uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 154
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
-4530 день
Архів дописів
CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’च्या पारितोषिक समारंभासाठी ज्युरी आणि इनक्युबेशन पार्टनर्स म्हणून काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. सन्मानित मान्यवर : ✅ डॉ. किसन लवांडे, अध्यक्ष, ज्युरी पॅनेल ✅ संदीप खोसला, महासंचालक, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स ✅ आलोक कुमार मिश्रा, झोनल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र #Maharashtra #DevendraFadnavis #AgriInnovation

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कृषी महाविद्यालय, पुणे येथील 'कृषी नवोन्मेष आणि उष्मायन केंद्रा'करिता नियोजित इमारतीच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन केले. (ऑनलाईन) #Maharashtra #DevendraFadnavis #AgriInnovation

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन' येथे विविध स्टॉल्सची पाहणी करत कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. #Maharashtra #DevendraFadnavis #AgriInnovation

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर अत्यंत विद्वान अभ्यासकही होते. स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज केवल पराक्रमी योद्धा नहीं थे, बल्कि एक अत्यंत विद्वान अभ्यासक भी थे। (पुणे शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण | पुणे | 17-05-2026) #Maharashtra #Pune #PuneDevelopment

photo content

photo content

photo content