𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Відкрити в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
3 831
Підписники
Немає даних24 години
+4637 днів
+2 01330 днів
Архів дописів
3 822
उद्यापासून रात्री विषयानुसार TOP PYQ आणि काही imp update केव्हा टाकत जाऊ???
3 822
उद्यापासून सकाळी आपल्या चॅनेल वर चालू घडामोडी आणि imp update केव्हा टाकत जाऊ??
3 822
😊आम्ही आजकाल update देतोय =तेपण authentic आणि सर्वात पहिले=हे खूपच जास्त जिव्हारी लागलेय =समजू शकतो तुमच्या जीवाची घालमेल =तुम्हाला पित्तशयाचा त्रास झालाय पण यावर उपाय आमच्याकडे नाहीये.
3 822
👉आपल्या बद्दल आज ज्यांची लायकी नाही तेच बोलत आहे......
☑️तुम्ही आज ज्या शाळेत शिकताय = त्या शाळेचा principal आम्हीच होतो.
☑️तुमची तुलना =फक्त रंगबदलू सरड्या सोबत करू शकतो (त्याला पण लाजवणार तुम्ही)
👉पुढच्या वेळी नाव घेऊन वार करू =पण तो वार तुम्हाला झेपणार नाही (लायकी प्रमाणे बोलत जा =अजून तुम्हाला अक्कल दाढ यायची आहे )
🙏तूर्तास एवढेच = निशाणा बरोबर जाईल तिकडेच ☑️
☑️तुमच्यात एवढाच दम आहे तर =OFFICERS FACTORY असे नाव घेऊन बोला =तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ.
👉डबक्यातली बेडकं आज समुद्रातील डॉल्फिन वर भुंकायला लागलीय
☑️आज तुम्हाला झोप येणार नाही =यापुढे आमच्या वर टीका टिप्पनी केली तर कायमची झोप उडवील तुमची.
(आमची ओळख=तुम्हाला माहिती आहे म्हणूनच तुम्ही मागून वार करताय 👉तुम्ही समोरून कधीच वार करू शकणार नाही जुनी सवय तुमची बायलेचाळे करण्याची )
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 822
#TPA
#PWD
#नगरपरिषद
#WCD
#वनविभाग
#MHADA
#PCMC
अजून बरेच काही =याबद्दल योग्य वेळी माहिती टाकेल.
आम्ही पण नक्कीच विचार करू = तुम्ही पण किती लोकांपर्यंत आपला चॅनेल पोहचवणार
तुमच्या कडून आम्ही अपेक्षा काहीच करत नाही =फक्त एकाने कमीत कमी 5-10 लोकांना link share करा.
Link share का करायला सांगतोय =कारण आम्ही ज्या लोकांना मोठे केले आज तेच लोक आम्हाला शिकवतात. (असो आम्ही आमचा स्वाभिमान टिकून ठेवणार =प्रामाणिक हेतू मुलांना कळला की मुलंच आमची link share करतील.
जाताना एक बोलतो=अभिजित दिपके बोलले होते 👉आयुष्यात फक्त कुणाला एकालाच मोठे नका करू 👉तो 1000% manage होतो.
(बाकी लोकांना पण मोठे करा =OFFICERS FACTORY ला पण मोठे करा 👉वाईट काळात हाच चॅनेल तुमच्या सोबत असेल.)
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 822
आमचा एक यापुढे नियम असेल =आम्ही यापुढे कोणत्याच चॅनेल वर, कोणत्याच classes वर, कोणावरच टीका टिप्पणी करणार नाही.
आमची स्पर्धा यापैकी कोणाशीच नाही 👉आमची स्पर्धा काल, आज आणि उदया फक्त आणि फक्त स्वतःशीच आहे.
लोकांना कमी दाखवून आम्ही किती महान आहे =हे आम्ही इथून मागे केले नाही आणि पुढेही करणार नाही.
आमचा हेतू स्पष्ट आहे 👉विदयार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य update देणे आणि सर्वात महत्वाचे अभ्यासाबद्दल प्रश्न टाकणे.
लोकांवर टीका करण्यासाठी आम्हाला वेळ नाही =ज्यांना आमच्यावर विश्वास आहे. त्यांनी जॉईन रहा. (ज्यांना विश्वास नसेल =त्यांनी आजच चॅनेल left केले तरी चालेल )
कोणी आमच्यावर कितीही चिखलफेक केली =तर त्याला आम्ही आमच्या प्रामाणिक कामातून उत्तर देऊ.(कोणाशी वाद घालायला वेळ नाही )
सोबत रहा =सोबत जिंकू यात शंका नाही ☑️
OFFICERS FACTORY= update + अभ्यास =सर्व एकाच ठिकाणी
Note =चॅनेल कामाचा वाटतं असेल तर link share करत चला (पुन्हा पुन्हा आम्ही हे आता बोलणार पण नाही )
आभारी आहे आमच्यावर विश्वास टाकल्याबद्दल =अजून आमची जबाबदारी वाढवली तुम्हीच =यापुढे अजून चांगले काम करू
जॉईन 👉@officersfactory2026
3 822
आम्ही OFFICERS FACTORY आपल्यासाठी हे काही छोटे मोठे UPDATE देतो याबद्दल आपली प्रतिक्रिया???
3 822
🔥🔥🔥Update....WRD (जलसंपदा विभाग )
👉येणाऱ्या काळात जलसंपदा विभागाचा आकृतीबंध प्रसिद्ध होईल 🔥
( लवकरच ☑️)
👉WRD JE या पदासाठी एकूण 🔥1048🔥 जागांचे मागणीपत्र MPSC ला जाईल. ☑️
🔥MPSC गट ब 2027= यामध्ये WRD JE(1048) पदे बघायला मिळतील.🔥🔥
👉जाहिरात =नोव्हेंबर 2026 मध्ये प्रसिद्ध होईल.🔥🔥
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 822
☑️ऋषिकेश गांगुर्डे manage नाही होणार
Manage होणारे आम्हाला लगेच कळतात
👉तुम्ही कितीपण किडे करा.... 2027 पासुन राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा objective असणे हीच विद्यार्थ्यांची प्रामाणिक मागणी आहे
☑️आम्ही पण OBJECTIVE या मताशी सहमत आहे.
जॉईन 👉
3 822
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
💣BIG BLAST TODAY 10PM ONWARDS
🔥भेटू आज रात्री 10 वाजता....
☑️WRD बद्दल A to Z.....
🙏नकारात्मक वातावरणात =आमचा छोटासा प्रयत्न मुलांचा संयम टिकवून ठेवणे =पण बातमी पण authentic असणार.
🙏इच्छा झालीच तर link नक्कीच share करा
जॉईन 👉@officersfactory2026
3 822
☑️सध्या आमच्याकडे non technical पेक्षा
🔥स्थापत्य अभियंता विभागाच्या update जास्त आहे.(प्रत्येक विभागाच्या)
👉Non technical बद्दल पण आम्ही बोलणार कृषी आणि बाकी विभाग
🔥पोलिस भरती साठी पण एक update येत्या 2 दिवसात याच चॅनेल वर येईल.
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 822
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
💣BIG BLAST TODAY 10PM ONWARDS
🔥भेटू आज रात्री 10 वाजता....
☑️WRD बद्दल A to Z.....
🙏नकारात्मक वातावरणात =आमचा छोटासा प्रयत्न मुलांचा संयम टिकवून ठेवणे =पण बातमी पण authentic असणार.
🙏इच्छा झालीच तर link नक्कीच share करा
जॉईन 👉@officersfactory2026
3 822
2 ऑक्टोबर =गांधी जयंती =दुसरा पर्याय नाही screenshot काढून ठेवा technical + non technical वाले, हवेत नाही बोलत आम्ही
जॉईन 👉@officersfactory2026
