𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Відкрити в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
3 304
Підписники
+12024 години
+8647 днів
+1 40530 днів
Архів дописів
3 310
🔥🔥एक CIVIL ENGG क्षेत्रात CLASSES वाला आहे.
🔥🔥तो आता मुलांना DESCRIPTIVE फायदे सांगत आहे 👉अरे लबाड माणसा descriptive चे फायदे मुलांसाठी नाहीरे तुझे घर भरण्यासाठी आहे
😒तू स्वतःला CIVIL मधला विश्वगुरु समजतोय ( पण भाऊ तुझ्या पेक्षा बाहेर खूप हरीचे लाल आहे ☑️☑️).
☑️व्यापारी माणूस तू एक no चा = 50 हजारच्या वरती fees घेऊन तुम्ही सांगताय विद्यार्थी हित
☑️☑️Objective OBJECTIVE OBJECTIVE 🔥🔥🔥🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
3 310
🔥🔥सचिवांची बदली तर होणारच होती उलट ती उशिरा झाली...
"चौकशी करून बदली" हे खूप गरजेचं होतं.✅💯💯
☑️☑️आम्हाला पाहिजे अध्यक्षांचा राजीनामा.!!
🔥🔥लढा अध्यक्ष महोदयांच्या राजीनाम्याचा आहे.🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
3 310
MPSC सचिव यांची बदली= एक गाजर भेटले आहे आपल्याला 🔥🔥🔥🔥🔥
अरे बाबांनो आम्ही बोलतोय direct खोडावर घाव घाला = तुम्ही फांदया तुडून काय फायदा होणार आमचा ( आम्हाला झाडंच नकोय ते 🙏)
जॉईन 👉@officersfactory2026
3 310
🔥🔥रोहित दादा = OFFICERS FACTORY ला आपला अभिमान वाटतोय.🔥🔥
🔥🔥एकच शेवटचा HOPE = रोहित दादा🙏
( ON FIELD जोपर्यंत रोहित भाई असणार = तोपर्यंत आम्ही क्रिकेटच्या खेळात आणि आता या आंदोलन च्या डावात = शेवटपर्यंत HOPE ठेवतो = विश्वास आहे
(आपणच जिंकणार 1000%)
रोहित शर्मा ☑️.
रोहित दादा ☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 310
मित्रांनो तुमचा आमच्यावर विश्वास असेल तर तुम्हीच आपला चॅनेल share करा नक्की
प्रामाणिक लोकांना त्रास होतो नेहमीच
सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं 🙏
जॉईन 👉@officersfactory2026
3 310
🔥आमच्या post मुद्दाम हे त्यांच्या चॅनेल वर टाकणार नाही 👉कारण यांची विचारसरणी आम्हाला माहिती आहे.
🔥तुम्ही आमची link टाकावी ही आम्ही अपेक्षा केव्हाच ठेवणार नाही.
🔥अपेक्षा एकच = शेवटपर्यंत विद्यार्थ्यांसाठी लढणार आणि उभे राहणार 🔥🔥
🙏एवढ्या मोठ्या चॅनेल चे तुम्ही admin आहे = काय फायदा केला आजवर मुलांचा (फक्त भाडोत्री जाहिराती टाकून बक्कळ पैसा कमवला )
☑️थोडे दिवस थांबा = सर्वांचा आम्ही बाजार उठवतो
जॉईन 👉@officersfactory2026
3 310
ऋषी दादा आणि रोहित दादा 🤝🔥🔥🔥
🔥🔥🔥या दोघांना आमचा कायम support = manage होणार नाही हे केव्हाच (आमची मन जिंकली यांनी )
@officersfactory2026
@officersfactory2026
3 310
Reality आहे पुण्यातली = म्हणून यांचा support नाही आंदोलनाला ☑️☑️☑️
🔥🔥विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या दिवशी सांगणार चॅनेल नको = त्याच दिवशी आम्ही स्वतः delete करून टाकू हे चॅनेल = यातून आम्हाला थोडीच पैसा भेटतोय.
हेतू एकच आहे 👉आम्ही फसलो बाकी फसायला नको ☑️☑️
3 310
🙏आम्हाला कॉल करून सांगता.... ग्रुप ला एवढे पण खरे बोलू नका.... खऱ्या बातम्या टाकू नका.
🔥🔥अरे आम्हाला काहीच लपवायचे नाहीये विद्यार्थ्यापासून = जे आहे तेच सांगणार आम्ही = कारण आम्ही स्वतः mpsc जगलोय = खुप त्रास सहन केलाय 🙏
🔥🔥आम्ही चॅनेल चे मेंबर वाढवायला आलो नाही =आम्ही फक्त सत्यता सांगायला चॅनेल काढला = कारण आम्ही स्वतः फसलो या टेलिग्राम च्या जगात 🙏
🔥🔥आमचे काही classes,test series नाही = त्यामुळे आम्ही हे पैश्यासाठी करत नाही.
