oasis study point
Відкрити в Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Показати більше7 880
Підписники
-624 години
-377 днів
-11730 день
Архів дописів
7 880
8) वनस्पती तुपाऐवजी तेलामध्ये स्वयंपाक बनवावा असा सल्ला
आरोग्य चिकित्सक देतात याचे कारण असू शकते ?
7 880
➖➖➖➖➖➖➖➖➖
ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय ?
➖➖➖➖➖➖➖➖➖
आरोग्य क्षेत्रात अनेकदा ग्रीन कॉरिडॉर हा शब्द आपल्या ऐकण्यात येतो. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे नेमकं काय ही संकल्पना थोडक्यात समजून घेवूया.
हृदय किंवा यकृत निकामी झालेल्या रुग्णाला ज्यावेळी त्या अवयवाची आवश्यकता असते त्यावेळी एखाद्या ब्रॅन डेड शरीराचा अवयव त्या रुग्णाला देवून त्याचा जीव वाचवण्याचे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्राने विकसित केले आहे. मात्र हे अवयव प्रत्यारोपण यशस्वी होण्यासाठी अतिशय कमी वेळात संपूर्ण प्रक्रिया पार पडणे अपरिहार्य असते. कारण हृदय किंवा यकृत दुसऱ्या शरीरात वेळेवर प्रत्यारोपित केल्यावरच ते काम करू शकते. म्हणून ही सर्व प्रक्रिया कमीत कमी वेळात पूर्ण केली जाते.
वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी यावेळी पोलिसांची मदत घेत असतात. पोलिसांच्या मदतीने यकृत किंवा हृदय घेवून जाण्यासाठी रस्ता पूर्णपणे रिकामा करून अतिशय वेगात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून या अवयवांचे स्थलांतर केलं जातं. या रुग्णवाहिका वेगाने घेऊन जाण्यासाठी रस्त्यावर केलेल्या नियोजनाला ग्रीन कॉरिडॉर असे म्हणतात. या ग्रीन कॉरिडॉर च्या माध्यमातून विक्रमी वेळेत अवयवांचा स्थलांतर करून अवयवांचा प्रत्यारोपण यशस्वी केलं जातं.भारतात पहिल्यांदा चेन्नईत म्हणजे तामिळनाडूत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता.महाराष्ट्रात पहिल्यांदा ग्रीन कॉरिडॉरचा वापर पुणे ते मुंबई दरम्यान करण्यात आला.
Join- @mpscstudychannel
7 880
गेल्या नऊ महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करणाऱ्या करोनावरील पहिली लस विकसित केल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी केला. ‘करोनावरील जगातील पहिल्या लशीची नोंद रशियात करण्यात आली आहे. या लशीच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. ही लस प्रभावी असून, त्यातून करोना विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होते’, असे पुतिन यांनी जाहीर केले. आपल्या मुलीला ही लच टोचण्यात आली असून, तिला बरे वाटत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.‘स्पुटनिक व्ही’ असे या लशीचे नाव आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join- t.me/ChalughadamodiStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 880
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸अलंकारिक शब्द व सरावप्रश्न🔸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉https://youtu.be/CGnR-MbcMFs
------------------------------------------------
🔸मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनल🔸
-------------------------------------------------
👉https://t.me/joinchat/AAAAAERTqljWTuQBRZLAyg
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 880
------------------------------
सामान्य ज्ञान भाग 9
------------------------------
या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेला येणाऱ्या सामान्य ज्ञान या घटकावरील प्रश्नांची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
👉https://youtu.be/kAeNxBUGCLk
-----------------------------------------------
सरळसेवा भरती चॅनल https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w
-----------------------------------------------
7 880
RBIने बुडीत कर्जाची समस्या सोडविण्यासाठी एक समिती नेमलभारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) कोविड-19 महामारीच्या काळात टाळेबंदी लागू केल्यामुळे झालेल्या नुकसानीमधून निर्माण झालेली बुडीत कर्जाची समस्या सोडविण्यात व्यवहारिक निकष ठरविण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली .के. व्ही. कामत हे समितीचे अध्यक्ष आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join- t.me/ChalughadamodiStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 880
9) ....... राज्य वा केंद्रशासित प्रदेश ‘सुकून - कोविड-19 बीट द स्ट्रेस’ नावाने एक उपक्रम राबवित आहे.
7 880
8) परीक्षांच्या तयारीसाठी उमेदवारांना मदत व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी तयार केलेल्या नवीन मोबाइल अॅयप नाव काय आहे?
