uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 122
Підписники
-124 години
-87 днів
-3530 день
Архів дописів
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जग आणि मानवतेचे कल्याण करायचे असेल तर भगवान महावीर यांच्या विचारांवर चालणे आवश्यक आहे. दुनिया और मानवता का कल्याण करना है तो भगवान महावीर इनके विचारों पर चलना आवश्यक है। (भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव | मुंबई | 31-3-2026) #Maharashtra #MahavirJayanti

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेबजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘अरहम ऑलवेज केअर’ प्राणी रुग्णालयाच्या संकल्पनेचे उद्घाटन करण्यात आले. अरहम ऑलवेज केअर प्रकल्पाअंतर्गत देशातील 9 राज्यांमधील 25 पेक्षा अधिक शहरांत, 40 पेक्षा जास्त ॲनिमल ॲम्ब्युलन्स आणि 5 ॲनिमल क्लिनिक्सच्या माध्यमातून दररोज शेकडो जखमी व आजारी प्राणी-पक्ष्यांवर उपचार केले जात आहेत. #Maharashtra #DevendraFadnavis #MahavirJayanti

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त 108 डबेवाल्यांना ई-बाईक्सचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेबजी यांच्या प्रेरणेतून भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील 108 डबेवाल्यांना ई-बाईक्सचे वितरण करण्यात आले, तसेच दिव्यांगांना 50 ई-ट्रायसिकल्सचे वितरण करण्यात आले. #Maharashtra #DevendraFadnavis #MahavirJayanti

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Salutations to the Founder SarSanghChalak of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), Param Pujya Dr. Keshav Baliram Hedgewar Ji, on his Birth Anniversary! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक, कुशल संघटक, धर्माभिमानी प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार जी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #डॉ_केशव_बळीराम_हेडगेवार #DrKeshavBaliramHedgewar #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ #RSS

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Humble tributes to the Founder SarSanghChalak of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), whose vision of national unity and dedicated service laid a strong foundation for social awakening, Param Pujya Dr. Keshav Baliram Hedgewar Ji, on his Birth Anniversary! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून, 'चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्यातून राष्ट्रनिर्माण', हे अंतिम ध्येय संघाला देणारे आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार जी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #डॉ_केशव_बळीराम_हेडगेवार #DrKeshavBaliramHedgewar #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ #RSS #Maharashtra

photo content

photo content