्यक्रम'.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यापीठ प्राचार्य, प्राध्यापक आणि मॅनेजमेंट कमिटी समवेत संवाद साधला.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नागपुर स्नातक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार सुधाकर कोहले इनके प्रचार हेतु नागपुर के 'शिक्षण मंच' के साथ 'संवाद कार्यक्रम'।
इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने विश्वविद्यालय के प्राचार्य, प्राध्यापक एवं मैनेजमेंट कमिटी के साथ संवाद किया।
स. ११.४५ वा. | १८-१०-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
18 жовт, 06:23
4 097
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भारत में संविधान को नकार कर नेपाल, बांग्लादेश, श्रीलंका और पाकिस्तान जैसे रिजीम चेंज करने का ख्वाब देखने वालों के मंसूबे कभी पूरे नहीं होंगे।
(नागपुर | 18-10-2026)
#Maharashtra #Nagpur
18 жовт, 05:54
4 097
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Special moments from a day celebrating excellence in education, innovation and seeking the divine blessings of Maa Jagadamba this Navratri!
शिक्षण, नवसंशोधन आणि सामाजिक बांधिलकी जपणारा व नवरात्रौत्सवानिमित्त आई जगदंबेच्या चरणी भक्तिभाव, आपुलकी आणि नवचैतन्याचा अनुभव देणाऱ्या दिवसातील काही खास क्षण…!
(वर्धा-नागपूर | 17-10-2026)
#Maharashtra #Navratri2026 #Glimpses
18 жовт, 03:49
4 097
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕧 12:28pm | 18-10-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/HAiMn-I9z_Y?si=-wR5C6FrNp9Slf2k
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2115329612451022
https://x.com/Dev_Fadnavis/status/2111713516436804077?s=20
18 жовт, 03:01
4 097
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपल्या एका महिन्याच्या वेतनाचा ₹2,26,787 चा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
18 жовт, 02:49
4 097
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महाराष्ट्राची कन्या अमृता पुजारीची जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी! 🥈🤼
अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू असलेल्या अंडर-23 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने महिलांच्या 72 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावत भारताचा गौरव वाढवला आहे.
अमृताच्या या दमदार कामगिरीचा अभिमान आहे. तिच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम!
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
#Maharashtra #U23WorldChampionships #Cheer4India
18 жовт, 02:36
