🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
Відкрити в Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
1 637
Підписники
+2424 години
+247 днів
+2430 день
Архів дописів
*🚨 आजचे खूप महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🎯*
✅ 11 एप्रिल 2026
🔖 प्रश्न 1) आंतरराष्ट्रीय अंतराळयान मोहीम संचालन परिषद २०२६ कोठे आयोजित केली जात आहे?
👉 उत्तर – बंगळूर
🔖 प्रश्न 2) कोणत्या देशाने जगातील पहिले U6GHz इंटरनेट नेटवर्क सुरू केले आहे?
👉 उत्तर – संयुक्त अरब अमिराती
🔖 प्रश्न 3) ₹1 ट्रिलियन उलाढाल करणारी पहिली भारतीय FMCG कंपनी कोणती?
👉 उत्तर – अमूल
🔖 प्रश्न 4) ब्रेल व सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे पहिले RPO कोणते?
👉 उत्तर – भोपाळ
🔖 प्रश्न 5) टो लाम कोणत्या देशाचे अध्यक्ष झाले?
👉 उत्तर – व्हिएतनाम
🔖 प्रश्न 6) कर्करोग अधिसूचित रोग म्हणून कोणत्या राज्याने घोषित केला?
👉 उत्तर – तेलंगणा
🔖 प्रश्न 7) 'चक्रीवादळ 2026' लष्करी सराव भारत व कोणत्या देशात?
👉 उत्तर – इजिप्त
🔖 प्रश्न 8) भारताचा पहिला चालकविरहित पॉड टॅक्सी प्रकल्प कुठे सुरू झाला?
👉 उत्तर – महाराष्ट्र
🔖 प्रश्न 9) CRPF शौर्य दिन कधी साजरा होतो?
👉 उत्तर – 9 एप्रिल
🔖 प्रश्न 10) 8 व्या पोषण पंधरवड्याचा शुभारंभ कुठे झाला?
👉 उत्तर – नवी दिल्ली
उद्या सकाळी ८ वाजता मोफत महासेमीनारला येताना सर्व विद्यार्थ्यांनी या वर्कशीटची प्रिंट काढून घेऊन यावी……..🙏🙏🙏
Repost from 🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
🚨 द लायन्स अकॅडमी लातूर 🚨
🚨चालू घडामोडी महासेमिनार 🚨
➡️ MPSC/ COMBINE/ सरळसेवा/ पोलिस भरती या परीक्षेसाठी उपयुक्त
➡️ सरळ व सोप्या भाषेत मांडणी
➡️ संकल्पनेवर जास्तीत जास्त भर
➡️ वन लाइनर व बहुपर्यायी प्रश्नाचा समावेश
➡️ प्रिंटेड नोट्स
➡️ चला तर मग भेटूया
➡️ कुठे?- द लायन्स अकॅडमी लातूर येथे
➡️ दिनाक- 12/04/2026
➡️ वार- रविवार
➡️ वेळ- सकाळी 08 ते 10
🔶महान्यायवादी 🔶
🛑 संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017(PYQ)
🟡 संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018(PYQ)
💠संकेत पाळला जातो की, मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास किंवा मंत्रीमंडळ बदलले तर महान्यायवादी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देतात, कारण त्यांची नेमणूक मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच झालेली असते.
✍ संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये किंवा त्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये आणि ते सदस्य असलेल्या संसदीय समितीमध्ये बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांना तेथे मतदानाचा अधिकार नाही.
⭕️महान्यायवादी यांना संसद सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते.
📍मात्र महान्यायवादी हे केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात.
कॅबिनेटमध्ये सरकारी स्तरावर कायदेविषयक बाबींसाठी स्वतंत्र "कायदा मंत्री" असतो.
🔆महान्यायवादी हे भारत सरकारचे पूर्णकालिक वकील नाहीत. ते सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत. तसेच , त्यांना खाजगी वकीली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेले नाही.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🙇💐
👉जन्म: 11 एप्रिल, 1827 कटगुण, सातारा
👉प्रभाव: थॉमस पेन
लहुजी वस्ताद साळवे
छ. शिवाजी महाराज
👉 1 जानेवारी 1848 – पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
👉 4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.
👉 1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.
👉 1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.
👉1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
👉1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.
👉 10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
➡️ 24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.
व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.
➡️1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.
