oasis study point
Відкрити в Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Показати більше7 913
Підписники
-824 години
-337 днів
-11230 день
Архів дописів
7 913
🏆अंडर 19 वर्ल्डकप - 2022🏆
👉भारत अंडर 19 क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन
👉 यश धुलच्य़ा (Yash dhull) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अंडर 19 टीमने इंग्लंडचा चार विकेट आणि 14 चेंडू राखून पराभव केला. विकेटकिपर दिनेश बानाने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
👉 पाच कर्णधारांनी जिंकले आहेत अंडर 19 वर्ल्डकप
🔹 2000 - मोहम्मद कैफ
🔹 2008 - विराट कोहली
🔹 2012 - उनमुक्त चांद,
🔹 2018 - पृथ्वी शॉ
🔹2022 - यश धुल
👉https://t.me/currentaffairsoasis
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
