𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Відкрити в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
3 860
Підписники
-424 години
+477 днів
+2 10630 днів
Архів дописів
3 861
थक तो नही गये…..
अभी तो वहा भी जाकर हसना है,
जहा जहा जाकर रोना पड रहा है!🤝❤️❤️❤️
3 861
आयोगाचे गट क पूर्व परीक्षा 2026 postponed होईल किंवा झाली, असे सद्या तरी कोणतेच स्पष्टीकरण आलेले नाही. तयारी जोरात करावी लागेल. आजपासून परीक्षेसाठी 46-47 दिवस शिल्लक राहिले आहेत. गोंधळून न जाता अभ्यास करत राहा मित्रांनो 👍
तलाठी फॅक्टरी टीम प्रत्येकवेळी आपल्या सोबत आहे 🤝🤝
Join 👉🖇️ @talathifactory2026
3 861
२०२२ मध्ये अरुणाचल प्रदेश मध्ये Assistant Engineer मुख्यचा पेपर फुटला तर अध्यक्ष नाबम नाबम यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला.
Join 👉🖇️ @talathifactory2026
3 861
सदर बैठकीत DPSI बाबत मुद्दे माननीय उद्धव ढवळे सर यांनी मांडले.
मा.उद्धव ढवळे सरांचे सर्व पोलिस विद्यार्थ्यांकडून मनापासून आभार.🙏
3 861
व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…!
या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे.
ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया.
त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले आज आणि उद्या वर दिलेल्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचवा.
या सर्व बाबी आपण
मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत.
महत्त्वाचे:
जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी.
ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏
3 861
🔥 चलो जळगाव🔥
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या वाचा. योग्य असतील तर emojis स्वरूपात reply करा मित्रांनो 👍
@talathifactory2026
3 861
a2c68736-e385-4cc0-a3fd-870b225772bb.pdf
जा. क्र. ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा - २०२५ - राज्य कर निरीक्षक - सुधारित शिफारस यादी
3 861
🔥 नाशिक 🔥
हे पोस्टर आपल्या तलाठी फॅक्टरी टीम नेच तयार केले आहे. यातील प्रमुख मागण्या या सर्वसमावेशक मांडल्या आहेत.
आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या 🙏
@talathifactory2026
3 861
स्पर्धा परीक्षा शिक्षकांच्या 18 कलमी मागण्यांवर आधारित सर्वात पहिले यश म्हणजे 7 सदस्यीय व्ही.राधा समिती
1 सप्टेंबर 2026 च्या पत्रकार परिषदेत ही मागणी आपण केली होती
परीक्षा पारदर्शकता, पेपर फुटीला आळा, परीक्षा केंद्र पायाभूत सुविधा हे सर्व विषय निलेश निंबाळकर सरांनी आणि आम्ही मांडले होते. ही समिती म्हणजे त्या मागणीचे यश म्हणता येईल.
ही समिती कोणत्या जिल्ह्यात कधी असणार आहे याचे वेळापत्रक वर दिलेले आहे.आपले प्रश्न सोडवून घ्याचे असतील तर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या,आपल्या सूचना अधिक ठळकपणे या समितीच्या समोर मांडणे अत्यावश्यक आहे.
तसेच लवकरच स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते अंतिम निकालापर्यंत नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन होणार असण्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
DI आणि ईतर संशयित परीक्षा संबंधित भ्रष्ट अधिकारी आणि एजंट्स यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यासाठी SIT स्थापन करणार आहेत.
हे सगळे बदल घडत असताना देखील अध्यक्ष नैतिकदृष्ट्या खुर्चीवर राहू शकत नसल्याने त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे.
स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना,पुणे 🙏
3 861
RTI द्वारे माहिती (पेपर) भेटलीच पाहिजे, ही गोष्ट आज छत्रपती संभाजीनगर आणि उद्या नागपूर येथे प्रामुख्याने मांडा 👍🤝
3 861
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर साहेबांच्या राज्यात अनेकांनी भ्रष्ट व्यवस्था करून ठेवलीय 😌
#MPSC Reforms
Join 👉🖇️ @talathifactory2026
3 861
राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.
या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.
पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६
स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in
पुण्याप्रमाणेच इतर ठिकाणी देखील टास्क फोर्स भेटी देणार आहे
नागरिक व संबंधित हितधारक (विद्यार्थी पालक शिक्षक शैक्षणिक संस्था इतर) आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.
Join 👉🖇️ @talathifactory2026
3 861
Read: एमपीएससी अध्यक्ष भिमनवार अडचणीत? शासकीय कारकिर्दीच्या चौकशीची मागणी; देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोहित पवारांचे साकडे
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-chairman-vivek-bhimanwar-controversy-rohit-pawar-demands-inquiry-devendra-fadnavis-asj-82-6124127/
Shared by Loksatta
Click here to download:
https://loksatta.page.link/LS_app
