uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Spardha Pariksha Notes 📝

Spardha Pariksha Notes 📝

Закритий канал

💗आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती 💗परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन 💗आयोगाच्या प्रश्नपत्रिका, परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स 🤩Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.😊 Admin @Prasadadmin1 https://instagram.com/maharashtra_Update

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Spardha Pariksha Notes 📝

Канал Spardha Pariksha Notes 📝 у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 14 010 підписників, посідаючи 14 581 місце в категорії Освіта та 27 924 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 14 010 підписників.

За останніми даними від 14 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -186, а за останні 24 години на -6, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.15%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.63% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 161 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 89 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“💗आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती 💗परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन 💗आयोगाच्या प्रश्नपत्रिका, परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स 🤩Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.😊 Admin @Prasadadmin1 https://instagram.com/maharashtra_Update”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 15 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

14 010
Підписники
-624 години
-397 днів
-18630 днів
Архів дописів
photo content

Repost from नवदिशा
*अखेर प्रतिक्षा संपुष्टात* *मागील 15 वर्षापासून विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर असणारे पोलीस भरतीचे ब्रमास्त्र 55,000+ जंबो पोलीस भ
*अखेर प्रतिक्षा संपुष्टात* *मागील 15 वर्षापासून विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर असणारे पोलीस भरतीचे ब्रमास्त्र 55,000+ जंबो पोलीस भरती स्मार्ट बुक भाग 1 नविन 15 वी आवृत्ती मार्केट मधे उपलब्ध झाले आहे* एकूण पेजेस-1208. मूल्य- 890/- 👉मागील *15 वर्षांपासून* दरवर्षी रेकॉर्डब्रेक रिपीट प्रश्नांद्वारे *सातत्यपूर्ण रिझल्ट देणारे बेस्ट सेलर विद्यार्थीप्रिय नंबर 1 पुस्तक* 👉2026 मधे जंबो सिरीज पुस्तकातून रिपीट झालेले सर्व प्रश्न *संदर्भ पुरावा पेज क्रमांक व प्रश्न क्रमांक सह समावेश* असलेले मार्किट मधील एकमेव पुस्तक *मागील 22 वर्षातील पोलीस भरती क्षेत्रातील अनुभव आधारे प्रतेक प्रश्नाच्या महत्वानुसार त्याचे स्मार्ट 5 स्टार ते 1 स्टार असे वर्गीकरण करून क्रीम लेवल मटेरियल देणारे एकमेव पुस्तक* -*भारती प्रकाशन पुणे* *संपर्क- 9552476452* *व्हॉट्सअप - 7588568220*

Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे... 👉 लिंक:- https://mpsconline.gov.in
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे... 👉 लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉 अर्ज कालावधी - 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026

Repost from नवदिशा
♦️MPSC #Combine गट क पूर्व 2026 चा ज्यानी अगोदर फॉर्म भरला आहे. अश्या विद्यार्थ्यानी प्रोफाईल ओपन करून, Application View च्या
♦️MPSC #Combine गट क पूर्व 2026 चा ज्यानी अगोदर फॉर्म भरला आहे. अश्या विद्यार्थ्यानी प्रोफाईल ओपन करून, Application View च्या उजव्या बाजूला Recheck Eligibility आहे तिथे जाऊन Apply करा,आपल्या Education क्वॉलिफिकेशन नुसार पोस्ट add होतात..🙏🙏

Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा #TET जानेवारी 2027 नंतरच होईल...
♦️महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा #TET जानेवारी 2027 नंतरच होईल...

Repost from नवदिशा
♦️कोणत्या डिग्री /diploma वाल्यांना कोणत्या जागांसाठी फॉर्म भरता येतील पाहून घ्या.. 👉 गट क पूर्व परीक्षा 2026 साठी फॉर्म भरण
+1
♦️कोणत्या डिग्री /diploma वाल्यांना कोणत्या जागांसाठी फॉर्म भरता येतील पाहून घ्या.. 👉 गट क पूर्व परीक्षा 2026 साठी फॉर्म भरणे आज पासून चालू झालेले आहेत..

