oasis study point
Відкрити в Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Показати більше7 939
Підписники
Немає даних24 години
-277 днів
-10030 день
Архів дописів
7 933
Repost from oasis study point
MPSC Combine Pre Exam 2023 साठी सराव पेपर सिरीज मधील पेपर क्रमांक 02 आज दिनांक 26 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे.
ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल त्यांनी लगेच 88 05 21 72 21 या नंबर वरती 200 रुपये फीस फोन पे किंवा गुगल पे करून स्क्रीन शॉट पाठवावा.
7 933
‘समाजवादी ’ हा शब्द ..... नुसार सरनाम्यात समाविष्ट केला गेला .
7 933
डोळ्यातील आश्रुमध्ये ------- नावाचे विकार असते. जे ॲन्टिसेप्टीक म्हणून काम करते.
7 933
करोनावरील जगातील पहिल्या लशीची नोंद रशियात करण्यात आली. त्या लशीचे नाव काय आहे ?
7 933
भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत जाते त्या भागास ------- म्हणतात.
7 933
खालीलपैकी कोणती जिल्ह्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त म्हणजे 16 तालुके असणारी आहेत ? i) अहमदनगर ii) पुणे iii) नांदेड iv) यवतमाळ v) रत्नागिरी
7 933
5) खालीलपैकी कोणती जिल्ह्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त म्हणजे 16 तालुके असणारी आहेत ?
i) अहमदनगर ii) पुणे iii) नांदेड iv) यवतमाळ v) रत्नागिरी
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
