uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 728 підписників, посідаючи 5 597 місце в категорії Освіта та 11 988 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 728 підписників.

За останніми даними від 11 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -76, а за останні 24 години на 9, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 10.19%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.78% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 438 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 275 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 12 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 728
Підписники
+924 години
+27 днів
-7630 день
Архів дописів
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेव
+1
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________________ What's App वर ऑर्डर स्वीकारली जाईल घरपोच डिलिव्हरी What's App no 09923906500 / 08087722277

🟪जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा : सचिनमुळे भारताचे सुवर्णाष्टक साकार सचिनने जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत शुक्रवारीभारताचे सुवर्णाष्टक साकारले. पोलंड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिला बॉक्सिंगपटूंनी सात आणि पुरुषांमध्ये सचिनने सुवर्णपदकांची कमाई केल्यामुळे स्पर्धेखेरीस भारताच्या नावावर एकूण आठ सुवर्ण जमा झाले. सचिनने पुरुषांच्या ५६ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येर्बोलट सॅबीला ४-१ असे नमवले. सचिनने अंतिम लढतीतील पहिल्या फेरीत येर्बोलटने ३-२ अशी आघाडी मिळवली. परंतु त्यानंतरच्या फेरीत सचिनने पुनरागमन केले. अखेरची फेरी संपण्यासाठी काही सेकंद शिल्लक असतानाच येर्बोलटच्या चेहरा रक्तबंबाळ झाला. त्यामुळे पंचांनी सचिनला विजयी घोषित केले. २०१६नंतर प्रथमच एखाद्या भारतीय पुरुष बॉक्सिंगपटूने या स्पर्धेत जेतेपद मिळवले. गुरुवारी गितिका, बेबीरोजिस्ना चानू, पूनम, विन्का, अरुंधती चौधरी, सानामचा चानू आणि अल्फिया पठाण यांनी महिलांच्या विविध गटांत सात सुवर्णपदकांवर नाव कोरले. त्यापूर्वी, पुरुषांच्या अन्य गटांतील उपांत्य फेरीत अंकित नरवाल (६४ किलो), विश्वमिता चोंगथोम (४९ किलो) आणि विशाल गुप्ता (९१ किलो) यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

photo content

👤 सर्वोच्च न्यायालयाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमण्णा यांनी शपथ घेतली 👤 कोण आहेत एन. व्ही. रमण्णा ? 🤱 जन्म : २७
👤 सर्वोच्च न्यायालयाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमण्णा यांनी शपथ घेतली 👤 कोण आहेत एन. व्ही. रमण्णा ? 🤱 जन्म : २७ आॅगस्ट , १९५७ ⚖️ न्यायाधीश : आंध्रप्रदेश हायकोर्ट ⏳ कार्यकाळ : २००० ते २०१३ ⚖️ मुख्य न्यायाधीश : आंध्र प्रदेश हायकोर्ट ⏳ कार्यकाळ : १० मार्च ते २० मे , २०१३ ⚖️ मुख्य न्यायाधीश : दिल्ली हायकोर्ट ⏳ कार्यकाळ : २०१३ ते २०१४ ⚖️ न्यायाधीश : सुप्रीम कोर्ट ⏳ कधीपासून : २०१४ ⚖️ भारताचे सरन्यायाधीश ⏳ कार्यकाळ : २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत ⚖️ अध्यक्ष : आंध्र प्रदेश न्यायिक अकादमी

