Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 134
Підписники
+124 години
-87 днів
-3930 день
Архів дописів
4 133
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | Inauguration of 'Chitale Bandhu Vision Park Phase 2'
🕓 3.50pm | 16-4-2026📍Pune.
#Maharashtra #Pune #ChitaleBandhu
https://www.youtube.com/live/LG0fEdTseOM?si=SC64861qGtZwjXYt
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1858779971473957
https://x.com/Dev_Fadnavis/status/2044722473955213626?s=20
4 133
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Inauguration of 'Chitale Bandhu Vision Park Phase 2' | Pune
https://www.youtube.com/live/LG0fEdTseOM?si=IQjAa8Bv7YmGUD-R
4 133
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis arrives at Bhor, Pune.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भोर, पुणे येथे आगमन.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका भोर, पुणे में आगमन।
🕒 2.45pm | 16-4-2026📍Pune | दु. २.४५ वा. | १६-४-२०२६📍पुणे.
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
4 133
CMO Maharashtra Tweets:
अकोला जिले में 7464 किसानों ने लगाए सौर कृषि पंप
#Maharashtra #DevendraFadnavis #SolarEnergy
4 133
CMO Maharashtra Tweets:
भुसावळच्या छतांवरून 2.3 कोटी युनिट वीज निर्मिती
#Maharashtra #DevendraFadnavis #SolarEnergy
4 133
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Some special moments from a day that marked a new milestone in health, education, and progress, while celebrating Nari Shakti and strengthening the foundation of a Viksit Bharat through the ‘Nari Shakti Vandan Adhiniyam’.
आरोग्य, शिक्षण आणि प्रगतीचा नवा टप्पा गाठणाऱ्या व महिला सक्षमीकरणाचा संकल्प करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण…
( नागपूर - मुंबई | 15-4-2026)
#Maharashtra #AIIMSNagpur #NariShaktiVand #Glimpses
4 133
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 15 एप्रिल 2026
‘एम्स’चा द्वितीय दीक्षान्त समारंभ
संशोधन, जिज्ञासा आणि निरंतर शिकण्याची वृत्ती आत्मसात करा - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
▪ वैद्यकीय क्षेत्रात नैतिक मूल्यांचे अधिष्ठान जपण्याचे आवाहन
▪ राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
https://mahasamvad.in/197681/
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/197694/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 133
CMO Maharashtra Tweets:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात मांडण्यात आलेल्या ‘नारी शक्ती वंदन अधिनियमा'ला समर्थन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे नारी शक्ती विचार मंच द्वारे आयोजित 'नारी शक्ती वंदन संमेलन' येथे 9667173333 या क्रमांकावर मिस कॉल देत या अधिनियमाला पाठिंबा दिला. 'सशक्त नारी, सशक्त भारत' असा संदेश या संमेलनातून देण्यात आला.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #NariShaktiVandan
4 133
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Empowering Nari Shakti: Shaping the Future of new Bharat
Glad to attend the 'Nari Shakti Vandan Sammelan' organised by Nari Shakti Vichar Manch.
The ‘Nari Shakti Vandan Adhiniyam’ marks a watershed moment in our nation’s journey, with the potential to transform its social, political, and economic landscape. With a strong commitment to women-led development, this legislation is set to be implemented in the 2029 Lok Sabha elections, paving the way for greater representation of women in Parliament. Nari Shakti is set to revolutionise India’s future.
Under the visionary leadership of our Hon PM Narendra Modi Ji, the Beti Bachao initiative laid the foundation for women’s upliftment by addressing gender disparity. This journey was further strengthened by Beti Padhao, which significantly advanced girls’ education, empowering women towards self-reliance and economic independence.
Guided by PM Modi Ji’s vision of new Bharat, women today are excelling across every sector on the strength of their merit, further accelerating the journey towards a Viksit Bharat.
By giving a missed call on 9667173333, you can support the ‘Nari Shakti Vandan Adhiniyam’ and be a part of this historic movement for women-led nation-building.
Minister Adititai Tatkare, MLC Chitratai Wagh, MLA Ameet Satam, MLA Manishatai Chaudhary, Prof. Ujwala Chakradeo ji, Vice Chancellor of SNDT Women's University, Padma Shri Actress Raveena Tandon, Global Teacher Prize Winner Rouble Nagi, Singer Vaishali Samant, Actress Prajaktta Mali, Fashion Designer Archana Kochhar, Snehlata Swami and other dignitaries were present.
#Maharashtra #Mumbai #NariShaktiVandan
https://x.com/Dev_Fadnavis/status/2044482649503502470?s=20
4 133
CMO Maharashtra Tweets:
नारी शक्ती वंदन अधिनियम' ठरणार विकसित भारताचा पाया!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारी शक्ती विचार मंच द्वारे आयोजित 'नारी शक्ती वंदन संमेलन' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या आदर्श महिलांना वंदन केले.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'ला समर्थन देण्यासाठी समाजातील विविध क्षेत्रांतील महिला मोठ्या संख्येने पुढे आल्या आहेत. या अधिनियमामुळे पुढील शेकडो वर्षांचे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक भविष्य बदलणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नारी शक्तीचे अधिष्ठान घालणारे आहेत. 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' या अभियानाच्या माध्यमातून त्यांनी देशाचे लिंग गुणोत्तर सुधारण्याचे काम केले. तसेच आता विकसित भारताच्या दिशेने आपल्या वाटचालीत महिलांचे प्रमुख योगदान घेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे नव्या भारताचे चित्र आपण पाहत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, वन विभाग प्रमुख व मुंबई महानगरपालिका आयुक्त अशा महत्त्वाच्या पदांवर महिला पोहोचल्या आहेत. तर, नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे 2029 मध्ये लोकसभेमध्ये 273 महिला खासदार असतील. तसेच, विधानसभांमध्येही मोठ्या प्रमाणावर महिला आमदार म्हणून कार्यरत असल्याचे पाहायला मिळेल. महत्त्वाच्या सभागृहांचे नेतृत्व महिलांच्या हाती आल्यानंतर त्यांचा विकास व नेतृत्व कोणीही रोखू शकणार नाही. म्हणूनच या अधिनियमास समर्थन देणे आवश्यक आहे.
यावेळी मंत्री अदिती तटकरे, आमदार चित्रा वाघ, आमदार अमीत साटम, आमदार मनीषा चौधरी, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव, पद्मश्री अभिनेत्री रविना टंडन, ग्लोबल टीचर पुरस्कार विजेत्या रूबल नागी, गायिका वैशाली सामंत, अभिनेत्री प्राजक्ता माळी, फॅशन डिझाईनर अर्चना कोचर, स्नेहलता स्वामी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #NariShaktiVandan
4 133
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
संसदेत व विधान मंडळासारख्या महत्त्वाच्या सभागृहांचे नेतृत्व महिलांना मिळाल्यानंतर त्यांचा विकास व नेतृत्व कोणीही रोखू शकणार नाही.
संसद और विधानमंडल जैसे महत्वपूर्ण सदनों का नेतृत्व महिलाओं को मिलने के बाद उनके विकास एवं नेतृत्व को कोई भी रोक नहीं सकेगा।
(नारी शक्ती वंदन संमेलन | मुंबई | 15-4-2026)
#Maharashtra #Mumbai #NariShaktiVandan
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