Repost from नवदिशा
*अखेर प्रतिक्षा संपुष्टात* *मागील 15 वर्षापासून विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर असणारे पोलीस भरतीचे ब्रमास्त्र 55,000+ जंबो पोलीस भ
*अखेर प्रतिक्षा संपुष्टात* *मागील 15 वर्षापासून विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर असणारे पोलीस भरतीचे ब्रमास्त्र 55,000+ जंबो पोलीस भरती स्मार्ट बुक भाग 1 नविन 15 वी आवृत्ती मार्केट मधे उपलब्ध झाले आहे* एकूण पेजेस-1208. मूल्य- 890/- 👉मागील *15 वर्षांपासून* दरवर्षी रेकॉर्डब्रेक रिपीट प्रश्नांद्वारे *सातत्यपूर्ण रिझल्ट देणारे बेस्ट सेलर विद्यार्थीप्रिय नंबर 1 पुस्तक* 👉2026 मधे जंबो सिरीज पुस्तकातून रिपीट झालेले सर्व प्रश्न *संदर्भ पुरावा पेज क्रमांक व प्रश्न क्रमांक सह समावेश* असलेले मार्किट मधील एकमेव पुस्तक *मागील 22 वर्षातील पोलीस भरती क्षेत्रातील अनुभव आधारे प्रतेक प्रश्नाच्या महत्वानुसार त्याचे स्मार्ट 5 स्टार ते 1 स्टार असे वर्गीकरण करून क्रीम लेवल मटेरियल देणारे एकमेव पुस्तक* -*भारती प्रकाशन पुणे* *संपर्क- 9552476452* *व्हॉट्सअप - 7588568220*

Repost from नवदिशा
♦️कोकण व नाशिक महसूल सेवक (कोतवाल ) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
♦️कोकण व नाशिक महसूल सेवक (कोतवाल ) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

Repost from नवदिशा
⭐️ पी.व्ही. सिंधू – भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी🏸 ☑️ पूर्ण नाव : पुसारला वेंकट सिंधू. ☑️ जन्
⭐️ पी.व्ही. सिंधू – भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी🏸 ☑️ पूर्ण नाव : पुसारला वेंकट सिंधू. ☑️ जन्म : ५ जुलै १९९५, हैदराबाद. खेळ : बॅडमिंटन. ☑️ नियुक्ती : भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी. ☑️ निवड : ६ नोव्हेंबर २०२६. ☑️ उपाध्यक्ष : हरमनप्रीत सिंग (भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार). ☑️ कार्यकाळ : २०२६ ते २०३० (४ वर्षे). ⚡️ निवड पद्धत : बिनविरोध. ☑️ इतर महत्त्वाचे : मीराबाई चानू आणि साजन प्रकाश यांची IOA महासभेचे खेळाडू प्रतिनिधी म्हणून निवड.

Repost from नवदिशा
इंदूरला मागे टाकत 'नवी मुंबई' देशातील सर्वात स्वच्छ शहर..🔥
इंदूरला मागे टाकत 'नवी मुंबई' देशातील सर्वात स्वच्छ शहर..🔥

Repost from नवदिशा
📝महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET जानेवारी 2027 नंतर च होईल. नव्या वर्षात...
📝महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET जानेवारी 2027 नंतर च होईल. नव्या वर्षात...

