uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 732 підписників, посідаючи 5 607 місце в категорії Освіта та 12 022 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 732 підписників.

За останніми даними від 02 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -28, а за останні 24 години на -13, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 15.95%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.34% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 5 380 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 116 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 03 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 732
Підписники
-1324 години
-337 днів
-2830 день
Архів дописів
🟪आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित
🟪आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करिता शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कोल्हापूर, नाशिक व पुणे येथील पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

🟪 मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करिता शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कोल्हापूर, नाशिक व पुणे येथील पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम. 🔳 नाव, वेळ या PDF मध्ये आहे.

#syllabus 🟪अभ्यासक्रम संयुक्त गट क सेवा परीक्षा Excise SI, TAX assistant, Clerk

#syllabus 🟪 Combine गट ब exam syllabus अभ्यासक्रम.

जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मु
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महारा
+4
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. 👉 आजच आपली प्रत राखून ठेवा. 👇Online Booking Available👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪2021 या वर्षातील नौदल कमांडरांची द्वितीय बैठक नवी दिल्ली आयोजित 2021 या वर्षातील भारतीय नौदलातील कमांडर श्रेणीच्या अधिकाऱ्यांची द्वितीय बैठक नवी दिल्ली येथे 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग या परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर उपस्थित नौदल कमांडरांशी संवाद साधतील. ▪️ठळक बाबी. नौदल प्रमुख आणि इतर उपस्थित नौदल कमांडरांमध्ये यावेळी चर्चिल्या जाणाऱ्या अनेक मुद्द्यांमध्ये, नौदलने गेल्या काही महिन्यात हाती घेतलेल्या परिचालन, सामग्री, मनुष्यबळ विकास, प्रशिक्षण आणि प्रशासनविषयक प्रमुख उपक्रमांचा समावेश असेल, तसेच नौदलच्या महत्त्वाची कार्ये आणि उपक्रम याविषयीच्या भविष्यातील योजनांबद्दल उहापोह होईल. भारतीय संरक्षण दलांच्या तिन्ही सेवांमध्ये परिचालनविषयक सामायिक वातावरण निर्माण करणे आणि त्रि-सेवा समन्वय वाढविणे या दृष्टीने भारतीय संरक्षण सेना प्रमुख आणि लष्करप्रमुख आणि हवाई सेना प्रमुख नौदल कमांडरांशी या परिषदेमध्ये संवाद साधतील. युध्दनीतीच्या पातळीवरील महत्त्वाच्या सागरी सुरक्षा संबंधित मुद्द्यांसंबंधी चर्चा करण्यासाठीचा मंच म्हणून तसेच ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी संस्थात्मक पातळीवरून संवाद साधण्यासाठीचे माध्यम म्हणून ही परिषद उपयुक्त ठरते.

🟪निर्भिड, निष्पक्ष पत्रकारांना शांततेचे नोबेल. फिलिपाईन्समधील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव यांना २०२१चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यासाठी त्यांना गौरवण्यात आले आहे. नॉर्वेच्या नोबेल समितीचे बेरिट रेस अँडरसन यांनी शुक्रवारी या मानकऱ्यांची घोषणा केली. त्यांनी म्हटले आहे, ‘‘की मुक्त, स्वतंत्र, तथ्याधिष्ठित पत्रकारितेच्या रक्षणासाठी या दोघांनी सत्तेचा गैरवापर, खोटारडेपणा, युद्धखोरीजन्य प्रचार याविरोधात लढा दिला. अभिव्यक्ती आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य, देशांमधील बंधुभाव, नि:शस्त्रीकरण याशिवाय चांगल्या जगाची निर्मिती होऊ शकत नाही.’’ रेसा यांनी २०१२ मध्ये रॅपलर हे वृत्तसंकेतस्थळ स्थापन केले असून अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्या वादग्रस्त राजवटीविरोधात, अमली पदार्थांच्या घातक वापराविरोधात मोठा लढा दिला आहे. समाजमाध्यमे कशा खोट्या बातम्या पसरवतात, विरोधकांचा छळ कसा होतो, सार्वजनिक पातळीवरील चर्चेला भलतीच दिशा दिली जाते यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.

