𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Відкрити в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
3 813
Підписники
Немає даних24 години
+5157 днів
+2 16630 днів
Архів дописів
3 798
#PYQbased
इतिहासातील महत्वाची वृत्तपत्रे
प्रत्येक परीक्षेत हमखास प्रश्न असतो. वाचून घ्या 🎯
Join & Grow Together 👉🖇️
@officersfactory2026
3 798
दुष्काळ जाहीर करण्याचे निकषमुलाखतीसाठीचा Imp मुद्दा 👆👆 Join & Grow Together 👉🖇️ @officersfactory2026 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अपडेट्स सोबत अभ्यासाला जास्त महत्व द्या मित्रांनो. आपला उद्देश विसरून कसं चालेल. आपल्या चॅनेल चा उद्देशच 'अभ्यासाला योग्य दिशा' 🎯 हा आहे 💯 यावेळी नक्की पास व्हायचंय तर चॅनेल वरील प्रत्येक गोष्टीला महत्व द्या. Quizzes सोडवा. शेवटी परीक्षा MCQ based च आहेत. माहितीसोबत MCQ सराव खूपच गरजेचा आहे 💯🤝 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️ @officersfactory2026
3 798
हे बघा आपल्याकडे प्रत्येक डिपार्टमेंट च्या update असतात.
आम्ही या चॅनेल ची सुरुवात फक्त अभ्यासासाठी केली होती.
परंतु सध्याचे वातावरण खूपच जास्त नकारात्मक आहे स्पर्धा परिक्षा करणाऱ्या मुलांच्या बाबतीत.
म्हणून आम्ही update टाकत असतो.(यात काही बहाद्दर असे msg करत आहे. की तुम्ही याचे proof टाका. अरे बाबा टेलिग्राम admin आणि चॅनेल वर किती निर्बंध आलेले आहे तुला माहिती पण नसेल.
Update कोणीच टाकत नाही. आम्ही पण टाकणार नव्हतो.... फक्त मुलांनी अभ्यास करावा यासाठी आम्ही update घेऊन टाकली.
अजून 2-3 डिपार्टमेंट च्या आमच्याकडे जागेसह update आहे.... पण आम्ही आता टाकू शकत नाही.... कारण आमच्यावर काही निर्बंध आहे.
थोड्या दिवसाने update टाकतो.तोपर्यंत अभ्यास सुरु ठेवा =mpsc गट क (TECHNICAL + NON TECHNICAL ☑️)
जॉईन 👉@officersfactory2026
3 798
भगवान पर विश्वास बिलकुल
उस बच्चे की तरह करो,
जिसे आप हवा में उछालों,
तो वह हँसता है,डरता नहीं
क्योंकि वह जानता है,
आप उसे गिरने नहीं दोगे.
जॉईन 👉@officersfactory2026
3 798
महसूल विभागाच्या नवीन आकृतिबंधानुसार तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना विभागीय स्पर्धेच्या माध्यमातून थेट नायब तहसीलदार पदावर नियुक्ती देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन 🥳
@officersfactory2026
