𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Відкрити в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
3 895
Підписники
+2324 години
+697 днів
+2 11630 днів
Архів дописів
3 894
आज आम्ही prelim+mains वर पूर्ण वेळ analysis केले आहे.आमचे सर्व mpsc गट ब/mpsc गट क चे मित्र सोबत बसून सर्व plan केला आहे.
तुम्ही फक्त विश्वास ठेवा.
फक्त prelim =60+ नाही.
तर mains सुद्धा 150+ कसे जाता येईल यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार आपण
Team
https://t.me/talathifactory2026
3 894
👉हे दोन्ही vote करा याप्रमाणे उद्यापासून schedule असेल.
🔥 बाकी दिवसभराची पण काही imp update असेल तर आपण रात्री टाकत जाऊ
☑️फक्त दिवसभर telegram चॅनेल बघून काही होणार नाही.(टेलिग्राम चा use पण आपण कामापुरता करणार, सर्व update पण रात्री आपल्या चॅनेल ला टाकत जाऊ.)
चालेल आम्हाला ❤️
चालणार नाही 🙏
वरील emoji use करा
3 894
संध्याकाळी आपण जे subjectwise/chapterwise pyq series सुरु केली आहे त्याचा timing काय ठेवायचा.
3 894
👆🏻सर्वाधिक पदके जिंकणारे देश
1) ऑस्ट्रेलिया - 158
2) इंग्लंड - 102
3) कॅनडा - 59
4) भारत - 39
📌 Commonwealth Games 2026 — परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती
📊 वरील Table Format Notes सेव्ह करून ठेवा आणि Revision साठी वापरा.
━━━━━━━━━━━━━━
📚 तलाठी फॅक्टरी
🎯 स्पर्धा परीक्षेची तयारी... योग्य दिशा, निश्चित यश!
👉 Join Telegram: @talathifactory2026
3 894
आपण आपल्या चॅनेल चा एक specific time ठेवायचा का प्रश्न/quizzes चा उद्यापासून
3 894
🔥विचार सुरु...... लवकरच तुमच्या हक्काचे व्यासपीठ अभियांत्या साठी
☑️अभ्यासासाठी या चॅनेल च्या बाहेर भटकण्याची गरज पडणार नाही
3 894
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Engineering क्षेत्रासाठी आपण नवीन चॅनेल सुरु करावा वाटते का ( notes/pyq/update etc ).
आम्ही बाकी चॅनेल चे admin होतो आता सर्व सोडले आहे. आम्हाला फक्त बॉम्ब टाकून मुलांना कोड्यात टाकायला आवडत नाही
3 894
🛑Note= प्रिय विद्यार्थी मित्रांनो update साठी तुम्ही बाकी चॅनेल जॉईन करून ठेवा.
☑️(ते तुम्हाला 3 time दिवसातून सकाळी=अणुबॉम्ब, दुपारी=सुरसूरळ्या, संध्याकाळी=अगरबत्ती )लावून update देत आहेत.
👍 त्यासाठी आमच्याही त्यांना शुभेच्छा आहे.
🔴पण आपल्या चॅनेल चे काही नियम आहे.
1)फक्त अभ्यासाठी हा चॅनेल आहे.
2) marketing साठी हा चॅनेल नाही.
3)आम्ही quantity पेक्षा quality वर काम करतो.
4)अभ्यासू लोकांसाठी तलाठी फॅक्टरी 2026 रामबाण जडीबुटी ठरेलं.
Team
https://t.me/talathifactory2026
