cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

TARGET MPSC 2022 ™️

MPSC स्पर्धा परीक्षेचा पुणे पॅटर्ण

Більше
Рекламні дописи
874
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
मुंबई महानगर पालिका लघुलेखक जाहिरात
Показати все...
5_6212970081165510749.pdf1.83 KB
महावितरण सुरक्षा अधिकारी जाहिरात.
Показати все...
DOC-20230118-WA0032..pdf1.34 MB
✅ राज्य सेवा पूर्व २०२२ ची गुणपत्रिका आपापल्या खात्यात उपलब्ध करून दिली आहे 📌 वेबसाईट : mpsconline.gov.in
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
------------------------------------- MPSC 22000 प्रश्नसंच 📎 राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच 📎 कंबईन पूर्व व मुख्य परीक्षा प्रश्नसंच ● आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका(2011 ते 2022) ● शालेय अभ्यासक्रम(5वी ते 12 वी) ● सराव प्रश्नसंच या अतिशय महत्वाच्या तीन घटकावर आधारित महाराष्ट्रातील एकमेव आणि सर्वाधिक 22000 प्रश्नसंच असलेले. MPSC 22000 (पूर्व व मुख्य) आयोगाच्या आगामी परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.... नक्की अभ्यासा ऑनलाईन amazon वरसुद्धा उपलब्ध.. किंमत 780/- पाने 1300+ आजच खरेदी करा- https://bit.ly/3sth9WT -------------------------------------
Показати все...
5_6269085070133298629.pdf
Показати все...
5_6269085070133298629.pdf1.79 KB
5_6269085070133298615.pdf
Показати все...
5_6269085070133298615.pdf2.94 KB
टाटा मेमोरियल सेंटर ACTREC मुंबई, येथे नोकरीची संधी! बारावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज #Job https://www.loksatta.com/career-vrutantta/job-opportunities-at-tata-memorial-center-actrec-mumbai-twelfth-pass-can-also-apply-ttg-97-2895358/
Показати все...
टाटा मेमोरियल सेंटर ACTREC मुंबई, येथे नोकरीची संधी! बारावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज

बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखत २२, २५, २६ एप्रिल आणि १० मे २०२२ रोजी (पोस्टनुसार) होणार आहे.

नागपूरकर ले. जन. मनोज पांडे होणार नवे लष्करप्रमुख; चौथे मराठी प्रमुख केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना नवे लष्करप्रमुख करण्याचा निर्णय घेतला आहे. जनरल पांडे हे मूळ नागपूरचे असून यामुळे चौथे मराठी अधिकारी प्रमुखपदी विराजमान होणार आहेत. १ मे रोजी ते हा पदभार स्वीकारतील. April 19, 2022 by म. टा. प्रतिनिधी | म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना नवे लष्करप्रमुख करण्याचा निर्णय घेतला आहे. जनरल पांडे हे मूळ नागपूरचे असून यामुळे चौथे मराठी अधिकारी प्रमुखपदी विराजमान होणार आहेत. १ मे रोजी ते हा पदभार स्वीकारतील. मूळ नागपूरकर असलेले पांडे डिसेंबर १९८२ला राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) व त्यानंतर इंडियन मिलिटरी अकदमीमार्फत (आयएमए) लष्करात अधिकारी झाले. विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ते महत्त्वाच्या पूर्व कमांडचे प्रमुख होते. पूर्व कमांडमध्ये संपूर्ण ईशान्य भारताचा समावेश होतो. त्यानंतर १ फेब्रुवारीला त्यांनी लष्कराचे ४३वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी ते लष्करातील सर्वाधिक ज्येष्ठ अधिकारी असल्याने प्रमुख होतील, अशी अटकळ बांधली जात होती. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे ३० एप्रिल रोजी निवृत्त होत असून १ मे रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हा पदभार स्वीकारणार आहेत. सध्याचे लष्करप्रमुखदेखील मराठीच असल्याने सलग दुसऱ्यांदा मराठी अधिकाऱ्याला लष्करी दलाचे प्रमुख होण्याचा मान पहिल्यांदाच मिळत आहे. याआधी गोपाळ गुरूनाथ बेवूर (१६ जानेवारी १९७३ ते ३१ मे १९७५) व अरुणकुमार वैद्य (१ ऑगस्ट १९८३ ते ३१ जानेवारी १९८६) हे मराठी अधिकारी लष्करप्रमुख झाले होते. आता लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे चौथे मराठी अधिकारी लष्करप्रमुखपदी विराजमान होत आहेत. उपप्रमुखांचा विचार केल्यास, लेफ्टनंट जनरल पांडे यांच्याआधी ४२पैकी फक्त दहा अधिकाऱ्यांना लष्करप्रमुख होता आले आहे, हे विशेष. 'इंजिनीअर्स'ला पहिल्यांदाच संधी लष्करात 'लढाऊ आर्म' व 'सेवा आर्म' असे दोन भाग असतात. पायदळ, रणगाडा व तोफखाना हे तीन प्रमुख लढाऊ आर्म असतात. या जोडीलाच 'इंजिनीअर्स'देखील युद्धस्थितीत किंवा संकटसमयी सीमेवर उभे राहून शत्रूचा सामना करतात. त्यामुळेच 'इंजिनीअर्स' हेदेखील 'लढाऊ आर्म' म्हणून गणले जाते. लष्करात आजवर २७पैकी २२ प्रमुख हे पायदळातील होते. या स्थितीत 'इंजिनीअर्स'ना पहिल्यांदाच ही संधी मिळाली आहे.
Показати все...
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार २६ जानेवारी, २०२२ |-३ ‘महाराष्ट्रातील जैव विविधता व राज्य मानके’ चित्ररथाला जिंकवण्यासाठी आपले मत नोंदवा https://mahasamvad.in/?p=58790 ➖➖➖➖➖
Показати все...
‘महाराष्ट्रातील जैव विविधता व राज्य मानके’ चित्ररथाला जिंकवण्यासाठी आपले मत नोंदवा

‘महाराष्ट्रातील जैव विविधता व राज्य मानके’ या विषयावर अतिशय प्रेक्षणीय असा चित्ररथ सुमधुर संगीताच्या साथीने राजपथावरील संचलनात सहभागी झाला.

Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.