🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
Відкрити в Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
1 637
Підписники
+2424 години
+247 днів
+2430 день
Архів дописів
द लायन्स अकॅडमीचे सिघम……..द लायन्स अकॅडमीचे आण बाण शान……..मनमिळाऊ,सतत हसतमुख असणारे,माननीय अण्णा याना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂🥳🥳🥳🎈🎈🎈
*✅ 10 एप्रिल 2026 चालू घडामोडी ✅*
🔖 प्रश्न 1) आंतरराष्ट्रीय अंतराळयान मोहीम संचालन परिषद २०२६ कोठे आयोजित केली जात आहे?
👉 उत्तर – बंगळूर
🔖 प्रश्न 2) कोणत्या देशाने जगातील पहिले U6GHz इंटरनेट नेटवर्क सुरू केले आहे?
👉 उत्तर – संयुक्त अरब अमिराती
🔖 प्रश्न 3) ₹1 ट्रिलियन उलाढाल करणारी पहिली भारतीय FMCG कंपनी कोणती?
👉 उत्तर – अमूल
🔖 प्रश्न 4) ब्रेल व सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे पहिले RPO कोणते?
👉 उत्तर – भोपाळ
🔖 प्रश्न 5) टो लाम कोणत्या देशाचे अध्यक्ष झाले?
👉 उत्तर – व्हिएतनाम
🔖 प्रश्न 6) कर्करोग अधिसूचित रोग म्हणून कोणत्या राज्याने घोषित केला?
👉 उत्तर – तेलंगणा
🔖 प्रश्न 7) 'चक्रीवादळ 2026' लष्करी सराव भारत व कोणत्या देशात?
👉 उत्तर – इजिप्त
🔖 प्रश्न 8) भारताचा पहिला चालकविरहित पॉड टॅक्सी प्रकल्प कुठे सुरू झाला?
👉 उत्तर – महाराष्ट्र
🔖 प्रश्न 9) CRPF शौर्य दिन कधी साजरा होतो?
👉 उत्तर – 9 एप्रिल
🔖 प्रश्न 10) 8 व्या पोषण पंधरवड्याचा शुभारंभ कुठे झाला?
👉 उत्तर – नवी दिल्ली
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
*🔷 09 एप्रिल 2026 चालू घडामोडी 🔷*
🔖 प्रश्न.1) भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिअॅक्टर (PFBR) कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आला?
👉 उत्तर – तामिळनाडू✅
🔖 प्रश्न.2) सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली?
👉 उत्तर – दिव्या सिंग✅
🔖 प्रश्न.3) पीएम मुद्रा योजना (PM-MUDRA), जिला नुकतीच ११ वर्षे पूर्ण झाली, ती केव्हा सुरू करण्यात आली?
👉 उत्तर – ८ एप्रिल, २०१५✅
🔖 प्रश्न.4) प्रसिद्ध क्रांतिकारक नेते मंगल पांडे यांची कोणती पुण्यतिथी ८ एप्रिल, २०२६ रोजी साजरी करण्यात आली?
👉 उत्तर – १६९ वी✅
🔖 प्रश्न.5) नागरिक-केंद्रित शासन आणि नागरी सेवांमधील क्षमता बांधणी मजबूत करण्याच्या उद्देशाने साधना सप्ताह २०२६ केव्हा साजरा करण्यात आला?
👉 उत्तर – २ ते ८ एप्रिल✅
🔖 प्रश्न.6) 'अ रोड वेल ट्रॅव्हल्ड' हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे, जे सध्या चर्चेत आहे?
👉 उत्तर – आर. के. राघवन✅
🔖 प्रश्न.7) 'आओलेआंग मोन्यू' नावाचा वसंतोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला?
👉 उत्तर – नागालँड✅
🔖 प्रश्न.8) कोणत्या उच्च न्यायालयाने अलीकडेच न्यायालयीन निर्णयांमध्ये एआय (AI) च्या वापरावर बंदी घातली आहे?
👉 उत्तर – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय✅
🔖 प्रश्न.9) आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी 'वन हेल्थ समिट २०२६' कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते?
