uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 34 263 підписників, посідаючи 5 562 місце в категорії Освіта та 11 234 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 34 263 підписників.

За останніми даними від 02 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 1, а за останні 24 години на 9, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 13.91%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 5.81% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 4 765 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 990 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 03 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

34 263
Підписники
+924 години
-37 днів
+130 днів
Архів дописів
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 37 वा 🔲 कालावधी दिनांक 01 मार्च 2025 ते 10 मे 2025 दिनांक 18 मे 2025 पासून उपलब्ध होईल » चालू घडाम
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 37 वा 🔲 कालावधी दिनांक 01 मार्च 2025 ते 10 मे 2025 दिनांक 18 मे 2025 पासून उपलब्ध होईल » चालू घडामोडी साठी one stop solutation » शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर » प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा » आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त 🟥 Pre Booking Now Simplified Publication Online Store  👇👇👇 https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com 📱8788639688 | 9860910895

सिम्प्लिफाईड पर्यावरण REVISION NOTES 🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे 🟥 MP
सिम्प्लिफाईड पर्यावरण REVISION NOTES 🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे 🟥 MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट-ब व क मुख्य परीक्षा व इतर सर्व पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त... ▫️ठळक वैशिष्ट्ये : » परिक्षाभिमुख सर्वसमावेशक मांडणी » पर्यावरणासाठी ONE STOP SOLUTION » परिपूर्ण तयारी आणि Quick Revision साठी उपयुक्त » नकाशा, चार्ट आणि इन्फोग्राफिक्सचा वापर » 21 घटकात सोप्या भाषेत मांडणी » प्रमाणित मराठी व इंग्रजी संदर्भ ग्रंथांचा वापर 🟥 Buy Online 👇 👉 https://www.simplifiedcart.com/ 👉 https://www.simplifiedcart.com/ 📱 8788639688 / 9860910895

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 37 वा 🔲 कालावधी दिनांक 01 मार्च 2025 ते 10 मे 2025 दिनांक 19 मार्च 2025 पासून उपलब्ध होईल » चालू घ
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 37 वा 🔲 कालावधी दिनांक 01 मार्च 2025 ते 10 मे 2025 दिनांक 19 मार्च 2025 पासून उपलब्ध होईल » चालू घडामोडी साठी one stop solutation » शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर » प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा » आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त 🟥 Pre Booking Now Simplified Publication Online Store  👇👇👇 https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com 📱8788639688 | 9860910895

सिम्प्लिफाईड पर्यावरण REVISION NOTES 🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे 🟥 MP
सिम्प्लिफाईड पर्यावरण REVISION NOTES 🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे 🟥 MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट-ब व क मुख्य परीक्षा व इतर सर्व पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त... ▫️ठळक वैशिष्ट्ये : » परिक्षाभिमुख सर्वसमावेशक मांडणी » पर्यावरणासाठी ONE STOP SOLUTION » परिपूर्ण तयारी आणि Quick Revision साठी उपयुक्त » नकाशा, चार्ट आणि इन्फोग्राफिक्सचा वापर » 21 घटकात सोप्या भाषेत मांडणी » प्रमाणित मराठी व इंग्रजी संदर्भ ग्रंथांचा वापर 🟥 Buy Online 👇 👉 https://www.simplifiedcart.com/ 👉 https://www.simplifiedcart.com/ 📱 8788639688 / 9860910895

📌भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती ✅Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 29 मे 2025  परीक्षा :- जुलै 2025 ➡️Apply Link :- 👇👇 https://ibpsonline.ibps.in/sbicboapr25/ ✉️Join : https://t.me/Ganitmanch

photo content

♦️👉B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट असणा-या विद्यार्थी/उमेदवारांचा प
♦️👉B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट असणा-या विद्यार्थी/उमेदवारांचा परीक्षा कालावधी, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी/उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025info.aspx या लिंकद्वारे भरणेबाबत सूचित केले होते. सदर लिंकवरील माहिती भरण्याची मुदत १४/०५/२०२५ होती तथापि सदर मुदत दिनांक १४/०५/२०२५ ऐवजी दिनांक 21/05/2025 रोजी सायंकाळी 06:00 वा. पर्यंत करण्यात येत आहे. ♦️👉तरी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील...

TAIT 2025 NCL बाबत
TAIT 2025 NCL बाबत

✨नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई (गट-ड)भरती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. 16 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता.
✨नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई (गट-ड)भरती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. 16 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता.

♦️ आज न्यायमूर्ती गवई 52 वे सरन्यायाधीश मधून शपथ घेतील.
♦️ आज न्यायमूर्ती गवई 52 वे सरन्यायाधीश मधून शपथ घेतील.

♦️UPSC नवीन अध्यक्ष - अजय कुमार 👉1985 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी.
♦️UPSC नवीन अध्यक्ष - अजय कुमार 👉1985 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी.

Repost from DC VINEET SHIRKE
Break time... We will continue at 5.00 pm..

TARTI Update. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या लक्षित गटाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यासाठी ई- निविदा प्रक्रीये
+1
TARTI Update. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या लक्षित गटाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यासाठी ई- निविदा प्रक्रीयेद्वारे सेवा पुरवठादार संस्थेची निवड करणेबाबत (प्रकाशन तारीख: ०९-०५-२०२५)

नगरपरिषद गट क दिव्यांग विद्यार्थी साठी सूचना
नगरपरिषद गट क दिव्यांग विद्यार्थी साठी सूचना

आरोग्य विभागात परिचारिकांची हजारो पदे रिक्त. आकडेवारी पाहून घ्या.
आरोग्य विभागात परिचारिकांची हजारो पदे रिक्त. आकडेवारी पाहून घ्या.

SSC Result आज दुपारी 1:00 वाजता
SSC Result आज दुपारी 1:00 वाजता

एसटी चालक, वाहकांसह अभियंत्यांची होणार भरती.
एसटी चालक, वाहकांसह अभियंत्यांची होणार भरती.

17 मेपासून पुन्हा रंगणार आयपीएलचा थरार भारत - पाकिस्तानदरम्यान निर्माण युद्धजन्य झालेल्या परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्य
17 मेपासून पुन्हा रंगणार आयपीएलचा थरार भारत - पाकिस्तानदरम्यान निर्माण युद्धजन्य झालेल्या परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचे उर्वरित 17 सामने 17 मे पासून पुन्हा खेळविण्यात येतील.