🟪दीपिका,अतानू उपांत्य फेरीत भारताच्या पाच पदकांची निश्चिती वेगवान माऱ्याशी सामना करीत अतानू दास आणि दीपिका कुमारी या भारताच्या आघाडीच्या दाम्पत्याने विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात वैयक्तिक रीकव्र्ह विभागात उपांत्य फेरी गाठली आहे. या दोघांसह भारताने पाच पदकांची निश्चिती केली आहे. जवळपास दोन वर्षांच्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अतानू आणि दीपिका यांनी गतवर्षी विवाह केला. मिश्र दुहेरीत या जोडीने कांस्यपदकाच्या लढतीपर्यंत मजल मारली आहे. लॉस आर्कस क्रीडा संकुलातील वेगवान वाऱ्यांचे आव्हान पेलत तिसऱ्या मानांकित दीपिकाने जर्मनीच्या मिशेले क्रॉप्पेनचा सरळ सेटमध्ये पराभव केला. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव तिरंदाज दीपिकाने २०१२च्या अंताल्या (टर्की) आणि २०१८च्या सॉल्ट लेक सिटी (अमेरिका) येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धांचा दुसरा टप्पा गाठला होता. याशिवाय विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यात तीनदा पदकांची कमाई केली आहे. अतानूने उपांत्यपूर्व फेरीत कॅनडाच्या ईरिक पीटर्सचा ६-४ असा पराभव केला. त्यानंतर द्वितीय मानांकित दीपिका-अतानू जोडीने स्पेनच्या जाडीला नमवून उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत अलेजांड्राकडून पराभव पत्करल्याने अंकिता भकटचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष आणि महिला सांघिक गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठून भारतीय संघाने पदकांच्या आशा कायम राखल्या आहेत.

📚श्री पब्लिकेशन 📚 होलसेल आणि रिटेल विक्रेते ● भारतात व महाराष्ट्रात कोठे घरपोच पुस्तके उपलब्ध 🟡 UPSC, MPSC ,BANKING ,SSC स
📚श्री पब्लिकेशन 📚 होलसेल आणि रिटेल विक्रेते ● भारतात व महाराष्ट्रात कोठे घरपोच पुस्तके उपलब्ध 🟡 UPSC, MPSC ,BANKING ,SSC सरळसेवा भरती ,पोलीस भरती ,कथा - कादंबरी,प्रेरणदायी पुस्तके ,रेल्वे भरती ,तसेच पुण्यातील सर्व नामांकित Classess च्या Notes ,Test Series ,योग्य दरात उपलब्ध 🟠 10 % ते 50 % पर्यंत सूट + पार्सल खर्च 🟣 घरपोच पुस्तके मागविण्याची पद्धत 1) कोऱ्या कागदावर आपले संपूर्ण नाव , पत्ता व पिन कोड व्हाट्सअप असलेला मोबाईल नंबर व पुस्तकांची यादी लिहून त्याचा फोटो काढून 9604072381 या नंबरवर व्हाट्सअप करावे. 2) त्यानंतर पुस्तकाचे बिल करून पाठवले जाईल. 3) आपण ऑर्डर कॉन्फर्म केल्यावर आपणास बँक डिटेल्स देण्यात येईल. 4) आपण पैसे पाठवल्यावर पुस्तकाचे पार्सल पाठवण्यात येईल. संपर्क ☎️ ● 9604072381 ★ टीप :- आपल्याकडे पुण्यातील सर्व नामांकित Classes च्या Notes तसेच Class Test Series उपलब्ध करून मिळतील.

