uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 115
Підписники
-124 години
+37 днів
-3430 днів
Архів дописів
photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : परिवहन विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : नगर विकास विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting to discuss various demands of the All India Kisan Sabha. DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Radhakrishna Vikhe Patil, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Girish Mahajan, Minister Dattatray Bharane, senior officials and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय किसान सभेच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दत्तात्रय भरणे, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में अखिल भारतीय किसान सभा की विभिन्न मांगों के संदर्भ में बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दत्तात्रय भरणे, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕠 5.15pm | 27-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | संध्या. ०५.१५ वा. | २७-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे श्री सिद्धेश्वर सहकारी कारखाना लिमिटेडच्या वतीने धर्मराज काडादी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹25,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

*CMO Maharashtra Tweets:* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या वतीने गोरक्ष गाडीलकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,00,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार किसन कथोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

*CMO Maharashtra Tweets:* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे मोरया एंटरप्रायझेसच्या वतीने केतन शेटे आणि वैभव टेंकाळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ' ॲगस्टार फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने आमदार अमित गोरखे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund