uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

🎯Upmateofficial🎯

🎯Upmateofficial🎯

Відкрити в Telegram

✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
371
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
+1530 днів
Архів дописів

✅ 30 जून 2026 चालू घडामोडी ✅ १. भारताच्या पहिल्या ऑफशोअर विमानतळाला कोणत्या राज्यात मंजुरी देण्यात आली आहे? – महाराष्ट्र २. ब्रॅकिबॅक्टेरियम नेताजी नावाची बॅक्टेरियाची एक नवीन प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यात सापडली आहे? – पश्चिम बंगाल ३. आंतरराष्ट्रीय संसदीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? – ३० जून ४. गर्भवती महिला, माता आणि मुलांना सरकारी कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यासाठी पीएम फॅमिली केअर ट्रॅकरचा प्रायोगिक प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? – गांधीनगर ५. ६१ संरक्षित स्थळांसह कोणता देश अधिकृतपणे युनेस्को जागतिक वारसा राजधानी बनला आहे? – इटली ६. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू कोण आहे? – दीप्ती शर्मा ७. कोणत्या देशाचा ५० वा राष्ट्रीय दिन २९ जून, २०२६ रोजी साजरा केला जातो? – सेशेल्स ८. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? – उपेंद्र पी. राजीव ९. ९ मार्च २०२७ रोजी प्रकाशित होणाऱ्या 'मिस लॅम्बर्ट स्टेप्स अब्रॉड डेंजर' या कादंबरीचे लेखक कोण आहेत? – काझुओ इशिगुरो १०. बेन स्टोक्स, कोणत्या देशाचा प्रसिद्ध खेळाडू, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे? – इंग्लंड Join us @upmateofficial

photo content

📌Theme - "प्रशासकीय डेटाची क्षमता अनलॉक करणे" (Unlocking the Potential of Administrative Data) Join us @upmateofficial
📌Theme - "प्रशासकीय डेटाची क्षमता अनलॉक करणे" (Unlocking the Potential of Administrative Data) Join us @upmateofficial

स्पर्धा परीक्षा अपडेट https://t.me/upmateofficial आरोग्य भरती अपडेट https://t.me/Aarogyabharti नगरपरिषद भरती अपडेट https://t.me/nagarparishadbharati

📌जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45 Join us @upmateofficial

👆Bombay High court...Peon Revised answer key

File_20260627_222247_260627_222257.pdf0.21 KB

photo content

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# Join us @upmateofficial

📌छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका - ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व सूचना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक : ⏬⏬ https://ibpsr
📌छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका - ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व सूचना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक : ⏬⏬ https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/oecla_jun26/login.php?appid=59cea70d05fc9acb993957a7ee02fcb5 Join us

🔅Upmate247 App 👇👇 ❗️अभ्यासक्रम/Syllabus ❗️मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका / Previous year question papers ❗️मोफत सराव पेपर/ Free Test series_Quiz ❗️चालू घडामोडी/ daily current affairs 📌आजच Install करा 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning

♦️ जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पदसंख्या : 2619 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून https://mpsc.gov.in/adv_notification/8 Join us @upmateofficial

photo content