uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 761 підписників, посідаючи 5 600 місце в категорії Освіта та 12 002 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 761 підписників.

За останніми даними від 29 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 45, а за останні 24 години на 2, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 18.99%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.00% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 6 412 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 337 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 30 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 761
Підписники
+224 години
-67 днів
+4530 день
Архів дописів
🟪 महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामधील महिला व बालविकास आयुक्तालयातंर्गत अधीक्षक,निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी,गट ब व एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयातंर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी,गट ब संवर्गाचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत. प्रस्तुत पदे आगामी काळात राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

photo content
+6

photo content
+9

photo content
+9

photo content

4753.pdf4.22 KB

🟪 3 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2021 साठी उमेदवारांना ठळक सूचना.
🟪 3 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2021 साठी उमेदवारांना ठळक सूचना.

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

photo content

🟪 लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती. लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे (निवृत्त) यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जनरल खंदारे हे जानेवारी 2018 अखेर लष्करातून निवृत्त झाले. तेव्हापासून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत पंतप्रधान कार्यालयाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात (NSCS) लष्करी सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. ते नोव्हेंबर 2015 ते जानेवारी 2018 पर्यंत संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक आणि गुप्तचर विभागासाठी एकात्मिक संरक्षण स्टाफचे उपप्रमुख होते.

photo content
+6

photo content
+9

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

🟠UNEP अहवाल: ढाका हे जगातील सर्वात ध्वनी प्रदूषित शहर 🔹युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) द्वारे प्रकाशित नुकत्याच प्रकाशित 'वार्षिक फ्रंटियर रिपोर्ट 2022' नुसार , बांगलादेशची राजधानी ढाका हे जागतिक स्तरावर सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित शहर म्हणून स्थान मिळवले आहे .  🔸अहवालानुसार, शहरात 2021 मध्ये 119 डेसिबलचे ध्वनी प्रदूषण सर्वाधिक (dB) नोंदवले गेले. 🔹114 डेसिबलच्या ध्वनी प्रदूषणासह उत्तर प्रदेशातील मुरादाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे.  🔸इस्लामाबाद, पाकिस्तानची राजधानी तिसर्‍या क्रमांकावर आहे, जिथे जास्तीत जास्त 105 डीबी ध्वनी प्रदूषण आहे. ------------------------------------------------- 🟠सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे : 🔹UNEP मुख्यालय :  नैरोबी, केनिया 🔸UNEP प्रमुख :  इंगर अँडरसन 🔹UNEP संस्थापक :  मॉरिस स्ट्राँग

🟪 डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), चा 13 मार्च 2022 रोजी शंभरावा स्थापना दिन. 💥भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी RIMC आणि त्यांच्या माजी विद्यार्थ्यांचे गेल्या शंभर वर्षांपासून राष्ट्र सेवेसाठी दिलेल्या योगदानची प्रशंसा केली. 💥कोविड महामारीच्या काळात संस्था पूर्णपणे सुरु आणि कार्यरत ठेवल्या बद्दल त्यानी महाविदयालयीन कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली 💥राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून,शताब्दी स्थापना दिन 💥 ▶️राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज :- ▶️स्थापना :- 13 मार्च 1922 ▶️संस्थापक :-8 वा प्रिन्स ऑफ वेल्स ▶️बोधवाक्य :-बाल विवेक [शक्ती आणि विवेक ] ▶️स्वातंत्र्य पूर्वीचे नाव :-प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल इंडियन मिलिटरी कॉलेज. ▶️भारत स्वतंत्र झाल्यावर 1947 मध्ये त्याचे नाव राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज.. ▶️RIMC स्थान :-डून valley, डेहराडून. ▶️मुला -मुलींसाठीची लष्करी शाळा.

जाहिरात क्रमांक 42/2018, 28/2021, 36/2021, 159/2021, 193/2021, 216/2021, 224/2021, 242/2021 आणि 09/2022 या पदांचे मुलाखत कार्
जाहिरात क्रमांक 42/2018, 28/2021, 36/2021, 159/2021, 193/2021, 216/2021, 224/2021, 242/2021 आणि 09/2022 या पदांचे मुलाखत कार्यक्रम तसेच मुलाखतीसाठी पात्र व अपात्र उमेदवारांच्या याद्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.