uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 135
Підписники
-224 години
-117 днів
-4330 день
Архів дописів
photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल, मिशन कर्मयोगीमध्ये नवा मानदंड महाराष्ट्राने केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये सहभागी टीम महाराष्ट्रातील प्रत्येक सदस्याच्या परिश्रमांचे कौतुक करत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पाठवलेले अभिनंदनपत्र हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्या राज्याने iGOT Karmayogi प्लॅटफॉर्मवर 46,94,597 अभ्यासक्रम पूर्ण केले असून 6,59,759 एआय-विशिष्ट प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. हे आधुनिक सुशासन आणि क्षमता विकासाबाबतच्या आपल्या दृढ वचनबद्धतेचे द्योतक आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठबळाबद्दल आपले मनःपूर्वक आभार! या मिशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व कर्मचार्‍यांचे हार्दिक अभिनंदन! #Maharashtra #SadhanaSaptah

photo content

photo content

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Maharashtra Ranks 1st in Sadhana Saptah 2026, Sets a Benchmark in Mission Karmayogi Maharashtra has secured the 1st position nationwide through its stellar performance in ‘Sadhana Saptah 2026,’ under the Central Government’s ‘Mission Karmayogi.’ The letter of appreciation from Hon PM Narendra Modi Ji, congratulating every member of Team Maharashtra for the hard work during Sadhana Saptah 2026, is a matter of immense pride. Our State recorded 4,694,597 course completions and 6,59,759 AI-specific certifications on the iGOT Karmayogi platform, reflecting the deep commitment towards modern governance and capacity building. Thank you, Hon PM Narendra Modi Ji, for your constant guidance and appreciation ! Heartiest congratulations to every personnel who was a part of this mission! #Maharashtra #SadhanaSaptah

Today's News_22-04-2026.pdf1.13 MB

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Highlights from a day that showcased dynamic governance, the power of youth, a resolute commitment to democratic participation, and a firm stand for women’s reservation. गतिमान प्रशासन, युवाशक्तीचा जागर, मतदानातून वारसा जपण्याचा निर्धार आणि महिला आरक्षणासाठी ठाम भूमिका अधोरेखित करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण. (मुंबई-बारामती | 21-4-2026) #Maharashtra #JagarYatra #CivilServicesDay #BaramatiByElection #NariShaktiVandan

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Congress is clearly competing with itself to hit new lows in political discourse. The remarks by Congress President Mallikarjun Kharge calling Hon PM Narendra Modi Ji a 'terrorist' are disgraceful and reflect a complete collapse of standards. Such language drags down the dignity of democratic debate. The nation respects and recognises the commitment and patriotism of Hon PM Narendra Modi Ji. India expects better and people are watching. India expects constructive approach and not destructive! #ShameOnCongress

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नारी शक्तीला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार! 'जन-आक्रोश महिला सम्मेलन' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या आदर्श महिलांना वंदन केले. संसदेत व विधानसभेत मातृशक्तीला योग्य स्थान मिळेपर्यंत नारी शक्ती वंदन मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिला आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता; मात्र काँग्रेसने याकडे कधीही गांभीर्याने पाहिले नाही. 2023 मध्ये 'नारी शक्ती विधेयक' मंजूर होणार हे माहीत असल्यामुळे विरोधकांनी दिखाऊ समर्थन दिले; मात्र आता बहुमताचा प्रश्न निर्माण होताच त्यांनी खरा चेहरा दाखवत विधेयकाला विरोध केला. महिलांच्या सक्षमीकरणाच्या मार्गा अडथळा आणण्याचे काम विरोधकांनी केले आहे. विरोधकांनी नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाला विरोध करून देशाच्या प्रगतीत अडथळा आणला आहे. आता संसदेत व विधानसभेत 33% महिला प्रतिनिधी निवडून येतील तेव्हाच ही लढाई थांबेल. नारी शक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #NariShaktiVandan https://x.com/Dev_Fadnavis/status/2046660069723656389?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: डिलिमिटेशनमुळे कोणत्याही राज्याचे संसदेमधील प्रतिनिधित्व कमी होणार नाही. डिलिमिटेशन के कारण किसी भी राज्य का संसद में प्रतिनिधित्व कम नहीं होगा। (जन-आक्रोश महिला सम्मलेन | मुंबई | 21-4-2026) #Maharashtra #NariShaktiVandan

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: झोपेचे सोंग घेणाऱ्यांना महिलांना आरक्षण मिळावे असे वाटत नाही. सोने का नाटक करने वालों को महिलाओं को आरक्षण मिलना स्वीकार नहीं है। (जन-आक्रोश महिला सम्मलेन | मुंबई | 21-4-2026) #Maharashtra #NariShaktiVandan

photo content