Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 156
Підписники
Немає даних24 години
-17 днів
-4730 день
Архів дописів
4 156
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : महसूल व मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4 156
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : सामान्य प्रशासन विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4 156
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : परिवहन विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4 156
CMO Maharashtra Tweets:
‘52 व्या हिंदकेसरी’ स्पर्धेचे विजेते पैलवान महेंद्र गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रालय, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री यांनी महेंद्र गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
#Maharashtra #HindKesari #MaharashtraPride
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
कांद्याच्या मुद्द्यासंदर्भात उद्या केंद्र सरकारसोबत बैठक होणार.
प्याज के मुद्दे पर कल केंद्र सरकार के साथ बैठक होगी।
(मुंबई | 26-5-2026)
#Maharashtra #OnionFarmers
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
कांद्याबाबतचे आंदोलन हे राजकीय.
प्याज के मुद्दे पर जारी आंदोलन राजनीति से प्रेरित।
(मुंबई | 26-5-2026)
#Maharashtra #OnionFarmers
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
पेट्रोल व डिझेलची मागणी सरासरीपेक्षा वाढली असली, तरी त्यानुसार आवश्यक पुरवठा करत आहोत.
पेट्रोल और डीजल की मांग सामान्य से अधिक बढ़ी है, फिर भी आवश्यकता के अनुसार पर्याप्त आपूर्ति की जा रही है।
(मुंबई | 26-5-2026)
#Maharashtra #PetrolDiesel
4 156
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs the Cabinet Sub-Committee of the Industries Department meeting.
DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Uday Samant and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में उद्योग विभाग के मंत्रिमंडल उपसमिति की बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री उदय सामंत एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕐 12.50pm | 26-5-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १२.५० वा. | २६-५-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #IndustryDepartment
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
