ONLY_KHAKI 💯
🚨👮 महाराष्ट्र पोलीस 👮♂🚨 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी #फक्त_खाकि 💯 🫵 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे....🙏 ONLY_KHAKI100 % जिंकूनच राहणार ❤️ 👇आत्ताच जॉईन करा👇 @ONLY_Khaki100
Показати більше📈 Аналітичний огляд Telegram-каналу ONLY_KHAKI 💯
Канал ONLY_KHAKI 💯 (@only_khaki100) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 38 233 підписників, посідаючи 4 824 місце в категорії Освіта та 10 116 місце у регіоні Індія.
📊 Показники аудиторії та динаміка
З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 38 233 підписників.
За останніми даними від 05 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 249, а за останні 24 години на 2, загальне охоплення залишається високим.
- Статус верифікації: Не верифікований
- Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 3.00%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.42% реакцій від загальної кількості підписників.
- Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 147 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 544 переглядів.
- Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 2.
📝 Опис та контентна політика
Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🚨👮 महाराष्ट्र पोलीस 👮♂🚨
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
#फक्त_खाकि 💯
🫵 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे....🙏
ONLY_KHAKI100 % जिंकूनच राहणार ❤️
👇आत्ताच जॉईन करा👇
@ONLY_Khaki100”
Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 06 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.
Триває завантаження даних...
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 06 вересня | +19 | |||
| 05 вересня | +3 | |||
| 04 вересня | +40 | |||
| 03 вересня | +20 | |||
| 02 вересня | +47 | |||
| 01 вересня | +1 |
| 2 | आक्रोश मोर्चा, कोल्हापूर
🗓 सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026
⏰ सकाळी 10 वाजता
📱 दसरा चौक, कोल्हापूर | 17 |
| 3 | खालीलपैकी तापी ची कोणती उपनदी नाही. | 105 |
| 4 | खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही ? | 104 |
| 5 | लोहखनिजात असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोहखनिजाचे उच्च प्रतिकडुन कमी प्रति कडे क्रम लावा?
अ) हेमेटाईट ब) सिडेराईट क) मेग्नेटाईट ड) लिमोनाईट | 101 |
| 6 | नदी व खाडीची चुकीची जोडी निवडा | 97 |
| 7 | खालील ठिकाणाचा त्यांच्या उंचीनुसार चढता क्रम लावा
A) राजगड B) कुंभार्ली C) फोंडा घाट D) शिंगी E) तोरणा | 91 |
| 8 | 💥💥 MPSC LDO /ACAH INTERVIEW COURSE
💥💥
🔔🏆 UNPRECEDENTED OPPORTUNITY 🏆🔔
अशी संधी पुढील काही वर्ष येणे नाही...
🎯🎯 JOIN FAST 🎯🎯
🏆 MORE THAN 250 STUDENTS HAVE ALREADY SUBSCRIBED...
🏆 EXPERTS WORKING FOR 10 YRS FOR LDO - ACAH EXAMS.
🏆 REASONABLE FEES
🎯 DAILY LIVE SESSION ON ALL THE ASPECT OF INTERVIEW
🎯 General to Psychological to Veterinary Technical subject to current affairs... 🚀🚀
📲 App Link -
🥇 SIDDHARTH ACADEMY ⤵️
https://ndpryb.on-app.in/app/home?orgCode=ndpryb&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
🎯 COURSE LINK ⤵️
https://ndpryb.on-app.in/app/oc/741694/ndpryb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
📞 8766535024
📱 8446496467 ( WhatsApp) | 143 |
| 9 | 🌏 गंगा नदी मैदानी प्रदेशात हरिद्वार जवळ प्रवेश करते, जेथे ती पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडून सपाट भूभागात प्रवेश करते आणि यानंतर ती बिजनौर, कानपूर, प्रयागराज यांसारख्या शहरांमधून वाहते; म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी ऋषिकेश जवळ मैदानी प्रदेश सुरू होतो, जरी प्रत्यक्ष प्रवेश हरिद्वार येथे होतो.
◾️योग्य पर्याय: 2) ऋषिकेश (हरिद्वारच्या जवळ).
◾️स्पष्टीकरण: गंगा नदी देवप्रयाग येथे भागीरथी आणि अलकनंदा यांच्या संगमातून तयार होते आणि हरिद्वार येथे पर्वतांच्या पायथ्याशी मैदानी प्रदेशात प्रवेश करते, जो ऋषिकेशच्या खाली येतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc | 227 |
| 10 | गंगा नदी मैदानी (सखळ) प्रदेशात ......... जवळ प्रवेश करते.
🌏 Join @BhugolMpsc | 219 |
| 11 | ◾️कैमूरच्या टेकड्या या विंध्य पर्वतरांगेचा पूर्वेकडील भाग आहेत.
