uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 154
Підписники
-224 години
-107 днів
-5130 день
Архів дописів
photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis at the ‘Hindi Seva Samman - 2026’ organised by the Mumbai Hindi Patrakar Sangh on the occasion of the bicentenary year of Hindi Journalism. Uttar Pradesh DCM Brajesh Pathak, Minister Mangal Prabhat Lodha, MLA Ameet Satam and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त मुंबई हिंदी पत्रकार संघाद्वारे आयोजित 'हिंदी सेवा सन्मान - 2026' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्ष के अवसर पर मुंबई हिंदी पत्रकार संघ द्वारा आयोजित 'हिंदी सेवा सम्मान - 2026' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर उत्तर प्रदेश के उप मुख्यमंत्री ब्रजेश पाठक, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधायक अमित साटम एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕔 4.50pm | 1-6-2026📍Mumbai | संध्या. ४.५० वा. | १-६-२०२६📍मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #HindiJournalism #HindiSevaSamman

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नारीशक्तीच्या सक्रिय सहभागातूनच समृद्ध भारताची निर्मिती होऊ शकते. नारी शक्ति की सक्रिय सहभागिता से ही समृद्ध भारत का निर्माण संभव है। (NDTV मराठी मंच -नारी शक्ती महाराष्ट्राची | मुंबई | 1-6-2026) #Maharashtra #Mumbai #ndtvmarathimanch

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Driving Green: MSRTC To Go 100% Electric by 2047 Chaired a meeting regarding MSRTC’s e-buses at Varsha Bungalow in Mumbai today. Under the vision of a Viksit Maharashtra, efforts are underway to progressively transform the ST fleet into a fully electric fleet by 2047. Directed officials to speed up the development of charging infrastructure and ensure timely deployment of e-buses across the state. Also asked officials to use AI-based studies to identify the most suitable routes for operating e-buses. Emphasised quick inspections of newly received buses and directed that preparations be made to support the growing e-bus network. Routes currently served by private operators should also be assessed so that e-bus alternatives can be introduced wherever feasible. Maharashtra’s EV policy is helping accelerate the transition towards an eco-friendly and a more sustainable public transport. MSRTC is moving ahead with its ambitious plan to introduce 5150 e-buses, which will provide passengers with modern, comfortable and eco-friendly travel facilities across the state. Minister Pratap Sarnaik and senior officials were present. #Maharashtra #Mumbai #MSRTC https://x.com/Dev_Fadnavis/status/2061449604936483129?s=20

CMO Maharashtra Tweets: विकसित महाराष्ट्र'अंतर्गत एसटीचा 100% ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसेस संदर्भात बैठक पार पडली. 'विकसित महाराष्ट्र अंतर्गत' एसटी महामंडळामध्ये सन 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80% तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे. या अनुषंगाने बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पर्यावरणपूरक ई-बसेस ज्या मार्गावर चालवायच्या आहेत, त्या मार्गाचा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने अभ्यास करावा. पुरवठादाराकडून बस प्राप्त होताच त्या बसेसचे पुढील 7 दिवसात निरीक्षण करावे. या बसेसकरिता एक इकोसिस्टिम तयार करावी, तसेच ज्या मार्गाने खासगी बसेस धावतात, त्या मार्गाचाही अभ्यास करून ई-बसेसचा पर्याय तयार ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. राज्य शासनाच्या विद्यमान ई-वाहन धोरणांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बसेसचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई-बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल ₹20 लाख इतके अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने हे धोरण महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या जीसीसी मॉडेलवर 5150 ई-बसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #MSRTC

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content