cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🏆 मराठी GK ™ 🏆

😍 संपूर्ण Notes फ्री आहेत🔥📰📚

Більше
Рекламні дописи
99 075
Підписники
-10324 години
-7047 днів
+4 07130 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

🟥🟥🟧🟧🟨🟨🟩🟩🟦🟦🟪 ज्यांना गणित विषय व बुद्धिमत्ता विषय अवघड जात असेल , त्यांनीच आमचे खालील चॅनल जॉइन व्हावे.🖍 🔥 50 दिवसात गणित पक्के. ‼️ गणित आमचा श्वास , गणित आमचा विश्वास ‼️ 🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
Показати все...
👍 1
🔘 गणित विषय 🔘
🔘 बुध्दीमत्ता विषय 🔘
Фото недоступне
इस्त्रोचे चे मिशन मंगलयान-2 👉 मार्स लँडर मिशन (एमएलएम) असे या मंगलयान-2 मोहिमेचे नाव आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळ ग्रहाभोवती फिरणारे ऑर्बिटर पाठवले जाणार आहेत. 1] कम्युनिकेशन रिले ऑर्बिटर (सीआरओ) असणार आहेत. 2] हे ऑर्बिटर मंगळावर उतरणाऱ्या भारतीय अवकाशयानाशी म्हणजेच लँडरशी जोडेल जाणार आहेत. 3] हे ऑर्बिटर टेलिफोन एक्सचेंजसारखे काम करतील. 4] या ऑर्बिटरवर VNIR आणि IR कॅमेरे बसवले जाणार आहेत. 2031 मध्ये इस्रोचा हा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात लाँच केला जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत मार्स लँडर मिशन (एमएलएम) LVM-3 रॉकेटमधून प्रक्षेपित केला जाईल. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показати все...
👍 4
Фото недоступне
🔰 तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे.👇
Показати все...
मुंबई
पुणे
नाशिक
सातारा
नांदेड
बीड
अमरावती
लातूर
वर्धा
अकोला
संभाजीनगर
नागपूर
परभणी
हिंगोली
धाराशिव
धुळे
नंदुरबार
जळगाव
रायगड
रत्नागिरी
पालघर
🛑 तुमचा जिल्हा निवडा 🛑
🛑 आपल्या जिल्ह्यातील सर्व UPDATE मिळवा 🛑
  • Файл недоступний
  • Файл недоступний
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Показати все...
Фото недоступне
अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅ 👉वैशिष्ट्ये- 👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक 👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक 👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना 👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स 👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे पुस्तक 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔹ऑनलाइन ऑर्डर Amazon https://amzn.to/47U88sS 👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक  स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
Показати все...
👍 2
Фото недоступне
🔰 पोलीस भरतीला वारंवार विचारला जाणारा प्रश्न. ✅ प्रश्न :- महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत.?
Показати все...
🔰 राजीव कुमार ✅
🔰 संजय कुमार ✅
🔰 डॉ. सुधीर सिंग संधू ✅
🔰 उर्विदर पाल सिंग मदान ✅
🔰 योग्या उत्तर पहा ✅
कोणत्या देशाच्या चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठीच्या करारावर भारताने स्वाक्षरी केली आहे?Anonymous voting
  • (A) इराक
  • (B) इस्राईल
  • (C) इजिप्त
  • (D) इराण
0 votes
👍 1
कोणत्या देशाचे गिर्यारोहक कामी रीता शेर्पाने २९ वेळा एव्हरेस्ट शिखर सर करून स्वतःचा विश्वविक्रम मोडला आहे?Anonymous voting
  • (A) भारत
  • (B) रशिया
  • (C) सिंगापूर
  • (D) नेपाळ
0 votes
👍 5
संयुक्त राष्ट्राच्या वन मंचाची १९ वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती?Anonymous voting
  • A) पॅरिस
  • (B) दुबई
  • (C) न्यूयॉर्क
  • (D) नवी दिल्ली
0 votes
👍 6
एप्रिल महिन्यातील आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ कोणता खेळाडू ठरला आहे?Anonymous voting
  • (A) राशिद खान
  • (B) शुभमन गिल
  • (C) मुहम्मद वसीम
  • (D) तिक्षणा पथीराणा
0 votes
👍 5