uk
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

Відкрити в Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
1 647
Підписники
+524 години
+327 днів
+3230 день
Архів дописів
आजच्या कंबाइन सराव पेपरची उत्तरपत्रिका

पोलीस भरती सामान्यज्ञान (GS Capsule )महाराष्ट्र : उद्योग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना १ ऑगस्ट १९६२ रोजी झाली. [1] महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाची स्थापना १९६२ मध्ये झाली. [2] आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत बुटीबोरी (नागपूर) येथे आहे. [3] मिहान प्रकल्प नागपूर येथे आहे. [4] राज्यातील औद्योगिक विकासाचा सुवर्ण त्रिकोण मुंबई-पुणे-नाशिक म्हणून ओळखला जातो. कापड उद्योग : राज्यातील सर्वात मोठा व प्राचीन उद्योग कापड उद्योग आहे, ज्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल कापूस आहे. [1] आधुनिक भारतातील पहिली कापड गिरणी 'बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग मिल' ही होती. [2] मुंबईमध्ये ७ जुलै १८५४ रोजी पहिली कापड गिरणी कावसजी नानाभाई दावर यांनी उभारली. [3] भारताचे मँचेस्टर म्हणून अहमदाबाद, तर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून इचलकरंजी ओळखले जाते. [4] महाराष्ट्रातील पहिली सहकारी कापड गिरणी इचलकरंजी येथे उभारली गेली. [5] भारतातील पहिली सहकारी सुतगिरणी गुंटूर, आंध्रप्रदेश येथे उभारली. [6] कापड उद्योगास दमट प्रकारचे हवामान लागते. [7] मालेगाव, यवला ही ठिकाणे हातमाग उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. [8] नागपूर येथे पहिली कापड गिरणी जे. एन. टाटा यांनी उभारली. [9] नाशिक जिल्ह्यातील यवला येथील पैठणी, पितांबर प्रसिद्ध आहेत, तर पैठणची पैठणी साडी प्रसिद्ध आहे. [10] महाराष्ट्रात सर्वाधिक सहकारी सुतगिरण्या पुणे विभागात आहेत. [2]साखर उद्योग : साखर उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल ऊस असून, ऊसामध्ये साखरेचे प्रमाण १०-१२ टक्के असते. [1] राज्यातील पहिला साखर कारखाना बेलापूर शुगर इंडस्ट्रीज (१९२०) हा होता. [2] राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर (१९४९) येथे उभारला. [3] पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विखे पाटील यांनी उभारला आणि तो धनंजय गाडगीळ यांच्या प्रेरणेने उभारण्यात आला. [4] भारतात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत. [5] महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात आहेत, तसेच सर्वाधिक साखर कारखान्याची संख्या सोलापूर जिल्ह्यातही आहे. [6] साखर उत्पादनात क्रमांक एकचा जिल्हा अहिल्यानगर आहे. [7] भारतात सर्वाधिक साखरेचे उत्पादन करणारे राज्य महाराष्ट्र आहे.

Follow on इंस्टाग्राम 👆🏻👆🏻

गुलाल यशाचा.. गुलाल आनंदाचा काल लागलेल्या इंडियन आर्मी भरती मध्ये GD पदी निवड झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!! https://www.instagram.com/reel/DRdr-vwjJ8L/?igsh=eDhud3ZvNjlkaWt5

अकॅडमीसाठी कॉर्डिनेटर पाहिजे इच्छुकानी संपर्क करावे 7498184797

Live सेशन सर्वांनी 8:00 वाजता जॉईन करा व शेअर करा 👆👆👆

MPSC CSAT 2025(The Lions Academy,Latur).pdf

आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 2(C-SAT)

MPSC (GS -1 Paper).pdf

आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर व1