🟪 अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री पॉवेल यांचे निधन. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री कॉलीन पॉवेल यांचे करोनापश्चात प्रकृतीत उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी सोमवारी दिली. ते ८४ वर्षांचे होते. पॉवेल यांच्या कुटुंबियांनी समाजमाध्यमांद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पॉवेल यांना करोना संसर्ग झाला होता. त्यांचे लसीकरणही झाले होते, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. पॉवेल यांच्या रूपाने आम्ही एक असामान्य आणि प्रेमळ पती, वडील, आजोबा आणि महान अमेरिकी असामी गमावली आहे, असेही त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. पॉवेल १९८९ मध्ये पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री आणि ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ’चे अध्यक्ष होते. १९९१च्या आखाती युद्धानंतर त्यांची प्रशंसा केली गेली. पॉवेल यांच्याच कारकीर्दीत अमेरिकेने पनामावर आक्रमण केले आणि १९९१ मध्ये कुवैतमधून इराकी लष्कराला हुसकावण्यासाठी लष्करी कारवाई केली होती. परंतु २००३ मध्ये इराक युद्धाचे समर्थन करताना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला त्यांनी दिलेल्या असत्य माहितीमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. सद्दाम हुसैन यांनी नरसंहारासाठी गुप्तपणे शस्त्रे सज्ज ठेवल्याच्या माहितीचा चुकीचा हवाला त्यांनी संयुक्त राष्ट्रांना दिला होता.

🟪कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा : रिदम-विजयवीरकडून ‘सुवर्णदशकपूर्ती’ रिदम सांगवान आणि विजयवीर सिद्धू या भारतीय जोडीने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या खात्यावरील २३व्या पदकाची नोंद केली. रिदम-विजयवीर जोडीने अंतिम सामन्यात थायलंडच्या कॅनयाकॉर्न हिरूनफोइम आणि श्वॅकोन ट्रिनीफॅक्रोन जोडीवर ९-१ असा दिमाखदार विजय मिळवून भारताला १०वे सुवर्णपदक जिंकून दिले. याच प्रकारात तेजस्वनी आणि अनिश भानवाला जोडीने थायलंडच्या शॅविसा पॅडुका आणि रॅम खाम्हाइंग जोडीला १०-८ असे नमवून कांस्यपदक मिळवले. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात प्रसिद्धी महत, निश्चल आणि आयुशी पॉडर या त्रिकुटाने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम लढतीत अमेरिकेच्या एलिझाबेझ मॅक्घिन, लॉरेन झॉन आणि कॅरोलिन टकर या त्रिकुटाने भारताला ४७-४३ अशा फरकाने हरवले.

🟪जिओस्पॅशीयल एनर्जी मॅप ऑफ इंडिया नीती आयोगाने भारताचे व्यापक भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) सक्षम ऊर्जा मानचित्र विकसित केले आहे आणि त्याला जिओस्पॅशीयल एनर्जी मॅप ऑफ इंडिया (अर्थात ‘भारतीय भूस्थानिकी ऊर्जा मानचित्र / नकाशा’) असे नाव देण्यात आले. हा नकाशा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) सहकार्याने तयार करण्यात आला आहे. ▪️ठळक बाबी. हा नकाशा देशाच्या सर्व ऊर्जा स्त्रोतांचे एक समग्र चित्र प्रदान करते, जे 27 विषयागत स्तरांद्वारे पारंपारिक ऊर्जा संयंत्रे, तेल आणि वायू विहिरी, पेट्रोलियम शुद्धीकरण केंद्रे, कोळसा क्षेत्रे, अक्षय ऊर्जा वीज प्रकल्पांची जिल्हानिहाय माहिती आणि अक्षय ऊर्जा स्त्रोत क्षमता इ. घटकांसारख्या ऊर्जा आस्थापनांचे दृश्य-चित्र प्रदर्शित करते. ते नियोजन आणि गुंतवणूकीचे निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच उपलब्ध ऊर्जा संपदेचा वापर करून आपत्ती व्यवस्थापनात मदत करेल. ऊर्जा संपदेचे GIS-मानचित्रण भारताच्या ऊर्जा क्षेत्राचे वास्तविक वेळेत आणि एकात्मिक नियोजन सुनिश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

photo content
+7

photo content
+9

#answer_key ▪️ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2020. ▪️ अंतिम उत्तरतालिका

photo content

photo content
+1

photo content
+3

photo content
+9