Repost from नवदिशा
Combine Group_C परीक्षा फॉर्म आज पासून भरता येईल. ✍13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 पर्यन्त आहे. 1) नव्याने अर्ज सादर करणाऱ्
Combine Group_C परीक्षा फॉर्म आज पासून भरता येईल. ✍13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 पर्यन्त आहे. 1) नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी 2) यापूर्वी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार एकापेक्षा जास्त संवर्गाकरीता देखिल पात्र आहेत अशा उमेदवारांनी संवर्गाचा विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील "My Account सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर (जा.क्र ०१७/२०२६) उपलब्ध करून देण्यात आलेल्या " View " बटनावर व त्यानंतर "Recheck Eligibility" बटनावर क्लिक करून " उजव्या बाजूकडील स्तंभामधील" ज्या संवर्गाकरीता अर्ज करू इच्छितात त्यावर ➡️ क्लिक करून "Apply व Submit" बटनावर क्लिक करावे. प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. https://mpsconline.gov.in/candidate/login

Repost from नवदिशा
sticker.webp0.04 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.06 KB

*अखेर प्रतिक्षा संपुष्टात* *मागील 15 वर्षापासून विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर असणारे पोलीस भरतीचे ब्रमास्त्र 55,000+ जंबो पोलीस भ
*अखेर प्रतिक्षा संपुष्टात* *मागील 15 वर्षापासून विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर असणारे पोलीस भरतीचे ब्रमास्त्र 55,000+ जंबो पोलीस भरती स्मार्ट बुक भाग 1 नविन 15 वी आवृत्ती मार्केट मधे उपलब्ध झाले आहे* एकूण पेजेस-1208. मूल्य- 890/- 👉मागील *15 वर्षांपासून* दरवर्षी रेकॉर्डब्रेक रिपीट प्रश्नांद्वारे *सातत्यपूर्ण रिझल्ट देणारे बेस्ट सेलर विद्यार्थीप्रिय नंबर 1 पुस्तक* 👉2026 मधे जंबो सिरीज पुस्तकातून रिपीट झालेले सर्व प्रश्न *संदर्भ पुरावा पेज क्रमांक व प्रश्न क्रमांक सह समावेश* असलेले मार्किट मधील एकमेव पुस्तक *मागील 22 वर्षातील पोलीस भरती क्षेत्रातील अनुभव आधारे प्रतेक प्रश्नाच्या महत्वानुसार त्याचे स्मार्ट 5 स्टार ते 1 स्टार असे वर्गीकरण करून क्रीम लेवल मटेरियल देणारे एकमेव पुस्तक* -*भारती प्रकाशन पुणे* *संपर्क- 9552476452* *व्हॉट्सअप - 7588568220*

Repost from नवदिशा
प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध मागील 15 वर्षापासून विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर असणारे पोलीस भरतीचे ब्रमास्त्र 55,000+ जंबो पोलीस भरती स्मार्ट बुक भाग 1 नविन 15 वी आवृत्ती मार्केट मधे उपलब्ध झाले आहे एकूण पेजेस-1208. मूल्य- 890/- 👉मागील 15 वर्षांपासून दरवर्षी रेकॉर्डब्रेक रिपीट प्रश्नांद्वारे सातत्यपूर्ण रिझल्ट देणारे बेस्ट सेलर विद्यार्थीप्रिय नंबर 1 पुस्तक 👉2026 मधे जंबो सिरीज पुस्तकातून रिपीट झालेले सर्व प्रश्न संदर्भ पुरावा पेज क्रमांक व प्रश्न क्रमांक सह समावेश असलेले मार्किट मधील एकमेव पुस्तक मागील 22 वर्षातील पोलीस भरती क्षेत्रातील अनुभव आधारे प्रतेक प्रश्नाच्या महत्वानुसार त्याचे स्मार्ट 5 स्टार ते 1 स्टार असे वर्गीकरण करून क्रीम लेवल मटेरियल देणारे एकमेव पुस्तक -भारती प्रकाशन पुणे संपर्क- 9552976452 व्हॉट्सअप - 7588568220

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

🚨 दिनांक 01.06.2026 ते दिनांक 31.12.2027 या कालावधीत पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची घटकनिहाय माहिती. लवकरच पोलीस
🚨 दिनांक 01.06.2026 ते दिनांक 31.12.2027 या कालावधीत पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची घटकनिहाय माहिती. लवकरच पोलीस भरती जाहिरात येणार 👆 Join @ https://t.me/mypocketstudy

photo content