❇️ केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission) ▪️स्थापना 1964 💥शिफारस के संथानम समिती (Committee on Prevention of Corruption) -2003 साली केंद्रीय दक्षता आयोग कायदा, 2003 नुसार या संस्थेला वैधानिक दर्जा देण्यात आला. - रचना: Central Vigilance Commissioner आणि 2 पेक्षा जास्त नसतील एवढे Vigilance Commissioner - कार्यकाल 4 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. - कार्यकाळ संपल्यानंतर आयोगाचे अध्यक्ष किवा सदस्य केंद्र / राज्य सरकारच्या सेवेत रुजू होऊ शकत नाहीत. - नेमणूक : राष्ट्रपती - निवड समिती : पंतप्रधान (अध्यक्ष), गृहमंत्री आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते. - वेतन : केंद्रीय दक्षता आयुक्तांचे वेतन व भत्ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाप्रमाणे तर अन्य आयुक्तांचे वेतन व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांइतके असतात. 💥 उद्देश : 1) भ्रष्टाचार विरोधी कायदे आणि नियमांची त्वरीत अंमलबजाणी करून भ्रष्टाचार विरोधात कठोर पावले उचलणे. 2) भ्रष्टाचाराची व्याप्ती कमी करण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. 3) नैतिक मूल्ये निर्माण करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराची समाजातील मान्यता कमी करण्यासाठी जनजागृती करणे. 🎯कार्ये : 1. केंद्र सरकारच्या सेवेतील लोकसेवकांवर भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 नुसार गुन्हा केल्याचा आरोप असल्यास त्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करणे किंवा करवून घेणे. 2) जो पर्यंत Delhi Special Police Establishment (CBI) हे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 किंवा Cr.P.C. अंतर्गत ठराविक संवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या गुन्ह्यांचे तपास करते तो पर्यंत Delhi Special Police Establishment (CBI) यांना व्यवस्थापनासंबंधात मार्गदर्शन करणे. 3) भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 नुसार खटल्याच्या मंजुरीसाठी सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रलंबत असलेल्या अर्जाच्या प्रगतीचा आढावा घेणे. 4) केंद्रीय सेवा आणि अखिल भारतीय सेवा यांच्या सदस्यांसाठी दक्षता आणि शिस्तभंगाची कारवाई याबाबत नियम व उपनियम तयार करताना केंद्र सरकार केंद्रीय दक्षता आयोगाशी सल्लामसलत करते. 5) केंद्र सरकारने विचारलेल्या मुद्यांवर सल्ला देण्याचे काम केंद्रीय दक्षता आयोग करते. - आयोगाला आपली कार्यपध्दती स्वतः ठरविण्याचा अधिकार आहे. - आयोग आपला वार्षिक अहवाल राष्ट्रपतीला सादर करतो. राष्ट्रपती पुढे हा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडतात.

​​🟪एन. व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांची भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सरन्यायाधीश एसए बोबडे यांचा कार्यकाळ संपल्याने उत्तराधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी सरन्यायाधीस शरद बोबडे यांनी रमण यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली होती. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत असणार आहे. सोळा महिने रमण सरन्यायाधीशपदी असणार आहेत. रमण आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश आहेत, २७ जून २००० साली त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ या कालावधीत त्यांनी आंध्र प्रदेश उच्चन्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पदाचं काम पाहिलं आहे. ६४ वर्षीय रमण यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे. पोन्नावरम हे गाव आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात येते. रमण यांनी १० फेब्रुवारी १९८३ पासून आपल्याला वकिलीला सुरूवात केली. रमण यांचं बी.एस्सी, बी.एल. शिक्षण झालेलं असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे.

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟥 सिम्प्लिफाईड YEAR BOOK 2020 मोफत PDF Link👇 https://drive.google.com/drive/folders/1VmS3SDSg3rvSxjRgJsIrXBvQuOLkulDi?usp=sharing ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

🟧Simplified चालू घडामोडी डायरी YEARBOOK 2021 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️विद्यार्थी प्रिय असलेले आपले YEAR BOOK महाराष्ट्रात सर्वत्र उ
🟧Simplified चालू घडामोडी डायरी YEARBOOK 2021 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️विद्यार्थी प्रिय असलेले आपले YEAR BOOK महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com Thank-you👍👍

MEGABHARTI BOOK SAMPLE COPY.pdf2.73 MB

photo content

🔸ग्रामीण सरकारी संघटन आणि विकासासंबंधी सरकारी दृष्टिकोन

🔸ग्रामीण विकासासंबंधी बिनसरकारी, सेवाभावी संस्थांचा दृष्टिकोन

🔸ग्राहक : संकल्पना व चळवळ

🔸ग्राहकांच्या समस्या व निराकरण

🔸सेवा क्षेत्राचे आर्थिक सिद्धांत

🔸आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत

🔸उद्योग क्षेत्राचे आर्थिक सिद्धांत