◾️या टेकड्या मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील कटंगीपासून सुरू होऊन बिहारमधील रोहतास जिल्ह्यापर्यंत पसरलेल्या आहेत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc | 201 |
| 12 | कैमुर च्या टेकड्या कोणत्या रांगेत आहेत? | 197 |
| 13 | महसूल_सेवक_कोतवाल_भरती_2026.pdf | 227 |
| 14 | महसूल सेवक (कोतवाल) संपूर्ण मार्गदर्शक
2026-27 कोतवाल भरती
➡️ पदे : 2912
➡️ पात्रता : चौथी पास
📦 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटर वरती उपलब्ध
👉 विविध जिल्ह्यामधील झालेल्या (2023) कोतवाल
👉 36 जिल्ह्याच्या विशेष माहितीचा समावेश
👉 महसूल सेवक पदाबाबत विशेष माहितीचा
👉 संपूर्ण सामान्य ज्ञान
👉 ग्रामीण प्रशासनाच्या (पंचायतराज) विशेष
👉 मराठी व्याकरण व शब्दार्थ
👉 अंकगणित व बौद्धिक चाचणी
👉 संगणक माहितीचा समावेश
👉 संभाव्य सराव प्रश्नांचा समावेश
👉 ग्रामविकासाच्या विविध योजनांचा समावेश
चालू घडामोडी
👉 कोतवाल भरतीसाठी One Stop Solution
MRP:480
🔖 बुक review :https://youtu.be/OciXJAYSly0?si=oHDa2L6nqzyk0YPI
🔖 महसूल सेवक (कोतवाल) संपूर्ण मार्गदर्शक
: ऑनलाइन खरेदीसाठी लिंक : https://amzn.in/d/0aqLGxBi
🔖 बुक इंडेक्स पाण्यासाठी जॉईन :https://t.me/mhexamvarta/6415
🔖 अंगणवाडी : मुख्य सेविका / पर्यवेक्षिका
संपूर्ण मार्गदर्शक बुक ऑनलाइन लिंक:
https://www.amazon.in/dp/B0H45HLWJZ
🔖 ICDS अंगणवाडी : मुख्यसेविका / पर्यवेक्षिका स्पष्टीकरणात्मक प्रश्नसंच ऑनलाइन लिंक: https://www.amazon.in/dp/B0GYPVKX49
📚Combine Pre (तलाठी प्लॅनर) आयोगाचे पेपर बुक ऑनलाइन लिंक: https://www.amazon.in/dp/B0HC2X3H7V
🔖 कोतवाल भरती मार्गदर्शनासाठी उपयुक्त You tube Channel :
https://youtu.be/zwR6USpbvcc?si=kg3wPIJM9c7znogJ
👉 अधिक माहितीसाठी संपर्क : https://wa.me/+918668551686/?text | 233 |
| 15 | 🗒 सर्व विषयांच्या मोफत नोट्स उपलब्ध 😍
🏆 MPSC/UPSC पासून ते शिपाई पदापर्यंत च्या सर्वच पदांसाठी च्या नोट्स
✍ दररोज 50+ प्रश्न सराव & PYQ 📑
🗂 विषयनिहाय नोट्स उपलब्ध ✅
🗓 दररोज नोट्स उपलब्ध करून देत आहोत. एकदा जरूर Join करून पहा. नाही आवडल्यास Left व्हा.
📣 आम्ही एवढी मेहनत घेऊन Quality नोट्स काढत आहोत तर 📲 आवडल्यास मित्रांना नक्की पाठवा.
👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇 | 291 |
| 16 | MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा!
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले.
या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले.
यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार!
सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहोत
लढेंगे और जितेंगे
आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि निखिल पाटील सरांचे आभार! | 294 |
| 17 | सरोवरे व संबंधित जिल्ह्याची चुकीची जोडी निवडा | 274 |
| 18 | नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे? | 274 |
| 19 | खालील ठिकाणाचा त्यांच्या उंचीनुसार चढता क्रम लावा
A) राजगड B) कुंभार्ली C) फोंडा घाट D) शिंगी E) तोरणा | 249 |
| 20 | 🌏 तेरेखोल नदी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर वाहते आणि या दोन राज्यांमध्ये नैसर्गिक विभाजक म्हणून काम करते, विशेषतः सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) आणि उत्तर गोवा जिल्ह्यांच्या सीमेवर, जिथे ती अरबी समुद्राला मिळते.
❇️ तेरेखोल नदीबद्दल अधिक माहिती:
◾️ स्थान: ही नदी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून (रेडी गावाजवळून) वाहते आणि गोव्यात प्रवेश करते.
◾️ उगम: सह्याद्री पर्वतात मनोहरगड येथे तिचा उगम होतो.
◾️ दुसरे नाव: या नदीला 'बांदा नदी' म्हणूनही ओळखले जाते.
◾️ ऐतिहासिक महत्त्व: तेरेखोल किल्ला या नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेला आहे, जो या प्रदेशाच्या सीमेवर ऐतिहासिकदृदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
❇️ इतर नद्यांबद्दल:
◾️ हिरण्यकेशी: ही नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहते, पण ती थेट महाराष्ट्र-गोवा सीमा विभाजक नाही; ती घटप्रभा नदीची उपनदी आहे.
◾️ जगबुडी: ही नदी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि मुंबई-गोवा महामार्गावर दिसते, पण ती सीमावर्ती नदी नाही.
◾️ वशिष्टी: ही नदी देखील महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc | 300 |
