uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Відкрити в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Показати більше
6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
photo content

photo content
+6

photo content

photo content

🎰 खेळा ऑनलाइन 'CASINO'! आणि जिंका मोठी रक्कम 💰 SHOWLION मिळवा लाखों जिंकण्याची संधी... ♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦ 🎳 खेळा BEST ONLINE CASINO स्लॉट्स आणि जिंका मोठी रक्कम!* 🤩🤩🤩🤩🤩 👨‍💻 FREE ₹500 ON SIGNUP! 🤹‍♀🤹‍♀🤹‍♀🤹‍♀🤹‍♀ 🎯 केवळ लॉगिन करा व जिंकण्याची संधी मिळवा! 🎟 तर, मग विचार कसला करता! 🥳 नोंदणी करण्यासाठी आताच क्लिक करा : 👉 https://urlzs.com/JqThM (Advt)

photo content

💁‍♂ कोरेगाव- भीमा प्रकरणी ‘एसआयटी’कडूनही होणार चौकशी! LetsUp | Update ⚡ कोरेगाव- भीमा हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) तपास सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. 👉 मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक शरद पवारांनी घेतली होती. 💫 या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीला एल्गार परिषद तपासासाठी राज्य सरकारनेही पाऊल उचलण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली. 🗣 कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषदेचा तपास एसआयटीच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याची नवाब मलिकांनी सांगितले. 🧐 प्रकरण काय : ▪ काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एल्गार प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करा, अशी मागणी केली होती. ▪ मात्र, हा एनआयएने आपल्याकडे वर्ग करुन घेतला असला तरी एनआयएच्या कलम 10 नुसार राज्य सरकार वेगळी समिती स्थापन करु शकते. ▪ तसे अधिकार राज्य सरकारला आहेत, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ▪ मुख्यमंत्र्यांनी एल्गारचा तपास एनआयएकडे देण्याच्या निर्णयावरुन शरद पवार नाराज होते. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : https://letsupapp.page.link/apps

सीमा सुरक्षा दलात 317 जागांसाठी भरती LetsUp | Job पदाचे नाव व पद संख्या 1. सब इस्पेक्टर (मास्टर) - 05 2. सब इस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) - 09 3. सब इस्पेक्टर (वर्क शॉप) - 03 4. हेड कॉन्स्टेबल (मास्टर) - 56 5. हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) - 68 6. हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) - 16 7. कॉन्स्टेबल ट्रेड्समन (क्रू) - 160 शैक्षणिक पात्रता: सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा वयाची अट : 15 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1 ते 2: 22 ते 28 वर्षे पद क्र.3 ते 7: 20 ते 25 वर्षे नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत फी : [SC/ST/ExSM: फी नाही] पद क्र.1 & 2: General/OBC: ₹200/- पद क्र.3 ते 7: General/OBC: ₹100/- अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/2OYVTVm जाहिरात पाहा : http://bit.ly/39KmEEZ ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2UYow92 ✔ करिअरपासून ते नोकरीपर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : https://letsupapp.page.link/apps

photo content

😍 शिल्पाचे टिक-टॉकवर 1 कोटी फॉलोअर्स LetsUp I Entertainment 💃 आपल्या ठुमक्यांनी चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लोकप्रिय टिकटॉक ऍपवर प्रचंड लोकप्रियता मिळवत 1 कोटी फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. 👉 शिल्पाचे टिक-टॉकवर 50 दिवसांमध्ये 1 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. ती सतत चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 🧐 शिल्पा म्हणाली..: ▪ कोणी 50 दिवसांमध्ये 1 कोटी कमवू शकतं का? हा मी कमावले आहेत. आणि हे मी एकटीने केलेले काम नाही. ▪ तुम्ही आणि मी मिळून हे एक कोटी झाले आहेत. आपले 1 कोटींचे टिक-टॉक कुटुंब झाले आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार! तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्‍य नव्हेत 📍 दरम्यान, शिल्पा 'निकम्मा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. 👀 व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/2vCnC7m 🎬 बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : https://letsupapp.page.link/apps

photo content

photo content

photo content

photo content

photo content

🗞 *LetsUp News Update* ▪ दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार ▪ 31 मार्च 2020 पर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक न केल्यास होणार रद्द, आयकर विभागाचा 17 कोटी नागरिकांना इशारा ▪ 1 मे पासून महाराष्ट्रात NPR ची प्रक्रिया सुरु; 15 जून पर्यत चालेल जनगणना काम, 3.34 लाख कर्मचाऱ्यांची नेमणूक ▪ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 3 तासांच्या अहमदाबाद भेटीवर गुजरात सरकारकडून 100 कोटींची उधळपट्टी! ▪ 'मनसेसोबत युती नाही करणार; भाजपा आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार'; भाजप नेते विनोद तावडे यांचे प्रतिपादन ▪ येत्या मार्चमध्ये 7 हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु होणार : गृहमंत्री अनिल देशमुख ▪ वादाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) सुरक्षा व्यवस्थेत पोहचले कार्यक्रम स्थळी; कीर्तनाच्या व्हिडिओ शूटिंगला बंदी ▪ कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा, गोलंदाज इशांत शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास ▪ मोबाईल धारकांसाठी खुशखबर! iPhone ची बंपर ऑफर आयफोनच्या लेटेस्ट फोनवर मिळवा 34 हजार रुपयांची सूट! ▪ 'शोले', 'शान'सारख्या चित्रपटांची निर्मिती करणारे निर्माते रमेश सिप्पी यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : https://letsupapp.page.link/apps

photo content

💥 *'सीएए' विरोधक देशद्रोही नाहीत; हायकोर्ट* *LetsUp | Update* ⚡ सीएए कायद्याविरोधात आंदोलने केल्यानं कोणी गद्दार व देशद्रोही ठरत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. 👉 सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे मत मांडले आहे. 🧐 *कोर्ट म्हणाले..:* ▪ आंदोलनांमुळे सीएएतल्या कोणत्याही तरतुदींची अवहेलना होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, ▪ आंदोलक केवळ एका कायद्याला विरोध करत असल्याने त्यांना देशद्रोही, गद्दार म्हटलं जाऊ शकत नाही. ते केवळ सरकारविरोधात आंदोलन आहे. 📌 दरम्यान, या सुनावणीच्या वेळी बीड जिल्हाचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आणि माजलगाव शहर पोलिसांनी दिलेले दोन आदेश खंडपीठाकडून रद्द करण्यात आले आहेत. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : https://letsupapp.page.link/apps

photo content