uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Відкрити в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
3 869
Підписники
-424 години
+477 днів
+2 10630 днів
Архів дописів
Morning Booster 🎯🔥

' विद्यार्थी आक्रोश मोर्चा ' 👉 अध्यक्ष / सचिव  राजीनामा 👉 सर्व पेपरफुटी निष्पक्ष चौकशी 👉 Preference 👉 Opting out 👉 एक उमेदवार-एक पद सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे - ही वेळ पुन्हा येणे नाही , जे काही लढायच असेल ते आत्ताच. सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026 सकाळी 10 वाजता 📍 ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे

🌅 शुभ सकाळ योद्ध्यांनो! 🔥 आजचा दिवस फक्त मोर्चाचा नाही, तर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याचा दिवस आहे! ✊ 📚 आपल्या मेहनतीचा सन्मान व्हावा, ⚖️ परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी, 🎯 विद्यार्थ्यांच्या भविष्याला योग्य दिशा मिळावी— यासाठी आजचा आपला आवाज शांत, शिस्तबद्ध आणि ठाम असू द्या.
एक विद्यार्थी → एक आवाज एकजूट → एक ताकद 💪
आज मागे हटायचं नाही, पण प्रत्येक पाऊल लोकशाहीच्या आणि कायद्याच्या चौकटीत टाकायचं!
🔥 आपला आवाज आपली ताकद आहे! 🔥 आपलं भविष्य आपल्याच हातात आहे! — तलाठी फॅक्टरी 2026 📲 Join Telegram 👉 @talathifactory2026

पेपर फुटला… स्वप्नंही फुटली रात्रंदिवस पुस्तकांमध्ये, आम्ही आमचं आयुष्य झोकून दिलं, आई-बाबांच्या डोळ्यातलं स्वप्न, मनाशी घट्ट जपून ठेवलं… कधी झोप कमी केली, कधी स्वतःच्या इच्छा थांबवल्या, “एक दिवस अधिकारी होईन” म्हणत, हजारो आशा मनात बांधल्या… पण एका पेपरफुटीने, काय-काय तुटलं कुणाला कळलं का? फक्त प्रश्नपत्रिका नाही फुटली, आमच्या मेहनतीचा विश्वासच फुटला… कुणाच्या घरात आनंद होता, कुणाच्या डोळ्यात स्वप्न होतं, आज त्याच डोळ्यांत अश्रू आहेत, कारण न्याय कुठेतरी हरवलं होतं… आम्हाला दया नको, आम्हाला कुणाची सहानुभूती नको, फक्त मेहनतीला तिचा हक्क द्या, आणि आमच्या स्वप्नांना न्याय द्या… कारण MPSC ची परीक्षा फक्त परीक्षा नाही, ती हजारो कुटुंबांच्या भविष्याची आशा आहे… 💔 - संदीप भालेकर ( MPSC Aspirant)

🚨 चलो पुणे! MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! 🚨 "आपापसातील मतभेद विसरून उद्या सर्वांनी आंदोलनाला या!" 🙏 MPSC च्या पेपरफुटीमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य आणि कष्ट मातीत मिळवले जात आहेत. ही अन्यायकारक व्यवस्था मोडून काढण्यासाठी आता आपल्यालाच रस्त्यावर उतरावे लागेल. या आंदोलनाचा कोणीही एक नेता नाही, प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थी या आंदोलनाचा नेता आहे! 📅 दिनांक: उद्या (सोमवार, ७ सप्टेंबर २०२६) ⏰ वेळ: सकाळी ठीक १०:०० वाजता 📍 मोर्चाचा मार्ग: ओंकारेश्वर मंदिर चौक, पुणे (येथून सुरुवात) ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे (समापन) महत्त्वाचे आवाहन: 👤 स्वतःचे नेतृत्व: हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे नाही. हे पूर्णपणे विद्यार्थ्यांचे, विद्यार्थ्यांसाठी असलेले आंदोलन आहे. 🏳️ शांततापूर्ण मार्ग: आपण अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार आहोत. 🤝 एकजूट दाखवा: सर्व गट-तट, मतभेद बाजूला ठेवा आणि आपल्या हक्कासाठी, भविष्यासाठी एकत्र या! "आज घरी बसून राहिलो, तर उद्या पुन्हा आपल्या कष्टावर दरोडा पडेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने उद्या सकाळी १० वाजता ओंकारेश्वर चौकात उपस्थित राहणे अनिवार्य आहे!"

सत्य घटनेवर आधारित 😄
सत्य घटनेवर आधारित 😄

peper 2.pdf आज झालेला बेलिफ /लिपिक  परीक्षा 2026 पेपर क्रमांक 2(सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर)

👆आज झालेला ‘मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी) सोडवा मित्रांनो 👍

1000119354.pdf ♦️#MPSC आज झालेला बेलिफ/लिपिक परीक्षा 2026 पेपर 1.

लक्षपूर्वक ऐका... महत्वाचं आहे 💯💯

ऋषी दादा 🫡💯💯
ऋषी दादा 🫡💯💯

🔥मिस वर्ल्ड 2026 ❤️ जोहेरी मोला 👉देश -डोमिनिकन रिपब्लिक 👉स्पर्धेचे ठिकाण - न्हा ट्रांग, व्हिएतनाम. @talathifactory2026
🔥मिस वर्ल्ड 2026 ❤️ जोहेरी मोला 👉देश -डोमिनिकन रिपब्लिक 👉स्पर्धेचे ठिकाण - न्हा ट्रांग, व्हिएतनाम. @talathifactory2026

‼️प्रेस नोट ‼️ CJP 🔥🔥🫡 कॉक्रोच जनता पार्टीचा उद्या दिनांक ७ सप्टेंबर, २०२६ रोजी होणाऱ्या MPSC विद्यार्थी मोर्चाला पाठिंबा पुणे येथे कॉक्रोच जनता पार्टीचे पदाधिकारी आणि MPSC विद्यार्थी यांच्यात आज बैठक झाली. यावेळी विद्यार्थांनी आपल्या समस्या आणि मागण्या CJP पदाधिकाऱ्यांपुढे मांडल्या. यावेळी MPSC विद्यार्थ्यांच्या आयोगाचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांचा राजीनामा व पेपरफुटी प्रकरणात सहआरोपी करुन घेणे या मागण्यांना CJP ने पाठिंबा दर्शवला. बैठकीत ठरल्याप्रमाणे मोर्चाअंती काही तोडगा न निघाल्यास विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे ठरले. यावेळी कॉक्रोच जनता पार्टी चे अजिंक्य शिंदे (National Organisation incharge), योगेश इंगळे (West Zone Lead ), अक्षय शिंदे (Organization Joint Secretary, प्रज्वल कसबे, इतर पदाधिकारी, विद्यार्थी तर्फे किरण निंबोरे व इतर विद्यार्थी उपस्थित होते. कळावे, कॉक्रोच जनता पार्टी दि. ०६ सप्टेंबर, २०२६

सदैव विद्यार्थ्यांसोबत... गुरुवर्य 🫡💞

प्रमुख मागण्या 🎯
प्रमुख मागण्या 🎯

राहुल गांधी सर 🫡
राहुल गांधी सर 🫡

फडणवीसांनी राज्य लोकसेवा आयोग बरखास्त करावा- संजय राऊत साहेब 🫡🙏 💯✅
+3
फडणवीसांनी राज्य लोकसेवा आयोग बरखास्त करावा- संजय राऊत साहेब 🫡🙏 💯✅