( पण काल मूल आंदोलन करत होते = आणि तुम्ही पार्ट्या करत होते = आम्हाला दुनियेच्या बातम्या आहे )
🛑Note = एका पण TECHNICAL + NON TECHNICAL च्या शिक्षकाला वाटत नाही की परिक्षा OBJECTIVE व्हावी 👉मग पैसा येणार कसा???
( formality म्हणून यांचा support आहे मित्रांनो = अजून पण या लोकांना ओळखा 🙏)
☑️काही TECHNICAL + NON TECHNICAL च्या संघटना स्वतःला विश्वगुरू समजताय = कालपासून कुठे आहेत तुम्ही???
( कोणाचा दबाव आहे तुमच्यावर = ते तरी सांगा )
☑️अरे विद्यार्थी प्रथम = नंतर सर्व ( अजून किती घरे भरायचे राहिले )
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 310
आम्ही खरे सांगू का सर्वांचा बाजार उठवू का हेच का support करत नाही =आम्ही फक्त विद्यार्थी वर्गा सोबत कालपण आजपण उद्यापण
3 310
कितीतरी चॅनेल चे admin आहेत 👉आहे असे post share करतात. पण आमची link टाकत नाही
तुमच्या बुद्धीची आम्हाला कीव येतेय 👉अरे बाबांनो विचार मोठा करा नेहमी👉छोटा विचार करून काहीच होत नाही 🙏
3 310
🙏एक गोष्ट लहानपणी ऐकली होती.
☑️झाडाचे खोड कोणतेपण असुद्या 👉एकाच ठिकाणी 10 घाव घातले,तर 2 तुकडे लवकर होतात.☑️☑️
👉पण 10 घाव वेगवेगळ्या ठिकाणी घातले तर 👉काहीच साध्य होत नाही.
🙏आज पण आम्हाला अशीच गोष्ट बघायला मिळतेय
1) प्रत्येक जण वेगवेगळ्या मागण्या मांडत आहे.
2) आंदोलनात फूट पडताना दिसत आहे.
3) शिक्षक संघटना स्वतःच्याच दुनियेत आहे.
4) विद्यार्थी संघटनाचा वेगळाच swag आहे.
5) काही टेलिग्राम चॅनेल चे admin आंदोलन बद्दल एक शब्दही बोलताना दिसत नाही.
6) अरे आपण चुकीचे काय करतोय = आपल्या मागण्या बरोबर आहे.=त्या मान्य करा आम्ही उठून जातो. आम्हाला राजकारण करायला वेळ नाहीये (आणि आम्ही राजकारणी सुद्धा नाहीये )
7) OFFICERS FACTORY सर्वाना हात जोडून विनंती करतेय 🙏
🔥अजून पण शहाणे व्हा.👉एकत्रित लढा
🔥सर्वाना विश्वासात घेऊन निर्णय घ्या.
🔥 लहान मुलांसारखे राग द्वेष बाजूला ठेवा 👉विद्यार्थी हितासाठी एकत्र या.
🔥🔥आपल्या मागण्या आम्ही आपल्या चॅनेल वर पण टाकल्या आहे... पुन्हा एकदा टाकतो
🔥सर्वांनी सहकार्य करा = सर्व सकारात्मक होईल ☑️☑️
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 310
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥🔥🔥याला बोलतात आंदोलन 🔥🔥🔥🔥
☑️कसंय पुणेकर = आंदोलन बोलतात याला
🔥🔥( तडजोड होणार नाही = विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी असणारे आजवरचे सर्वात मोठे अशे आंदोलन = इतिहासात नोंद ठेवली जाईल ☑️☑️)
🔥🔥काय लढली आज मूल कौतुकास्पद आहे हेच सर्व = खरंच तुफानातील दिवे आहात आपण सर्व 🙏
🔥प्रामाणिक विद्यार्थ्यांचा स्वतःच्या भविष्यासाठी आणि न्यायासाठी लढा आहे = हे शेतकऱ्याची मूल आहे मिरची भाकरी खातील पण आयुष्यभर स्वाभिमानी राहतील 💯🤝✅
🔥🔥मन जिंकले आज भावांनो 🙏
JOIN & SHARE 👉 🖇️ 👉@officersfactory2026
3 310
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🙏तुकाराम मुंढे साहेब = MPSC चे अध्यक्ष व्हावे हीच राज्यातील तरुणांची इच्छा 🔥🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
3 310
कारण नसताना दोन गट 🤐
.
.
.
.
.
.
.
.
आणि विद्यार्थी अभ्यासिकेत😜
https://t.me/officersfactory2026
