cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

𝐉𝐨𝐛 𝐏𝐥𝐚𝐧𝐞𝐭 🌐

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 *▪️नौकरी जाहिरात* *▪️शैक्षणिक माहिती* *▪️स्पर्धा परीक्षा* *▪️चालू घडामोडी* *▪️शासकीय योजना* 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 इत्यादी विषयी माहिती घेण्यासाठी आजच जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल ------------------------------------- Contact- @Satish51

Більше
Рекламні дописи
782
Підписники
Немає даних24 години
-27 днів
-630 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

👆सेन्ट्रल रेल्वे ॲप्रेंटीसशिप जाहिरात
Показати все...
be2a1bd2-2e6a-4ce1-ba0b-82dd736d7ae9.pdf
Показати все...
be2a1bd2-2e6a-4ce1-ba0b-82dd736d7ae9.pdf1.33 MB
Фото недоступнеДивитись в Telegram
*♦️पेसा जिल्ह्यातील ZP भरती - २०२३* 👉 १८ जुलै २०२४ च्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे.. बाकीचे लवकरच येतील.. 👉 Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
*🛑राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध.* 👉 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत. 👉 लिंक : https://mpsconline.gov.in/candidate/login 👉 परीक्षा दिनांक - 21 जुलै 2024 पेपर 1 (सामान्य अध्ययन) • उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 08:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 09:30 • परीक्षा कालावधी - सकाळी 10 ते 12 पेपर 2 (C-SAT) • उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30 • परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 5
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय* मुंबई, दि.२: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यावेळी उपस्थित होते. योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले. अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहिर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ००००
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.