oasis study point
Відкрити в Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Показати більше7 959
Підписники
-424 години
-277 днів
-10630 день
Архів дописів
7 957
महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात बनवले जाणार आहे ?
7 957
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दगटात बसणारे पद पर्यायातून निवडा . चांदी, सोने, तांबे------
7 957
सिता, सुनिता, मनिषा आणि मोना यांनी अनुक्रमे 124, 86,132 व 146 वह्या विकत घेतल्या, तर वह्या विकत घेण्याची सरासरी किती ?
7 957
एक छायाचित्र दाखवून एक गृहस्थ म्हणाला, “मला बंधु किंवा भगिनी नाहीत, पण त्या माणसाचे वडिल हे माझ्या पित्याचे पुत्र आहेत”, तर ते छायचित्र कोणाचे ?
7 957
एका आयताकृती मैदानाची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. जर त्या मैदानाची लांबी 5 मी. ने कमी केली. व रुंदी 5 मी वाढवली, तर क्षेत्रफळ 75 चौ. मी ने वाढते. तर त्या मैदानाची लांबी किती ?
7 957
आज दिनांक 01 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता तलाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 02 पाठवण्यात येणार आहे, तरी ज्या विद्यार्थ्यांनी अजून टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. ते लगेच 300 रुपये फीस भरून ते टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात.
7 957
Repost from oasis study point
💠 तलाठी परीक्षा सराव पेपर 1 व्हिडिओज 💠
🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/PdrvvbrkNhw
🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/H2gJi--IVRg
🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न
👉 https://youtu.be/qsDVFLgDfzE
🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न
👉https://youtu.be/mw6rb8-qSA8
7 957
Repost from oasis study point
तलाठी पदभरती 2023 साठी सराव पेपर क्रमांक १ उत्तरतालिकेसहित पाठवला आहे झेरॉक्स काढून सोडवण्याचा प्रयत्न करावा.
लवकरच विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील
7 957
Repost from SET/NET- 2026
🌀MH सेट परीक्षा 2023🌀
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
26 मार्च 2023 रोजी झालेल्या सेट परीक्षा पेपर क्र 1 चे विश्लेषण करणारा व्हिडिओ 👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/gZFyaKmYxSk
https://youtu.be/gZFyaKmYxSk
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
जॉईन टेलिग्राम
https://t.me/SetNetStudy
https://t.me/SetNetStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
