uk
Feedback
Excise बडे सर

Excise बडे सर

Відкрити в Telegram

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise Sub- inspector) या परीक्षेसाठी 2017 पासून dedicated टेलिग्राम channel संपर्क :- 7350244922 ग्रूप जॉईन करण्यासाठी पुढील लिंक आहे. https://t.me/joinchat/AAAAAEGSKnCGDz9vlzxnRg

Показати більше
1 585
Підписники
Немає даних24 години
-37 днів
-2230 день
Архів дописів
‼️ सहाय्यक आयुक्त कायदे‼️ (नवी मुंबई महानगरपालिका) ✅Online Live व Class Room बॅच दिनांक:- 29 जानेवारी 2026 वार:- गुरुवार वेळ:
‼️ सहाय्यक आयुक्त कायदे‼️ (नवी मुंबई महानगरपालिका)Online Live व  Class Room बॅच दिनांक:- 29 जानेवारी 2026 वार:- गुरुवार वेळ:- सकाळी 8:00 ते 10:00 ठिकाण:- विद्यानिकेतन अकॅडमी,सदाशिव पेठ  https://maps.app.goo.gl/1TDG2R7T2BYffUge9 ‼️विशेष डिस्काउंट‼️ 26 जानेवारी पर्यंत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष डिस्काउंट उपलब्ध. YouTube https://youtu.be/kclzjoVAb88?si=2ugZniJOEVS4Q71O ✅ कायदे घटकाचा विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला जाईल 👉 विद्यार्थ्यांना क्लास व्यतिरिक्त जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता राहणार नाही. 👉Revision:- 10 पेक्षा अधिक होतील 👉टेस्ट:- संपूर्ण अभ्यासक्रमावर Test series ✅ Android ॲप वर Live व Recorded लेक्चर https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo व्हाट्सअप ग्रुप https://chat.whatsapp.com/IBDMZrwirYA4UuO9X08i2Q ‼️निकलाचा Record‼️ 👉 दुय्यम निबंधक पदी 40 विद्यार्थ्यांची निवड 🔴 सलग 1 ते 14 Topper आपल्या Law बॅचचे 🚨✌️ आपली Excise कायदे बॅच करून 107 विद्यार्थ्यांची अधिकारी पदी निवड झाली आहे. 💐✅     ॲड. श्रीयश बडे सर Ph.7350244922

‼️ सहाय्यक आयुक्त कायदे‼️ (नवी मुंबई महानगरपालिका) ✅Online Live व Class Room बॅच दिनांक:- 26 जानेवारी 2026 वार:- गुरुवार वेळ:
‼️ सहाय्यक आयुक्त कायदे‼️ (नवी मुंबई महानगरपालिका)Online Live व  Class Room बॅच दिनांक:- 26 जानेवारी 2026 वार:- गुरुवार वेळ:- सकाळी 8:00 ते 10:00 ठिकाण:- विद्यानिकेतन अकॅडमी,सदाशिव पेठ  https://maps.app.goo.gl/1TDG2R7T2BYffUge9 ‼️विशेष डिस्काउंट‼️ 26 जानेवारी पर्यंत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष डिस्काउंट उपलब्ध. YouTube https://youtu.be/kclzjoVAb88?si=2ugZniJOEVS4Q71O ✅ कायदे घटकाचा विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला जाईल 👉 विद्यार्थ्यांना क्लास व्यतिरिक्त जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता राहणार नाही. 👉Revision:- 10 पेक्षा अधिक होतील 👉टेस्ट:- संपूर्ण अभ्यासक्रमावर Test series ✅ Android ॲप वर Live व Recorded लेक्चर https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo व्हाट्सअप ग्रुप https://chat.whatsapp.com/IBDMZrwirYA4UuO9X08i2Q ‼️निकलाचा Record‼️ 👉 दुय्यम निबंधक पदी 40 विद्यार्थ्यांची निवड 🔴 सलग 1 ते 14 Topper आपल्या Law बॅचचे 🚨✌️ आपली Excise कायदे बॅच करून 107 विद्यार्थ्यांची अधिकारी पदी निवड झाली आहे. 💐✅     ॲड. श्रीयश बडे सर Ph.7350244922

‼️ सहाय्यक आयुक्त कायदे‼️ (नवी मुंबई महानगरपालिका)Online Live व  Class Room बॅच दिनांक:- 26 जानेवारी 2026 वार:- गुरुवार वेळ:- सकाळी 8:00 ते 10:00 ठिकाण:- विद्यानिकेतन अकॅडमी,सदाशिव पेठ  YouTube https://youtu.be/kclzjoVAb88?si=2ugZniJOEVS4Q71O https://maps.app.goo.gl/1TDG2R7T2BYffUge9 ‼️विशेष डिस्काउंट‼️ 26 जानेवारी पर्यंत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष डिस्काउंट उपलब्ध. ✅ कायदे घटकाचा विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला जाईल 👉 विद्यार्थ्यांना क्लास व्यतिरिक्त जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता राहणार नाही. 👉Revision:- 10 पेक्षा अधिक होतील 👉टेस्ट:- संपूर्ण अभ्यासक्रमावर Test series ✅ Android ॲप वर Live व Recorded लेक्चर https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo व्हाट्सअप ग्रुप https://chat.whatsapp.com/IBDMZrwirYA4UuO9X08i2Q ‼️निकलाचा Record‼️ 👉 दुय्यम निबंधक पदी 40 विद्यार्थ्यांची निवड 🔴 सलग 1 ते 14 Topper आपल्या Law बॅचचे 🚨✌️ आपली Excise कायदे बॅच करून 107 विद्यार्थ्यांची अधिकारी पदी निवड झाली आहे. 💐✅     ॲड. श्रीयश बडे सर Ph.7350244922

‼️Excise Sub Inspector 125 जागा येणार‼️ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदांचे 125 जागांसाठी चे मागणी पत्र MPSC कडे पा
‼️Excise Sub Inspector 125 जागा येणार‼️ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदांचे 125 जागांसाठी चे मागणी पत्र MPSC कडे पाठवण्यात आले आहे.

