cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

सामान्य विज्ञान by Amol Pawar (CDPO)

🚀🥳 तुमचा जिल्हा परिषद फॉर्म असेल तर या नोट्स म्हणजे तांत्रिक प्रश्नावरील रामबाण उपाय.. Quality Notes आणि Poll Quiz जिल्हा परिषद मार्गदर्शक भरती 📢 जॉईन REQUEST SEND करा 👇 👇👇 खालील 𝗟𝗶𝗻𝗸 वर 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करा 👇

Більше
Рекламні дописи
19 505
Підписники
-1124 години
-1187 днів
-38430 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

202. 1. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पालापाचोळा व सेंद्रिय पदार्थ पासून नैसर्गिक खते मिळवली जातात. 2. रासायनिक खते म्हणजे कृत्रिम खते.Anonymous voting
  • केवळ पहिले विधान सत्य
  • केवळ दुसरे विधान सत्य
  • दोन्ही विधाने सत्य
  • दोन्ही विधाने असत्य
0 votes
👍 5🔥 1
201. साधारणता परतीचा मान्सूनचा काळ व हिवाळा या कालावधीतच्या हंगामाला कोणता हंगाम म्हणतात?Anonymous voting
  • खरीप
  • रब्बी
  • वरील दोन्ही
  • वरील दोन्ही नाही
0 votes
👍 2
199. खालील विधाने वाचून चुकीचे विधान ओळखा.Anonymous voting
  • जून ते ऑक्टोबर पर्यंतच्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात
  • ऑक्टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगामाला रब्बी हंगाम म्हणतात
  • मार्च ते जून मध्ये जी पिके घेतली जातात त्यांना उन्हाळी पिके असे म्हणतात.
  • वरीलपैकी एकही विधान चुकीचे नाही
0 votes
👍 2
198. ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे प्रमुख किती हंगाम आहेत?Anonymous voting
  • दोन
  • तीन
  • चार
  • पाच
0 votes
👍 7
197. भारताचा सुमारे किती टक्के भूभाग शेतीसाठी वापरात आहे?Anonymous voting
  • 60
  • 70
  • 20
  • 50
0 votes
👍 5
196. आंतरराष्ट्रीय शांतता दिना संबंधीची माहिती वाचा व चुकीचे विधान ओळखा.Anonymous voting
  • 21 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र तर्फे हा दिन साजरा केला जातो.
  • 21 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क शहरात सकाळी दहा वाजता घंटा वाजवली जाते.
  • जगात शांतता नांदावी देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून हा दिन पाळला जातो
  • वरील सर्व विधाने बरोबर आहेत
0 votes
👍 3
195. संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?Anonymous voting
  • न्यूयार्क
  • व्हॅटिकन सिटी
  • हेग
  • रोम
0 votes
👍 4🎉 1
194. आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा कोणाकडून जाहीर करण्यात आला?Anonymous voting
  • जागतिक आरोग्य संघटना
  • संयुक्त राष्ट्र
  • युरोपियन युनियन
  • यापैकी नाही
0 votes
👍 6
193. ------- हा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून पाळला जातो.Anonymous voting
  • 20 सप्टेंबर
  • 21 सप्टेंबर
  • 22 सप्टेंबर
  • यापैकी नाही.
0 votes
👍 6🔥 1
192. श्रमदानातून ग्रामसफाई या अभिनव उपक्रमातून प्रसिद्ध झालेले खुदावाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे?Anonymous voting
  • जालना
  • वाशिम
  • लातूर
  • उस्मानाबाद
0 votes
🥰 4
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.