cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

📚 स्पर्धा परीक्षा तयारी 📚

✅ सूचना - स्पर्धा परीक्षा कोणतीही असो. 😱 संपूर्ण सिल्याबसचा जवळपास एकूण 90,000 + प्रश्न स्पष्टीकरणासह उपलब्ध आहेत सर्व विषयाचे Pdf उपलब्ध आहेत टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ⏳ 30 min Request only ⏳ ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल

Більше
Рекламні дописи
91 626
Підписники
-4724 години
-3437 днів
-1 41430 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

  • Фото недоступне
  • Фото недоступне
♦️कृषीच्या 258 जागांना वित्त विभागाने मान्यता दिली आहे..🌿🌳🌳
Показати все...
👍 4
Фото недоступне
📣ऑफर...ऑफर....ऑफर.....💥💥🔥🔥🔥 अनिल कोलते सरांची सामान्य विज्ञान नवीन ऑनलाईन बॅच 11 जुलै 2024 पासून सुरु... 🚦या बॅचवर 20% सवलत तसेच विज्ञान प्रश्नसंच, NCERT सारांश आणि जनरल सायन्स यापैकी कोणतेही 2 पुस्तक मोफत (पोस्टल चार्जेस एक्सट्रा) 🔥संयुक्त पूर्व तसेच राज्यसेवा पूर्व 2025 (संयुक्त मुख्य सा.विज्ञान सह) बॅच क्र 35 बेसिक टू ॲडव्हान्स बॅच... फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत.. 💥App Download Link 👇👇 ☑️➡️https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav1 🔔📋 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील. 🟢📂 PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध ‼️अधिक माहितीसाठी संपर्क ☑️➡️https://wa.me/919028461222/?text= 📱 Follow the Science by AnilKolte YouTube 📱channel  :☑️➡️📱https://www.youtube.com/@anilkolte 😀📱📱 WhatsApp : ☑️➡️https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e
Показати все...
01:15
Відео недоступне
♦️धन्यवाद दादा..
Показати все...
12.69 MB
01:26
Відео недоступне
♦️ *EWS to SEBC :* परीक्षेपूर्वीच प्रवर्ग बदलाची संधी देण्याबाबत आ. अभिमन्यू पवार साहेबांची सभागृहात मागणी. *कृषी जाहिरात :* कृषी विभागाची देखील पदे जाहिरातीत समाविष्ट करण्यासंदर्भात मागणी केली आहे. एखादा महिना परीक्षा पुढे गेल्यास SEBC व कृषी हे दोन्ही विषय मार्गी लागतील त्यामुळे तसा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी.
Показати все...
17.18 MB
👍 1🔥 1
Фото недоступне
✅ जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - शारीरिक चाचणीसाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दि. 21 जुलै 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
Показати все...
👍 3
आज तलाठी भरती फायनल निकाल आला आहे. ⭐️Status Quo हटवला आहे. ⭐️म्हणजे stay हटवला आहे. ⭐️तलाठी भरती नियुक्ती देणे सुरू होणार आहे ✌️
Показати все...
O.A 188.24 and Ors, DB-2.pdf1.82 KB
👍 11
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.