uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 713 підписників, посідаючи 5 600 місце в категорії Освіта та 11 993 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 713 підписників.

За останніми даними від 04 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -63, а за останні 24 години на -10, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 14.95%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.82% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 5 042 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 289 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 05 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 713
Підписники
-1024 години
-317 днів
-6330 день
Архів дописів
🟪रिझर्व्ह बँक डिसेंबर 2021 पर्यंत बँकेची ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी’ सादर करण्याचे अपेक्षित. वेगाने बदलणारा पेमेंट्स उद्योग, खासगी डिजिटल टोकनची आवक आणि कागदी नोट किंवा नाण्यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित वाढीव खर्चाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक केंद्रीय बँका ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC)’ व्यवहारात आणण्याचा विचार करीत आहेत. याचाच मागोवा घेत, रिझर्व्ह बँक टप्प्याटप्प्याने स्वतःचे डिजिटल करन्सी राबविण्याच्या धोरणावर काम करत आहे. ते घाऊक आणि किरकोळ क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर बाजारात आणण्याच्या प्रक्रियेत आहे. केंद्रीय बँकेच्या डिजिटल चलनाबाबतच्या शक्यतांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यासाठी RBIने एक आंतर विभागीय समितीही स्थापन केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या मते, भारतीय रिझर्व्ह बँक डिसेंबर 2021 पर्यंत बँकेचा प्रयोगात्मक ‘डिजिटल करन्सी’ कार्यक्रम सुरू करण्याची अपेक्षा आहे. ▪️CBDC विषयी. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) हे एक कायदेशीर चलन आहे आणि डिजिटल स्वरूपात देशाच्या केंद्रीय बँकेची देयता आहे जी सार्वभौम चलनात उपलब्ध आहे. डिजिटल करन्सी हे दोन प्रकाराचे असते - होलसेल डिजिटल करन्सी आणि रिटेल डिजिटल करन्सी. सामान्य लोक आणि कंपन्या रिटेल डिजिटल करन्सीचा वापर करतात. तर आर्थिक संस्थांद्वारे होलसेल डिजिटल करन्सीचा वापर केला जातो. बँकेच्या बॅलन्सशीटमध्ये ही करन्सी आहे. ही करन्सी एकाप्रकारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल, जी RBIद्वारे रोखीमध्ये रुपांतरित किंवा एक्सचेंज केली जाऊ शकते.

#Mh_Geo 🟪 महाराष्ट्रातील पर्वतरांगा क्रमाने
+1
#Mh_Geo 🟪 महाराष्ट्रातील पर्वतरांगा क्रमाने

Simplified Diary 18,19 Edition & Current Que. Set 2021 💥💥💥Combo offer💥💥💥 ₹ 400/- @ ₹ 200/- 50% Off 👉1 जानेवारी ते 10 ज
+2
Simplified Diary 18,19 Edition & Current Que. Set 2021 💥💥💥Combo offer💥💥💥 ₹ 400/- @ ₹ 200/- 50% Off 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश 👉 1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडी वर आधारित सराव प्रश्न संच http://jsdi.al/SnCQ1 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपलब्ध

🟪अमरुल्ला सालेह यांना रोखण्यासाठी तालिबानचा मोठा निर्णय. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेऊन दोन आठवडे झाले आहेत, पण आतापर्यंत तालिबानला पंजशीर काबीज करता आलेले नाही. दरम्यान, रविवारी तालिबान्यांनी पंजशीर खोऱ्यात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांना ट्विटरवर ट्विट करता येऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. पंजशीर हा एकमेव अफगाणिस्तान प्रांत आहे जो अद्याप तालिबानच्या हाती आलेला नाही. अनेक तालिबानी विरोधक पंजशीरमध्ये जमले आहेत. प्रख्यात अफगाण बंडखोर कमांडर अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद सध्या माजी उपराष्ट्रपती अमरूल्लाह सालेहसह पंजशीर खोऱ्यात आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तालिबानने पंजशीरमध्ये इंटरनेटवर बंदी घातली आहे जेणेकरून अमरुल्ला सालेह काहीही ट्विट करू शकणार नाही. अमरुल्ला सालेह ट्विटरवर सतत सक्रिय आहेत आणि तालिबानच्या विरोधात ट्विट करत आहेत. त्यांनी शनिवारीच RESISTANCE, म्हणजेच प्रतिकार असे ट्विट केले होते.

