uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Відкрити в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
3 895
Підписники
+2324 години
+697 днів
+2 11630 днів
Архів дописів
🔴आताच मिळालेल्या माहितीनुसार CIVIL JE =800+.....MPSC 2027☑️(confirm ) 🛑आकडे पण समजले आहे. थोडे थांबा. ☑️आमच्याकडे सर्व update कालपण होत्या आजपण आहे उद्यापन असतील.... फक्त आता आम्ही update ऐवजी study उपक्रम सुरु केला ☑️ Team https://t.me/talathifactory2026

Mpsc गट क मध्ये civil अभियंता पदाच्या कोणत्या जागा जाऊ शकतील. याबद्दल माहिती घेऊन सांगितले जाईल.☑️ PWD/नगरपरिषद कळवतो ☑️ (Prelim = non tech करावाच लागेल ) 🔥CIVIL चे एक नामांकित ADMIN आपल्या चॅनेल चे ADMIN लवकरच.. Mm☑️ Team https://t.me/talathifactory2026

या अधिकाऱ्यांना direct नंदुरबार/गडचिरोली/गोंदिया/भंडारा इकडे posting द्यायला पाहिजे... लई घबाड कमवून ठेवले.... बस झालेत आता 4 पिढ्याचे कमवून झालेत तुमचे आता तरी बाकी लोकांना यांनी संधी द्यावी ☑️

🛑CIVIL इंजिनीरिंग साठी एक ADVERTISEMENT येणार आहे. ☑️पण त्याचा SYLLABUS जरा वेगळा आहे. 👉करावे लागेल तुम्हाला, पर्याय नाही =आम्ही सर्वोतोपरी मदत करू विद्यार्थी मित्रांना ☑️ ❤️POST=चांगली(CONFIRM=आम्ही स्वतः CONFIRM करूनच बोलतो ) Team https://t.me/talathifactory2026

📌 सार्वजनिक बांधकाम विभाग(PWD) तांत्रिक संवर्गातील रिक्त पदांची माहिती देणेबाबत..☑️.. Join @talathifactory2026
📌 सार्वजनिक बांधकाम विभाग(PWD) तांत्रिक संवर्गातील रिक्त पदांची माहिती देणेबाबत..☑️.. Join @talathifactory2026

🛑आजपासून आपला प्रश्न/quizzes टाकण्याचा timing fix झालेला आहे. 👉रात्री =9.30-10.30 रोज (subjectwise/chapterwise प्रश्न PYQ☑️) 🔥morning CURRENT affairs dose सकाळी =8.30-9 या timing मध्ये होईल☑️ जॉईन 👉https://t.me/talathifactory2026

♦️#CTET सप्टेंबर २०२६ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 👉 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. 📍अर्ज करण्याची
♦️#CTET सप्टेंबर २०२६ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 👉 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. 📍अर्ज करण्याची नवीन तारीख: २५ ऑगस्ट – ०१ सप्टेंबर २०२६ 📍ज्या पात्र उमेदवारांना यापूर्वी अर्ज करता आला नव्हता, ते आता अर्ज करू शकतात. 📍ज्यांनी याआधीच यशस्वीरीत्या अर्ज सादर केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. 📌#CTET परीक्षेची सुधारित तारीख: अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर केली जाईल.. @talathifactory2026

🛑MPSC करणाऱ्या मुलांचा सर्वात मोठा DRAWBACK...... 1)पुढची ADVERTISEMENT केव्हा येईल? 2)लवकरच add यायला पाहिजे? 3)त्यात जागा पण जास्त पाहिजे? 4)SR/ASO/STI च्या जागा जास्त यायला पाहिजे? 👉अरे भाऊ तुझे हेच चुकतंय हातचे सोडून पळत्याच्या मागे नको लागूस =मोठा पश्चाताप करशील भावा तू? ☑️आम्ही आमचा अनुभव सांगत आहे? 👉टेलिग्राम चा use कामापुरता कर भावा, आम्ही मित्रत्वाचा सल्ला देतोय. बाकी तुमची इच्छा 🙏 😔समोर mpsc गट क ची एवढी मोठी add आहे तरीपण तुम्ही 2027 च्या भरतीचा विचार करत असशील =तर मित्रा तुला तुझ्यावर एकदा आत्मचिंतन करायची गरज आहे. 🔥एकच TARGET ठेव =MPSC गट क शिपाई/लिपिक जरी भेटली तरी चालेल. 👉एक post भेटल्यावर तुझा आत्मविश्वास वाढेल =मग तू SR/ASO/STI अजून काय व्हायचं ते हो पण हातात काहीतरी घे. नाहीतर रडायला माणूस भेटणार नाही (स्क्रीनशॉट काढून ठेव याचा कामात येईल) ☑️MORAL of the story =फक्त mpsc गट क करा =एक post fix करा (डोक्यावरचा pressure कमी होईल.) Team https://t.me/talathifactory2026

💐 भारताने तयार केला देशातील पहिला 'मृदा पोत नकाशा' (Soil Texture Map) ◾️ भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत कार्यरत असल
💐 भारताने तयार केला देशातील पहिला 'मृदा पोत नकाशा' (Soil Texture Map)
◾️ भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत कार्यरत असलेल्या आणि नागपूर येथे मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरोने (NBSS&LUP) भारताचा पहिला मृदा पोत नकाशा विकसित केला आहे. ◾️ हा नकाशा देशभरातील हेक्टर पातळीवर मातीच्या वर्गीकरणाची डिजिटल आकडेवारी (Digitised Data) उपलब्ध करून देतो. ◾️ शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या विशिष्ट तुकड्यासाठी कोणती पिके सर्वात योग्य आहेत, हे ओळखता यावे या उद्देशाने हा नकाशा तयार करण्यात आला आहे. Join 👉🖇️@talathifactory2026

🔸 जाहिरात क्र. ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 Cut off 🔥🔥
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 Cut off 🔥🔥

लवकरच चालू घडामोडी साठी अजून चांगली Initiative घेऊ 💯 @talathifactory2026

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने 4 निर्णय घेतले. @talathifactory2026
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने 4 निर्णय घेतले. @talathifactory2026

PSI 2024🚨🫡
17 नोव्हेंबर पासून Maharashtra Police Academy (MPA), नाशिक येथे ट्रेनिंग सुरु होत आहे... 🚨 Join Telegram 👉🖇️ @talathifactory2026