➡️ इ.स. 1882 साली त्यांनी ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा‘ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
🚨 लेखन साहित्य:
👉शिवरायांचा पोवाडा
👉सार्वजनिक सत्यधर्म
👉गुलामगिरी
👉अस्पृश्यांची कैफियत
👉ब्राह्मणांचे कसब
👉शेतकऱ्याचा आसुड
*🏆 प्रमुख क्रीडा स्पर्धा आणि यजमान देश 🏆*
🔹 FIFA वर्ल्ड कप २०२६: अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको ⚽
🔹 उन्हाळी ऑलिंपिक २०२८: लॉस एंजिल्स, USA 🏃♂️
🔹 उन्हाळी ऑलिंपिक
२०३२: ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया 🇦🇺
🔹 २०२६ आशियाई खेळ: आयची नागोया, जपान 🌏
🔹 ICC पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप २०२७: दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया 🏏
🔹 २०२६ हिवाळी ऑलिंपिक: मिलानो - कोर्टिना, इटली ❄️
🔹 २०२६ राष्ट्रकुल खेळ (CWG): ग्लासगो, स्कॉटलंड 🏅
🔹 २०३० आशियाई खेळ: दोहा, कतर 🇶🇦
🔹 २०३४ आशियाई खेळ: रियाद, सौदी अरब 🇸🇦
🔹 ICC पुरुष T20 वर्ल्ड कप २०२८: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड 🏏
उद्या सकाळी ८ वाजता मोफत महासेमीनारला येताना सर्व विद्यार्थ्यांनी या वर्कशीटची प्रिंट काढून घेऊन यावी……..🙏🙏🙏
🚨गट ब पूर्व परीक्षा 2026 🚨
🔶 बेला ग्रामपंचायत🔶
🛑भारतातील पहिली 'नेट-झिरो' ग्रामपंचायत
💠 स्थान
भंडारा जिल्ह्यातील एक लहानसं गाव
नागपूरपासून सुमारे ८० किमी अंतरावर
✍ नेट-झिरो (Net Zero) म्हणजे:
गावातून निर्माण होणारे कार्बन उत्सर्जन (Carbon Emissions) पूर्णपणे कमी करणे किंवा तेवढेच कार्बन शोषून संतुलन राखणे
⭕️बेला गावाने केलेली महत्त्वाची कामे⭕️
🔆 सौर ऊर्जा वापर (Solar Power)
गावात सौर पॅनेल्स बसवले.
📍अनेक घरांमध्ये सौरऊर्जेवर वीजपुरवठा
🔰सरकारी इमारतीही सौरऊर्जेवर चालतात.
🚨 संयुक्त गट ब पूर्व परीक्षा🚨
💠भारतातील सध्याच्या 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी केवळ दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू-काश्मीर या 3 केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत प्रतिनिधित्व आहे या प्रदेशांना स्वतःची विधानसभा असल्याने त्यांचे सदस्य राज्यसभेसाठी प्रतिनिधी निवडू शकतात.
🛑 इतर केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या खूप कमी असल्याने त्यांना प्रतिनिधित्व नाही.
⭕️महत्त्वाचे मुद्दे⭕️
1)दिल्ली(Delhi) - 3 जागा
2)पुद्दुचेरी(Puducherry) - 1 जागा
3)जम्मू आणि काश्मीर(Jammu & Kashmir) - 4 जागा (31ऑक्टोबर 2019 पासून)
✍या प्रदेशांचे प्रतिनिधी त्यांच्या विधानसभेच्या सदस्यांद्वारे (Electoral College) निवडले जातात.
🚨 द लायन्स अकॅडमी लातूर 🚨
🚨चालू घडामोडी महासेमिनार 🚨
➡️ MPSC/ COMBINE/ सरळसेवा/ पोलिस भरती या परीक्षेसाठी उपयुक्त
➡️ सरळ व सोप्या भाषेत मांडणी
➡️ संकल्पनेवर जास्तीत जास्त भर
➡️ वन लाइनर व बहुपर्यायी प्रश्नाचा समावेश
➡️ प्रिंटेड नोट्स
➡️ चला तर मग भेटूया
➡️ कुठे?- द लायन्स अकॅडमी लातूर येथे
➡️ दिनाक- 12/04/2026
➡️ वार- रविवार
➡️ वेळ- सकाळी 08 ते 10
