Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 110
Підписники
-224 години
-247 днів
-3430 днів
Архів дописів
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे माजी आमदार आसिफ शेख यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
06 жовт, 11:04
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे आमदार सुरेश भोळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
06 жовт, 11:02
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यात ₹25 कोटींच्या सीएसआर निधीबाबतच्या लेटर ऑफ इंटेंट (LoI) ची देवाणघेवाण करण्यात आली.
‘पार्टिसिपेट मुंबई’ या उपक्रमांतर्गत मुंबईतील नागरिकांना स्वच्छता, स्वच्छताविषयक सुविधा व शुद्ध पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 10 नवीन ‘सुविधा केंद्रे’ विकसित केली जाणार आहेत.
#Maharashtra #DevendraFadnavis #ParticipateMumbai
06 жовт, 10:24
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालय, मुंबई येथे ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळा 2026’ मधील विक्रमाचे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने 10 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित या कार्यशाळेत हजारो विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नाव नोंदवले होते.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री डॉ. अशोक उईके, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #NaviMumbai #EcoFriendlyGaneshotsav
06 жовт, 10:15
4 111
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
एमपीएससी आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी अध्यक्षांसहित आयोगाची चौकशी करण्यास तयार आहोत, चूक आढळल्यास राष्ट्रपतींकडे कारवाईसाठी शिफारस करू.
एमपीएससी आंदोलन में शामिल विद्यार्थियों के मन में विश्वास निर्माण करने के लिए अध्यक्ष सहित आयोग के कामकाज की जांच करने के लिए हम तैयार हैं। गलती पाए जाने पर कार्रवाई के लिए राष्ट्रपति से सिफारिश करेंगे।
(मुंबई | 6-10-2026)
#Maharashtra #Mumbai
06 жовт, 08:22
4 111
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आंदोलनात विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत.
आंदोलन में विद्यार्थियों के कंधे पर बंदूक रखकर राजनीति करने का प्रयास कुछ लोग कर रहे है।
(मुंबई | 6-10-2026)
#Maharashtra #Mumbai
06 жовт, 08:21
4 111
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
संविधान हातात घेऊन संविधानाला नाकारण्याचे आणि संविधानाने निर्माण केलेल्या संस्था संपवण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे.
संविधान हाथ में लेकर संविधान को नकारने एवं संविधान द्वारा निर्मित संस्थाओं को खत्म करने का काम कांग्रेस की ओर से किया जा रहा है।
(मुंबई | 6-10-2026)
#Maharashtra #Mumbai
06 жовт, 08:19
4 111
🔸CM Devendra Fadnavis visited the BJP office at the BMC headquarters today. During the visit, CM Fadnavis interacted with BJP office-bearers and karyakartas.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील भाजपाच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने मुंबई महानगरपालिका मुख्यालय स्थित भाजपा के पार्टी कार्यालय को भेट दी। इस दौरान मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने उपस्थित भाजपा पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं से संवाद किया।
🕛12.10pm | 6-10-2026📍Mumbai | दु. १२.१० वा. । ६-१०-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #BMC
06 жовт, 08:06