👉 उत्तर – फ्रान्स✅
🔖 प्रश्न.10) चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
👉 उत्तर – टी. एम. कृष्णा✅
🔖6 व 7 एप्रिल 2026, खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
1) 'चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026' मध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
⭐️ रणवीर सिंग (धुरंदर)
2) 'चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026' मध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
⭐️यामी गौतम (हक)
3) 'चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026' मध्ये कोणत्या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' हा पुरस्कार मिळाला आहे?
⭐️ होमबाउंड
4) महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
⭐️ सुनेत्रा पवार
5) बँकॉक येथे आयोजित 'वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज 2026' मध्ये तिरंदाजीत पायल नाग हिने कोणते पदक जिंकले?
⭐️ सुवर्ण पदक
6) मिक्स्ड मार्शल आर्ट्स मध्ये सलग तीन सामने जिंकून हॅट्रिक साजरी करणारा पहिला भारतीय कुस्तीपटू कोण ठरला आहे?
⭐️ संग्राम सिंग
7) 2024-25 मध्ये मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे?
⭐️ दुसऱ्या
8) एप्रिल 2026 मध्ये पूर आणि भूकंपाचा सामना करणाऱ्या कोणत्या देशाला भारताने मानवतावादी मदत पाठवली आहे?
⭐️ अफगाणिस्तान
9) 7 वी राष्ट्रीय सब-ज्युनिअर (U-17) बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?
⭐️ नागपूर
10) एप्रिल 2026 मध्ये, अमेरिकेचे कोणते अत्याधुनिक लढाऊ विमान इराणमध्ये कोसळले किंवा पाडल्याचा दावा केला इराण देशाने केला आहे?
⭐️ F-15 फायटर
11) 6 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी एकूण किती नवनिर्वाचित आणि पुनर्नियुक्त सदस्यांना पदाची शपथ दिली?
⭐️ 19 सदस्य
12) एप्रिल 2026 मध्ये निधन झालेले अलेक्झांडर लिओनोव हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ आणि 'ब्रह्मोस' प्रकल्पाचे मुख्य रशियन डिझायनर होते?
⭐️ रशिया
13) इस्रोने (ISRO) अंतराळवीरांच्या शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीची चाचणी घेण्यासाठी लडाखमधील लेह येथे कोणते नवीन मिशन सुरू केले आहे?
⭐️ Mission MITRA
14) गोंडवाना मॉडेल - बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी, गडचिरोली' या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
⭐️ देवेंद्र फडणवीस
15) 2024-25 या वर्षाचा प्रतिष्ठित 'प्रोफेसर एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे?
⭐️ डॉ. सी.एच. श्रीनिवास राव
16) एप्रिल 2026 मध्ये म्यानमारचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत?
⭐️ मिन आंग हलाईंग
17) भारत ट्रायब्स फेस्ट 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले?
⭐️ नवी दिल्ली
18) भारतात डेंग्यू प्रतिबंधासाठी शिफारस केलेली 'क्युडेंगा' ही लस कोणत्या देशातील कंपनीने विकसित केली आहे?
⭐️ टाकेडा फार्मास्युटिकल, जपान
19) दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) 20 वर्षांखालील चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
⭐️ बांगलादेश
20) नागपूर, महाराष्ट्र येथे पार पडलेल्या 69 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळ्यात कोणत्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला?
⭐️ तेलंगणा
#Update
गट_ब पूर्व परीक्षा 2025 चे मार्क्स खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या
https://mpsconline.gov.in/candidate/login
🚨द लायन्स अकॅडमी लातूर 🚨
🚨 स्पेशल पोलिस भरती बॅच 🚨
👉 पोलिस भरती लेखी परीक्षेची सर्वोत्तम तयारी फक्त द लायन्स अकॅडमी लातूर मध्येच……..
