uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Відкрити в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
3 842
Підписники
+324 години
+3577 днів
+2 07930 днів
Архів дописів
History 🔥🔥🎯

थोड्याच वेळात Quizzes टाकतो 🎯🎯👍🤝

PYQ Based 🎯✅ ▪️कायमधारा पद्धत ▪️रयतवारी पद्धत ▪️महसूलवारी पद्धत Join & Grow Together👉👉 @officersfactory2026
PYQ Based 🎯✅
▪️कायमधारा पद्धत ▪️रयतवारी पद्धत ▪️महसूलवारी पद्धत
Join & Grow Together👉👉 @officersfactory2026

आज चॅनेल सुरु करून 45 दिवस झाले फक्त...... 45 दिवसात विद्यार्थी मित्रानी आपल्या OFFICERS FACTORY या चॅनेल अगदी मनापासून विश्वास ठेवला आणि प्रचंड प्रतिसाद दिलाय... त्याबद्दल officers factory team कडून आम्ही आपले आभारी आहोत.. असाच विश्वास पुढेही राहूद्या. या चॅनेल ची खासियत वेगळी असेल कायम =mpsc/tcs/ibps कोणतीही exam असली तरी to the point अभ्यास साहित्य, प्रश्नमंजुषा, updates, चालू घडामोडी सर्व तुम्हाला या एकाच platform वरती मिळून जाईल. उद्यापासून आपण mpsc गट क परीक्षेच्या दृष्टीने नवीन विषय सुरु करू. आता यापुढे pyq मध्ये खंड पडणार नाही. जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

एका दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या MPSC ची तयारी करणाऱ्या मुलाचं अत्यंत ज्वलंत चित्र 🫡🫡 Join & Share 👉🖇️ @officersfactory2026
एका दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या MPSC ची तयारी करणाऱ्या मुलाचं अत्यंत ज्वलंत चित्र 🫡🫡 Join & Share 👉🖇️ @officersfactory2026

👉कदाचित पुढची परीक्षा तुझ्यासाठी शेवटची संधी असेल. 👉कदाचित एखाद्या रात्री रिजल्टच्या PDF मध्ये तुझ नाव असेल. 👉त्या क्षणी तुला आनंदाने झोपही लागणार नाही. 👉दुसऱ्या दिवशी नातेवाईक, मित्र आणि गावातील लोक तुझ्या नावाने WhatsApp Status ठेवतील, अभिनंदनाच्या शुभेच्छांचा वर्षाव होईल. 👉ज्यांना तुझ्या संघर्षाची कल्पनाही नव्हती, तेही तुझ्या यशाबद्दल बोलतील. 👉कदाचित तुला सोडून गेलेली एखादी व्यक्तीही तुझा रिजल्ट पाहून पुन्हा तुझ्या आयुष्यात यायचा विचार करेल. 👉पण हे सगळं घडण्यासाठी आज फक्त एकच गोष्ट कर, फक्त तू प्रयत्न सोडू नको, प्रयत्न करत रहा... हार मानू नको, खूप काही होऊ शकतं..!! Fwd ©ak sir https://t.me/officersfactory2026 जॉईन 👉

👉Copy paste काही दिवसापर्यंतच मर्यादित असते. स्वतःचे initiative lifetime सोबत राहते. ☑️अजून लवकरच कळेल तुम्हांला चालू घडामोडी revision आम्ही एकदम सोप्या पद्धतीने करून घेतो. जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

दशांश संख्याचे घन topic =प्रत्येक topic अशाच पद्धतीने cover करा. आत्मविश्वास वाढेल नक्कीच जॉईन 👉
दशांश संख्याचे घन topic =प्रत्येक topic अशाच पद्धतीने cover करा. आत्मविश्वास वाढेल नक्कीच जॉईन 👉

प्रत्येक विषयाच्या आमच्या अशाच details notes आणि short notes आहेत.. तुम्ही पण असे notes काढत जा. फायदा होईल

आमच्या गणित या विषयाच्या hand written notes...... लवकरच आम्ही गणित बुद्धिमत्ता पण चॅनेल वर प्रश्नसंच सुरु करू. जॉईन 👉
आमच्या गणित या विषयाच्या hand written notes...... लवकरच आम्ही गणित बुद्धिमत्ता पण चॅनेल वर प्रश्नसंच सुरु करू. जॉईन 👉