𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Відкрити в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
3 893
Підписники
+2324 години
+697 днів
+2 11630 днів
Архів дописів
3 896
कोणता शिक्षक /कोणता क्लास विद्यार्थी हितासाठी उभा राहिला.
पेपर फुटीबद्दल कोणता मास्तर पोटतीडकीने बोलला
3 896
लैला-मजनू❤️
हिर-रांझा ❤️
रोमिओ-ज्युलियट ❤️
नंतर यांचाच नंबर लागल प्रसिद्धीसाठी🔥
☑️मित्रांनो breakup कधी आणि केव्हा करायचे हे पण कळले पाहिजे =फक्त पुस्तकी किडे असून फायदा नाही.
Team
https://t.me/talathifactory2026
3 896
👉परिक्षा कोणतीही असुद्या त्यात पारदर्शकता असणे गरजेचे आहे.
☑️एक पेपर फुटल्यावर 100 लोकांच्या घरी(fraud)दिवाळी साजरी होते हे खरंय.
☑️अरे पण जे प्रामाणिक होतकरू कष्टकरी गरजू लोकांनी 15-15 तास अभ्यासिकेत बसून अभ्यास केला त्याचे काय?
👉त्या प्रामाणिक मुलांचे आईवडील वाट बघत आहे आपल्या मुलांच्या selection ची.
☑️आम्ही कोणत्याही गोष्टीचे समर्थन करणार नाही.
👉पण एक नक्की चुकीला चूक आणि बरोबर ला बरोबर हे कालपण,आजपण, उद्यापण बोलत राहणार.
☑️Drug Inspector ची परिक्षा रद्द होत असेल तर PMC JE, MMRDA JE, High court typing ची सुद्धा परिक्षा रद्द करून =फेरपरीक्षा घेणे संयुक्तिक असेल.
👉जे यात दोषी आहे त्यांना अटक करा =फासावर लटकवा. तर आणि तरच प्रामाणिक मुलांना न्याय भेटेल
🛑तूर्तास एवढेच =PMC JE, MMRDA JE, High court typing RE-EXAM☑️
Note -पोलीस भरतीचा जरी पेपर फुटला तरी आम्ही त्याबद्दल बोलणार ☑️
Team
https://t.me/talathifactory2026
3 896
🔥लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे MPSC बाबत ट्विट ☑️
👍एक परीक्षा रद्द होना जीत है, न्याय नहीं। जब तक लीक कराने वालों को सज़ा नहीं मिलती, यह लड़ाई अधूरी है।☑️
🕰
Join 👉
https://t.me/talathifactory2026
3 896
🛑WRD Higher authority सोबत आमचे आताच बोलणे झाले आहे.(cross verify)
☑️जे आहे ते तुम्हाला आज रात्री 8pm ला सांगितले जाईल.
Team
https://t.me/talathifactory2026
3 896
🔥Reality WRD JE.... आज रात्री 8 PM☑️
जे आहे तेच सांगणार, उगीच काहीपण सांगणार नाही ☑️
Team
https://t.me/talathifactory2026
3 896
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
उदया WRD JE..... UPDATE CIVIL इंजिनीरिंग ☑️
Team
https://t.me/talathifactory2026
3 896
जर स्पर्धा परिक्षा जनतेचे मत घेतले तर तुम्ही कोणाला मत देणार =MPSC अध्यक्ष पदासाठी.
3 896
+1
मानले भाऊ तुम्हाला.🫡
नारळ शाल देऊन तुमचा सत्कार केला पाहिजे 😠😡
Team
https://t.me/talathifactory2026
3 896
आतापर्यंत तुम्ही प्यार वाली लव स्टोरी चित्रपट पाहिला असेल....... आता प्यार वाली पेपर फुटी पाहून घ्या....😂😂
प्यार में और जंग में सब कुछ जायज है।।।।।
आतापर्यंत हे फक्त ऐकलं होतं यामध्ये एमपीएससीचा पेपर येईल हे कधी स्वप्नातही आलं नव्हतं....😌
Team
https://t.me/talathifactory2026
3 896
MPSC
🛑पोलीस कारवाई: मुंबई गुन्हे शाखेने (Crime Branch) एमपीएससीचे ३ अधिकारी आणि एका कोचिंग क्लास चालकासह ६ जणांना अटक केली आहे.
☑️Classes वाल्यांना सरळ केले पाहिजे. यांची मनमानी थांबली पाहिजे. विद्यार्थी हित सोडून विद्यार्थी वर्गाचे शोषण करत आहे.
Team
https://t.me/talathifactory2026
3 896
♦️जून २०२६ :
अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी परीक्षाभिमुख One-Liners🇫🇷 G7 शिखर परिषद 2026 — फ्रान्समधील Évian-les-Bains येथे 15 ते 17 जून 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली. 🌍 G7 Évian परिषदेत भूराजकीय संकटे, जागतिक आर्थिक असमतोल, व्यापार व आर्थिक तणाव, आर्थिक सुरक्षा आणि AI यांसारख्या विषयांवर चर्चा झाली. ⚽ FIFA पुरुष विश्वचषक 2026 — कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली 11 जून 2026 रोजी सुरू झाला. ⚽ FIFA World Cup 2026 हा 48 संघांचा पहिला विश्वचषक असून त्यात 104 सामने खेळवण्यात आले. 🏆 FIFA World Cup 2026 चे विजेतेपद स्पेनने पटकावले; अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा 1–0 असा पराभव केला. 📈 World Bank नुसार भारताचा FY 2026–27 आर्थिक वाढीचा अंदाज 6.6% राहिला. 🧘 आंतरराष्ट्रीय योग दिन — दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. 🧘♀️ International Day of Yoga 2026 ची थीम — “Yoga for Healthy Ageing” होती. 🌱 World Environment Day 2026 — 5 जून रोजी साजरा करण्यात आला. 🌱 World Environment Day 2026 ची थीम — “Inspired by Nature. For Climate. For Our Future” होती; 2026 चे यजमान राष्ट्र अझरबैजान होते. 💰 FATF चे Vice-President म्हणून Vivek Aggarwal (भारत) यांनी 1 जुलै 2026 रोजी पदभार स्वीकारला. 🏦 FATF चे President Giles Thomson (UK) असून त्यांचा कार्यकाळ 1 जुलै 2026 ते 30 जून 2028 असा आहे. 📌 परीक्षा विशेष लक्षात ठेवा : G7 2026 → Évian-les-Bains, France G7 तारीख → 15–17 जून 2026 FIFA World Cup 2026 → 48 संघ FIFA World Cup यजमान → Canada + Mexico + USA FIFA World Cup 2026 विजेता → Spain World Bank India FY27 growth → 6.6% International Yoga Day → 21 जून Yoga Day 2026 Theme → Yoga for Healthy Ageing World Environment Day → 5 जून Environment Day 2026 Theme → Inspired by Nature. For Climate. For Our Future FATF Vice-President → Vivek Aggarwal FATF Vice-President पदभार → 1 जुलै 2026 तलाठी फॅक्टरी टीम 📚 Join Telegram 👉🖇️ @talathifactory2026
3 896
अशाप्रकारे 2026 मधील प्रत्येक महिन्याचे image notes देतो त्यानंतर Quizzes सुरू करू 🎯👍
