uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Відкрити в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
3 863
Підписники
+2324 години
+2817 днів
+2 10230 днів
Архів дописів
AnimatedSticker.tgs0.02 KB

गट क पूर्व 2018

गट ब पूर्व 2018

गट क पूर्व 2022

राज्यसेवा पूर्व 2022

ASO पूर्व 2015

ASO मुख्य 2022

PSI पूर्व 2016

Excise पूर्व 2017

कृषी सेवा 2017

गट ब पूर्व 2018

गट क पूर्व 2019

गट ब मुख्य 2025

History PYQ's 🔥🔥

#PWDCEA....✅✅ Coming soon....☺️ जॉईन 👉https://t.me/spardhavedh2026

PWD CEA..... काय असेल EXACT आकडा जॉईन 👉https://t.me/spardhavedh2026

आपण आपल्या तलाठी फॅक्टरी या चॅनलचे नाव बदलून स्पर्धा वेध हे नाव ठेवण्याचं कारण असे की तलाठी किंवा इतर परीक्षा MPSC कडेच वर्ग केलेल्या आहेत. यामुळे आपल्याला तलाठी किंवा अन्य परीक्षेत ताकदीने यश मिळवायचं असेल तर फक्त target तलाठी करून चालणार नाही, तर आपल्याला MPSC च target 🎯 करावी लागेल. तलाठी परीक्षा target म्हणजेच MPSC च आहे म्हणून आपण कोणीही confuse न होता आपल्या चॅनेल वर पूर्ण विश्वास ठेवावा. आजपर्यंत आपण चॅनेल वर जी माहिती देत आलो आहे, तशीच अधिक दर्जेदार आणि विश्वसनीय माहिती देण्याचं प्रयत्न कायमस्वरूपी असेल, यात शंका नाही. आपण इथे आपल्या सर्वांच्या मागणीनुसार परिपूर्ण अभ्यास साहित्य, अपडेट्स, quizzes, etc. सर्वच जे परीक्षेत यश मिळण्यास फायदा करील त्या सर्वच गोष्टी देऊ. निश्चिंत राहा. आपली टीम सदैव सोबत आहे 🙏🤝 Join & Share 👉🖇️ @spardhavedh2026 🎯स्पर्धा परीक्षांमधील यशाचा ध्यास आणि त्या यशाकडे नेणारी दिशा म्हणजे स्पर्धावेध.

MPSC गट क 🎯 👉सहकार अधिकारी श्रेणी १- 37 👉सहकार अधिकारी श्रेणी २- 39 👉सहायक सहकार अधिकारी - 50 👉वरिष्ठ लिपीक - 19 👉लिपीक (प्रशासन) - 213 MPSC कडेच ✅ 🔥 Join 👉🖇️@spardhavedh2026