🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
الذهاب إلى القناة على Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
1 647
المشتركون
+524 ساعات
+327 أيام
+3230 أيام
أرشيف المشاركات
पोलीस भरती सामान्यज्ञान (GS Capsule
)महाराष्ट्र : उद्योग
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना १ ऑगस्ट १९६२ रोजी झाली.
[1] महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाची स्थापना १९६२ मध्ये झाली.
[2] आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत बुटीबोरी (नागपूर) येथे आहे.
[3] मिहान प्रकल्प नागपूर येथे आहे.
[4] राज्यातील औद्योगिक विकासाचा सुवर्ण त्रिकोण मुंबई-पुणे-नाशिक म्हणून ओळखला जातो.
कापड उद्योग :
राज्यातील सर्वात मोठा व प्राचीन उद्योग कापड उद्योग आहे, ज्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल कापूस आहे.
[1] आधुनिक भारतातील पहिली कापड गिरणी 'बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग मिल' ही होती.
[2] मुंबईमध्ये ७ जुलै १८५४ रोजी पहिली कापड गिरणी कावसजी नानाभाई दावर यांनी उभारली.
[3] भारताचे मँचेस्टर म्हणून अहमदाबाद, तर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून इचलकरंजी ओळखले जाते.
[4] महाराष्ट्रातील पहिली सहकारी कापड गिरणी इचलकरंजी येथे उभारली गेली. [5] भारतातील पहिली सहकारी सुतगिरणी गुंटूर, आंध्रप्रदेश येथे उभारली.
[6] कापड उद्योगास दमट प्रकारचे हवामान लागते.
[7] मालेगाव, यवला ही ठिकाणे हातमाग उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत.
[8] नागपूर येथे पहिली कापड गिरणी जे. एन. टाटा यांनी उभारली.
[9] नाशिक जिल्ह्यातील यवला येथील पैठणी, पितांबर प्रसिद्ध आहेत, तर पैठणची पैठणी साडी प्रसिद्ध आहे.
[10] महाराष्ट्रात सर्वाधिक सहकारी सुतगिरण्या पुणे विभागात आहेत.
[2]साखर उद्योग :
साखर उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल ऊस असून, ऊसामध्ये साखरेचे प्रमाण १०-१२ टक्के असते.
[1] राज्यातील पहिला साखर कारखाना बेलापूर शुगर इंडस्ट्रीज (१९२०) हा होता.
[2] राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर (१९४९) येथे उभारला.
[3] पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विखे पाटील यांनी उभारला आणि तो धनंजय गाडगीळ यांच्या प्रेरणेने उभारण्यात आला.
[4] भारतात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत.
[5] महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात आहेत, तसेच सर्वाधिक साखर कारखान्याची संख्या सोलापूर जिल्ह्यातही आहे.
[6] साखर उत्पादनात क्रमांक एकचा जिल्हा अहिल्यानगर आहे.
[7] भारतात सर्वाधिक साखरेचे उत्पादन करणारे राज्य महाराष्ट्र आहे.
गुलाल यशाचा.. गुलाल आनंदाचा
काल लागलेल्या इंडियन आर्मी भरती मध्ये GD पदी निवड झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!!
https://www.instagram.com/reel/DRdr-vwjJ8L/?igsh=eDhud3ZvNjlkaWt5
