Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 204
Підписники
-224 години
-137 днів
-7930 днів
Архів дописів
4 204
CMO Maharashtra Tweets:
आधुनिक प्रशासनाची नवी ओळख, सक्षम कर्मचारी, सशक्त शासन!
🔸Launch of the ‘Maha eHRMS’ digital human resource management system at the hands of CM Devendra Fadnavis.
Various services under ‘Maha eHRMS’:
✅'Maha eHRMS' Mobile App
✅'Maha IAS' Portal
✅'Mentor-Mentee' Portal
Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Jaykumar Rawal, senior officials and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महा eHRMS' या डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ.
'महा eHRMS' अंतर्गत विविध सेवा :
✅'महा eHRMS' मोबाइल ॲप
✅'महा IAS' पोर्टल
✅'मेंटॉर-मेंटी' पोर्टल
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से ‘महा eHRMS’ इस डिजिटल मानव संसाधन प्रबंधन प्रणाली का शुभारंभ।
‘महा eHRMS’ के अंतर्गत विभिन्न सेवाएं :
✅‘महा eHRMS’ मोबाइल ऐप
✅‘महा IAS’ पोर्टल
✅ ‘मेंटॉर-मेंटी’ पोर्टल
इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕧 12.25pm | 24-8-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.२५ वा. | २४-८-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #DigitalGovernance
4 204
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मराठीच्या शब्दांना अर्थ आणि सौंदर्य देणारे व्यक्तिमत्त्व हरपले…
मराठीवरील प्रभुत्व आणि प्रेमाद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी, व्याकरण तज्ज्ञ, प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. प्रा. यास्मिन शेख यांनी मराठी भाषेच्या शुद्धतेसाठी, सौंदर्यासाठी आणि नव्या पिढीमध्ये भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. शब्दांशी त्यांचे नाते हे केवळ अभ्यासाचे नव्हते, तर मराठीवरील निस्सीम प्रेमाचे होते.
प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॐ शांती 🙏
4 204
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Dear P. Chidambaram ji,
I also wish to acquire the art of having selective memory.
You know well that the 106th Constitution Amendment Act, 2023 — the Nari Shakti Vandan Adhiniyam that you read and voted for, contains clear precondition. Under the provisions for reservation of seats for women ‘shall come into effect only after Delimitation exercise has been conducted, which will happen based on the first census taken after the Act's commencement.’
We all know the census was delayed due to COVID. Waiting for the post-commencement census and the subsequent delimitation exercise means the reservation cannot take effect in time for the 2029 general elections.
That is precisely why, in 2026, the government brought fresh legislation Bills to enable delimitation on the basis of the already-published 2011 Census figures, expand the Lok Sabha strength, and operationalise the women’s reservation in time for the 2029 elections. Your leader Rahul Gandhi and the Congress opposed and ensured the defeat of that effort in Parliament — thereby blocking the path to implementation of women’s reservation by 2029.
In 2023 you supported the 106th Amendment because you knew the NDA had the numbers and it would pass with or without your support —
“तो बहती गंगा में हाथ धो लो.”
The moment the real opportunity for early implementation arose, the true colours of the Congress became evident.
I once again reiterate: Our leader, Hon PM Narendra Modi ji, will not leave any stone unturned to implement the women’s reservation in the Parliament elections of 2029 itself.
फिर कहता हूँ इधर उधर की बात ना करो,
यह बताओ हमारी माता-बहनों का हक क्यों छीना?
https://x.com/Dev_Fadnavis/status/2091808187343319195?s=20
4 204
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Launch of 'Maha eHRMS'
🕑 1.46pm | 24-8-2026📍Sahyadri Guest House, Mumbai.
#Maharashtra #Mumbai #eGovernance
https://www.youtube.com/live/t11BVx0HhEM?si=SEBBe-rm_oamED8y
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1355491573082427
https://x.com/Dev_Fadnavis/status/2091801969019289967?s=20
4 204
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Launch of 'Maha eHRMS' | Mumbai
https://www.youtube.com/live/t11BVx0HhEM?si=zXx8wMbBYhgLf31u
4 204
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोरतील कठोर कारवाई करण्यात येईल. आरोग्य मंत्री आणि सचिव दोघांनाही आजच अमरावती येथे भेट देण्यास सांगण्यात आले आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. जखमी बालकांवर उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देशही अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सुदैवाने या घटनेत 36 बालकांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले.
#Amravati #Maharashtra
4 204
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
॥ महाराष्ट्राची शिवधारा ॥
आपले सांस्कृतिक स्थापत्यवैभव; पंचायतन स्थापत्यशैली असलेले रत्नागिरी-गुहागर मधील प्राचीन व्याडेश्वर शिव मंदिर!
जेव्हा तरुणाई आपल्या संस्कृतीशी जोडली जाईल, तेव्हा हा धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपला जाईल!
#महाराष्ट्राची_शिवधारा #व्याडेश्वर #MaharashtrachiShivDhara #श्रावण #Shravan2026 #महाराष्ट्र_पर्यटन #MaharashtraTourism #Maharashtra
