Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 123
Підписники
+124 години
-137 днів
-4330 день
Архів дописів
4 122
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
'ठाणे-बोरीवली भूमिगत मार्ग परियोजना' के लिए 'टनेल बोरिंग मशीन' (TBM) के शुभारंभ के संदर्भ में मीडिया से संवाद...
( ठाणे | 7-4-2026)
#Maharashtra #Thane
4 122
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दहिसर, मुंबई येथे 'मेट्रो मार्ग 9 : दहिसर (पूर्व) ते काशीगाव (टप्पा-1)' चे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महा मुंबई मेट्रोच्या स्मार्ट कार्ड 'Mumbai 1' चा वापर करून मेट्रोने प्रवास केला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #MetromanDevendra #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