👉 आम्ही फक्त हवा(बोलबच्चन)करत नाही तर………विद्यार्थ्यांनी डेमो लेक्चर करूनच क्वालिटीचा अनुभव घ्यावा…..मगच प्रवेश घ्यावा
👉डेमो लेक्चर साठी एक वेळ अवश्य द लायन्स अकॅडमीला भेट द्या
👉 दररोज ३ विषयाचे लेक्चर होतील
👉 महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम
👉 मग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच द लायन्स अकॅडमी लातूरला भेट द्या
👉 प्रवेश सुरू
👉 बॅचची वेळ- १२ ते ३
🔷 आजचे खूप महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷
📔 प्रश्न 1) रासी व्हॅन डर डुसेन हा कोणत्या खेळाचा प्रसिद्ध खेळाडू आहे जो नुकताच निवृत्त झाला आहे?
👉 उत्तर: क्रिकेट
📔 प्रश्न 2) POWERGRID चे CMD म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
👉 उत्तर: बुर्रा वामसी राम मोहन
📔 प्रश्न 3) एशियन स्क्वॅश फेडरेशन अवॉर्ड्स 2026 मध्ये 'मेन्स प्लेयर ऑफ द इयर' कोणाला मिळाला?
👉 उत्तर: अभय सिंग
📔 प्रश्न 4) PMGAY योजना केव्हा सुरू झाली?
👉 उत्तर: 1 एप्रिल 2016
📔 प्रश्न 5) सिपाहीजाला पंचायत कोणत्या राज्यात आहे?
👉 उत्तर: सिक्कीम
📔 प्रश्न 6) खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा?
👉 उत्तर: कर्नाटक
📔 प्रश्न 7) "माझे गाव, निरोगी गाव" मोहीम कोणत्या राज्यात सुरू झाली?
👉 उत्तर: महाराष्ट्र
📔 प्रश्न 8) डोपिंगसाठी सर्वाधिक निलंबित खेळाडू कोणत्या देशात आहेत?
👉 उत्तर: भारत
📔 प्रश्न 9) पंडिता रमाबाई यांची कोणती पुण्यतिथी साजरी झाली?
👉 उत्तर: 104 वी
📔 प्रश्न 10) आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो?
👉 उत्तर: 6 एप्रिल
🚨मेनका गुरुस्वामी🚨
🔶मेनका गुरुस्वामी यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून शपथ घेतली आणि त्या भारताच्या पहिल्या जाहीरपणे क्विअर (LGBTQ+) खासदार बनल्या.
💠खासदारकीमध्ये LGBTQ+ प्रवर्गातून न्यूझीलंडचा सहभाग सर्वाधिक आहे.
🚨 मध्ययुगीन भारताचा इतिहास 🚨
व्यक्ती ग्रंथ
1)फिरदौसी - शाहनामा
2)अलबेरूनी - तहकीक - ए - हिंद (PYQ)
3)मिन्हाज सिराज - तबाकत-ए- नासीरी
4)अबुल फझल - अकबरनामा
🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏
🌊 कोयना = शिवाजी सागर - (कोयना) (सातारा)
🌊 जायकवाडी = (गोदावरी) छञपती संभाजीनगर
🌊 बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड
🌊 भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर
🌊 गंगापूर = (गोदावरी) नाशिक
🌊 राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर
🌊 मोडकसागर = (वैतरणा) ठाणे
🌊 उजनी = (भीमा) सोलापूर
🌊 तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर
🌊 यशवंत धरण = ( बोर ) वर्धा
🌊 खडकवासला = ( मुठा ) पुणे
🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी
🚨जागतिक आरोग्य दिन 🚨
🔶 7 एप्रिल 2026
🛑 2026 Theme - “Together for health, Stand with science.”
🚨स्थानिक स्वराज्य संस्था🚨
🔶जिल्हा परिषदा - 34
🛑ग्रामपंचायती - 27829
💠पंचायत समित्या - 351
🖇नगर परिषदा - 247
✍महानगरपालिका - 29
⭕️नगर पंचायत - 147
🔆 कटक मंडळे - 7
🟡स्त्रोत - महाराष्ट्राची आर्थिक पाहणी (2025-26)
