𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Відкрити в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
3 735
Підписники
+7024 години
+5637 днів
+1 84830 днів
Архів дописів
3 740
जेवढा जास्त तुम्ही चॅनेल share करणार = तेवढ्याच update टाकणार = AUTHENTIC UPDATE असतील सर्व
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 740
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
मोठी update समोर येतेय 🔥🔥🔥🔥🔥🔥
Civil engineering मोठी update म्हणता येईल 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
3 740
आम्हाला काही लोकांचे msg आणि कॉल येत आहे, सर आपण कृपया माहिती group ला टाकत जाऊ नका. काय वाटतेय तुम्हाला आम्ही काय करावे???
3 740
🔥🔥AUTHENTIC UPDATE + EXAM ORIENTED STUDY + Working for Welfare of students =OFFICERS FACTORY🔥🔥🔥
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 740
बाकी update टाकू की बस झाले आता
सर आज खूप खचलो आहे आम्ही
डिप्लोमा आणि डिग्री वादात आयुष्याची राख रांगोळी झालीय आमची.
काहीच कळतं नाही =पुढे काय???
3 740
BMC PETITIONER कोण होते???
👉स्वतः OFFICERS FACTORY चे ADMIN... PETITIONER होते
तूर्तास एवढेच 🙏😔
3 740
पराभव मोठ्या मनाने स्वीकारायला शिका...
जे लोक select झाले =ते खूप ग्यान देतात आम्ही स्वतः बघितले आहे.
त्यांच्यात आणि तुमच्यात काहीच फरक नाही. फक्त त्यांचे नाव यादीत आले आणि तुझे 2-3-4 मार्कने राहून गेलेत.
यावरून लोक तुम्ही अपयशी आहेत =असे आम्ही तरी समजत नाही.
योग्य वेळी तुला सर्व भेटेल = थोडा धीर धर ☑️☑️
मी आणि आमची OFFICERS FACTORY सदैव आपल्या सोबत
(खचलेल्या लोकांसाठी आपला चॅनेल =नवसंजीवनी ठरेलं )
जॉईन 👉@officersfactory2026
3 740
नका load degree वाल्यानो = आम्ही स्वतः BMC SE मध्ये 3.5 मार्कने बाहेर पडलो होतो.😔
BMC JE साठी प्रयत्न केले = पण पराभव मोठ्या मनाने स्वीकार करतो 😒🙏
3 740
नाद
नाद
नाद
अरे कोण आहे हा = OFFICERS FACTORY वाला = सर्व कसे बरोबर UPDATE टाकतोय =याला आवरा कोणीतरी =मार्केट जाम केलेय यांनी 😂🙏
जॉईन 👉@officersfactory2026