लक्ष्मीपूजन व दीपावली निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..! शुभ दीपावली 🪔 ✨🌟🪔 - श्रीयश बडे सर
लक्ष्मीपूजन व दीपावली निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..! शुभ दीपावली 🪔 ✨🌟🪔 - श्रीयश बडे सर

*विभागीय दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा...💐💐💐*

*‼️ परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा‼️* *🏆🏆🏆🥇🥇🥇✅* *नमस्कार मित्रांनो,* ✅ तुमचा अभ्यास कितीही झाला असेल तरी, इथून पुढचा वेळ कसा वापरणार यावर तुमचा निकाल अवलंबून असेल. ✅ अतापसून वाचन नाही केल तरी चालेल पण कोणीही panic होऊ नका. ✅ माझ हे वाचायच राहिल आहे, माझ ते revise करायच राहील आहे, अस कोणीही करू नका. *👌 प्रत्येकाचा अभ्यास post निघेल एवढा झालेला आहे.* *❗️स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा.❗️* *👉 परीक्षेत लागणार साहित्य व्यवस्थित तपासून घ्या .* 👉 पेन , प्रवेश प्रमाणपत्र, फोटो id,  xerox,  पणी bottle,  chocolate etc. 🖊📝🚰 👉 एक *छत्री जवळ असू द्या.* ☔️ 👉 सेंटर वर लवकर पोहचा (एक तास अगोदर).        🧘‍♂🧘‍♀आता मन व चित्त स्थीर करायचा वेळ आहे. त्यासाठी *रात्रीच जेवण हल्क असाव,* खूप मसालेदार नको. *👉 रात्री पूर्ण झोप घ्यवी.* 11च्या आसपास झोपव ,  किमान 6-7 तास झोप घ्यवी. 🥱 *✅ दोन्ही पेपरच्या मध्ये महत्वाच्या notes/Index नजरेखालून घाला.* 👉 सकाळी हलका नाश्ता, चहा/कॉफी घेऊनच पेपरला जा. 👉दोन्ही पेपर मधील ब्रेक मध्ये काहीतरी खाण्यासाठी जवळ असू द्या. जसे की केळी, सफरचंद इ. 👉 पेपर च्या मध्ये एक chocolate/पाणी शक्यतो घ्या. *पेपर सोपा आला तर* संयम ठेवा कारण तिथेच कमी मार्क येतात कारण आपण जास्त विचार करत नाही. आणि *अवघड आला तर* शांत राहा. 🧘‍♀🧘‍♂ अणि सर्वात महत्वाचे *शांत डोक्यने पेपर द्या.* *🏆🏆🏆 WISH YOU ALL THE BEST👍👍👍🥇🏆🏆🏅🎖🎖🥇🏆🏆🥇🏆🥇🎖🥇🏆🏆* *श्रीयश बडे* @ExciseLaw

मॅन्युअल 1 भाग 2 चे व्हिडिओ ॲप मध्ये देण्यात आले आहेत. खालील नियम व्हिडिओमध्ये आहेत. विदेशी दारू आसवनी नियम (PLL, Form I ) बियर व वाइन नियम  विदेशी दारू नियम रोखीने विक्री नियम विशेष परवाने नियम आयात निर्यात नियम MRP नियम उत्पादन शुल्क नियम Sacramantal वाईन नियम Blood Test विशेष अधिकार शुल्क नियम अनुद्यप्ती बंद पाडणे आदेश पेय मद्य नूतनीकरण नियम अपील नियम रोजगार नियम पेसा नियम ग्रामरक्षक दल नियम ज्यांचा ठराविक नियम करण्याचा राहिला आहे त्यांनी आवश्यक तो नियम पाहून घ्या. Link

विशेष ऑफर DESI टेस्ट सिरीजसाठी ₹3000/- विशेष डिस्काउंट आज रात्री 12:00 पर्यंत लागू करण्यात आलेला आहे.. यामध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व टेस्ट देखील देण्यात येणार आहेत. हा विशेष डिस्काउंट फक्त 3 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घ्यावी. श्रीयश बडे सर.

विभागीय दुय्यम निरीक्षक परीक्षा वेळापत्रक
विभागीय दुय्यम निरीक्षक परीक्षा वेळापत्रक

202507311906341129.pdf

202507311900160629.pdf

5/5
5/5

4/5
4/5

3/5
3/5

Page 1 and 2 of 5
+1
Page 1 and 2 of 5

DESI Test 2  निकाल...

‼️DESI Test सिरीज संदर्भात‼️ मित्रांनो, टेस्ट सिरीज चे ऍडमिशन आज 10:00pm वाजता बंद होणार आहेत. त्यानंतर टेस्ट सिरीज ला ऍडमिशन घेणाऱ्यांना उद्या होणारी टेस्ट देता येणार नाही. उद्या दुपारी 12:00 नंतर पुन्हा टेस्ट सिरीज ऍडमिशन सुरू होतील. श्रीयश बडे सर.

7/7
7/7

6/7
6/7