🟪कोल्हापूरमधील रिक्षाचलकाच्या मुलीला वयाच्या २१ व्या वर्षीच अमेरिकन कंपनीकडून ४१ लाखांचे पॅकेज. करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरामध्ये बेरोजगारी आणि पगारकपातीसंदर्भातील बातम्या समोर येत असतानाच कोल्हापूरमधील अमृता कारंडे या तरुणीला ४१ लाख रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. २१ वर्षीय अमृता ही अजूनही कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच केआयटीमध्ये सॉफ्टेवेअर इंजिनियरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. अमृताला अमेरिकेतील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असणाऱ्या अॅडॉब या कंपनीने प्री प्लेसमेंट ऑफर लेटर दिलं आहे. अमृता ही कंपनीच्या नोएडा येथील कार्यालयामध्ये रुजू होणार आहे. अमृता ही मध्यमवर्गीय मराठी घरातील मुलगी असून तिचे वडील विजयकुमार हे रिक्षाचालक आहे तर आई गृहिणी आहे. “मला शिक्षण घेता यावं म्हणून माझ्या पालकांनी फार कष्ट घेतले आहेत. मला त्यांच्या या कष्टानंतर त्यांना थोडा आनंद देता आला याचं समाधान आहे. मला भारतामधील माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये संशोधन करण्याची इच्छा आहे,” असं अमृताने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. केआयटीचे अध्यक्ष सुनिल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार अमृताने अॅडॉबने आयोजित केलेल्या सी कोडींगच्या स्पर्धेमध्ये पाहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर अमृताला कंपनीकडून अडीच महिन्यांच्या इंटर्नशीपची संधी देण्यात आली. यासाठी तिला कंपनीने स्कॉलरशीप स्वरुपात महिन्याला एक लाख रुपये दिले. या कालावधीमध्ये तिच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या ज्यात तिने अगदी उत्तम कामगिरी केल्याचं कुलकर्णी सांगतात. त्यानंतर तिला कंपनीने थेट ४१ लाखांची नोकरीची ऑफर दिली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशाप्रकारे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीला एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळण्याची ही पहिलीच घटना असल्याचं कुलकर्णी म्हणाले.

🟪आता ‘BH’ सीरिजमध्येही नोंद होणार वाहनं; नव्या योजनेमुळे ‘या’ वाहनधारकांना होणार मोठा फायदा. दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी केली आहे. यामार्फत वाहनधारक आता बीएच अर्थात भारत सीरिजमध्ये (BH) आपल्या नवीन वाहनांची नोंदणी करू शकणार आहेत. खरंतर, एका राज्यातील दुसऱ्या राज्यात जायचं म्हटलं तर नियमानुसार वाहनधारकानं वर्षभराच्या आपल्या वाहनांची पुन्हा नोंदणी करावी लागते. मात्र, या भारत सिरीजमुळे दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर वाहनधारकांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. ते दुसऱ्या राज्यात जुन्या नोंदणी क्रमांकावरून आपली वाहनं चालवू शकतात. कोणाला सर्वाधिक फायदा -रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या नव्या भारत सिरीजचा सर्वाधिक फायदा नोकरीच्या किंवा कामाच्यानिमित्ताने वारंवार इतर राज्यात जावं लागणाऱ्या, त्याचप्रमाणे सततच्या बदल्या होणाऱ्या व्यक्तींना होणार आहे. कारण, या लोकांची सततच्या नोंदणीच्या त्रासातून मोठी सुटका होणार आहे. एखादी व्यक्ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर १२ महिन्यांनंतर नव्या राज्यात आपल्या वाहनाची पुन्हा नोंदणी करावी लागते. यासाठी सर्व कागदपत्रं सादर करून विविध प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे हे काम अत्यंत किचकट आणि त्रासदायक ठरत. मात्र, बीएच सीरिज या योजनेमुळे वारंवार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावं लागणाऱ्या खासगी वाहनधारकांना निश्चित मोठा दिलासा मिळणार आहे. कसा मिळणार दिलासा - सद्यस्थितीत कोणत्याही खाजगी वाहनधारकाला आपल्या वाहनाची नोंदणी करताना आपल्या मूळ राज्यात १५ वर्षांसाठी तर दुसऱ्या राज्यात गेल्यास पुन्हा १० ते १२ वर्षांसाठी (त्या त्या राज्याच्या कराच्या प्रमाणानुसार) रस्ते आणि वाहतूक कर भरावा लागतो. मात्र, बीएच सीरिज योजनेमध्ये हा कर निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच १० लाख रुपये किंमतीच्या वाहनासाठी ८ टक्के तर १० ते २० लाख रुपये किंमतीच्या वाहनासाठी १२ टक्के इतका कर असणार आहे. दुसरीकडे डिझेल वाहनासाठी २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल, तर इलेक्ट्रिक वाहनासाठी २ टक्के सवलत दिली. त्याचप्रमाणे, १४ वर्षांनंतर वाहनावर आधीच्या कराच्या तुलनेत निम्मा वार्षिक कर आकारला जाणार आहे.

फोर्ट विल्यम कॉलेज तथा कॉलेज ऑफ फोर्ट विल्यम  भारताच्या कोलकाता शहरातील उच्च शिक्षणसंस्था होती. याची स्थापना लॉर्ड वेलेस्लीने जुलै १०, इ.स. १८०० रोजी केली. या संस्थेचा मुख्य उद्देश भारतात आलेल्या ब्रिटिश अधिकारीवर्गास भारतीय समाज, संस्कृती आणि साहित्याची ओळख करून देण्याचा होता. यासाठी येथे संस्कृत, फारसी, बंगाली, हिंदी आणि उर्दू भाषांमधील शेकडो पुस्तकांचा अभ्यास तसेच इंग्लिशमध्ये भाषांतर करण्यात आले.

Simplified Diary 18,19 Edition & Current Que. Set 2021 💥💥💥Combo offer💥💥💥 ₹ 400/- @ ₹ 200/- 50% Off 👉1 जानेवारी ते 10 ज
+2
Simplified Diary 18,19 Edition & Current Que. Set 2021 💥💥💥Combo offer💥💥💥 ₹ 400/- @ ₹ 200/- 50% Off 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश 👉 1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडी वर आधारित सराव प्रश्न संच http://jsdi.al/SnCQ1 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपलब्ध

photo content