🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
Ir al canal en Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
1 648
Suscriptores
+224 horas
+347 días
+3430 días
Archivo de publicaciones
‼️ नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिध्द शहरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ नदी ➡️ काठावरील शहरे
■ मुळा-मुठा पुणे
■ भीमा राजगुरुनगर, पंढरपूर
■ पंचगंगा कोल्हापूर
■ कऱ्हा जेजुरी, बारामती
■ धाम पवनार
■ पांझरा धुळे
■ वशिष्ठी चिपळूण
■ सिंधफणा माजलगाव
■ इंद्रायणी देहू, आळंदी
■ प्रवरा संगमनेर, नेवासे
■ कायधू हिंगोली
■ सीना अहमदनगर
■ तापी भुसावळ
■ नाग नागपूर
■ बिंदुसरा बीड
■ इरई चंद्रपूर
■ कुंडलिका रोहा
■ मीना नारायणगाव
■ गोदावरी नाशिक, पैठण, गंगाखेड
■ कृष्णा सांगली, कऱ्हाड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
✅ 𝗜𝗠𝗣 𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 ✅
#𝗚𝗞
📍अमृतसर – सुवर्णमंदिरांचे शहर.
📍 अमेरिका – सूर्यास्ताचा देश.
📍 आफ्रिका – काळे खंड.
📍 आयर्लंड – पाचूंचे बेट.
📍 इजिप्त – नाईलची देणगी.
📍 ऑस्ट्रेलिया – कांगारूचा देश.
📍 काश्मीर – भारताचे नंदनवन.
📍 कॅनडा – बर्फाची भूमी.
📍 कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
📍 कॅनडा – लिलींचा देश.
📍 कोची – अरबी समुद्राची राणी.
📍 कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
📍 क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
📍 जपान – उगवत्या सुर्याचा देश.
📍 जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
📍 जयपूर – गुलाबी शहर.
📍 जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
📍 झांझिबार – लवंगांचे बेट.
📍 तिबेट – जगाचे छप्पर.
📍 त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
📍 थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
📍 दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
📍 नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
📍 न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
📍 पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश
📍 पामीरचे पठार – जगाचे आढे.
📍 पॅलेस्टाईन – पवित्रभूमी
📍 प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
📍 फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
📍 बंगळूर – भारताचे उद्यान.
📍 बहरिन – मोत्यांचे बेट.
📍 बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
📍 बेलग्रेड – श्वेत शहर.
📍 बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
📍 म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी
📍 रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
📍 शिकागो – उद्यानांचे शहर.
📍 श्रीलंका – पाचूंचे बेट.
📍 स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण
📍 मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
📍 मुंबई – सात टेकड्यांचे शहर. (7 बेटांचे शहर असे देखील म्हणतात.)
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
🌐 भारतातील महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे 🌐
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏰 सुवर्ण मंदिर...................अमृतसर
🏜 लाल किल्ला..................दिल्ली
🕋 जामा मस्जिद.................दिल्ली
🗼 कुतुबमीनार...................दिल्ली
🏛 राष्ट्रपती भवन.................दिल्ली
⛩ इंडिया गेट......................दिल्ली
🕌 ताजमहाल.....................आग्रा
🛕 मीनाक्षी मंदिर..................मदुराई
☀️ सुर्य मंदिर.......................कोणार्क
🐋 तारापोरवाला मत्स्यालय......मुंबई
⚓️ गेटवे ऑफ इंडिया..............मुंबई
🎍हैंगीग गार्डन......................मुंबई
🎄राणीचा बाग......................मुंबई
🏟 गोल घुमट.......................विजापूर
♻️ त्रिवेणी संगम..................अलाहाबाद
🚪 बुलंद दरवाजा.................फत्तेपूर सिक्री
🕍 हवा महल.......................जयपूर
🚩 विजयस्तंभ.....................चितोड
🌊 जोग धबधबा...................म्हैसूर
🌉 हावडा ब्रीज...................कोलकाता
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
. ✅ इतिहास शॉर्ट नोट्स ✅
१) १७७३ - रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ - कुळ कायदा
३) १८२९ - सतीबंदी कायदा
४) १८३५ - वृत्तपत्र कायदा
५) १८५४ - वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ - विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ - राणीचा जाहीरनामा
८) १८५९ - बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० - इंडियन पिनल कोड
१०) १८६१ - इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७०- आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ - देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ - इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ - कुळ कायदा
१६) १८९२ - कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ - भारतीय चलन कायदा
१८) १९०१ - पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ - भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ - प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ - सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ - मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ - मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ - रौलेक्ट कायदा
२५) १९३५ - भारत सरकार कायदा
२६) १९४४ - राजाजी योजना
२७) १९४५ - वेव्हेल योजना
२८) १९४५ - त्रिमंत्री योजना
२९) १९४७ - माउंटबॅटन योजना
३०) १९४७ - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
✅ महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे
➡️ वल्लभभाई पटेल : सरदार
➡️ लालबहादूर शास्त्री : मॅन ऑफ पीस
➡️ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : मिसाईल मॅन
➡️ नाना पाटील : क्रांतिसिंह
➡️ वि.दा. सावरकर : स्वातंत्र्यवीर
➡️ डॉ. भिमराव रामजी आंबेडकर : बाबासाहेब
➡️ गोपाळ हरी देशमुख : लोकहितवादी
➡️ लता मंगेशकर : स्वरसम्राज्ञी
➡️ दादाभाई नौरोजी : भारताचे पितामह
➡️ शांताराम राजाराम वणकुद्रे : व्ही. शांताराम
➡️ नारायण श्रीपाद राजहंस : बालगंधर्व
➡️ मंसूर अलीखान : पतौडी टायगर
➡️ लक्ष्मणशास्त्री बाळाजी : जोशी तर्क तीर्थ
➡️ सी.आर. दास : देशबंधू
➡️ सरदार पटेल : पोलादी पुरुष
➡️ दिलीप वेंगसकर : कर्नल
➡️ सुनील गावस्कर : सनी, लिट्ल मास्टर
➡️ पी.टी. उषा : भारताची सुवर्णकन्या, स्प्रिंटक्चीन
➡️ नरसिंह चिंतामण केळकर : साहित्यसम्राट
➡️ आचार्य रजनीश : ओशो
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
✅ प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष 🗓
🏆1901: नोबेल पारितोषिक
🏆1917: पुलित्झर पुरस्कार
🏆1929: ऑस्कर पुरस्कार
🏆1952: कलिंग पुरस्कार
🏆1954: भारतरत्न
🏆1954: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
🏆1955: साहित्य अकादमी पुरस्कार
🏆1957: रॅमन मॅगसेसे पुरस्कार
🏆1958: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
🏆1961: ज्ञानपीठ पुरस्कार
🏆1961: अर्जुन पुरस्कार
🏆1969: द्रोणाचार्य पुरस्कार
🏆1969: पद्मभूषण पुरस्कार
🏆1985: दादासाहेब फाळके पुरस्कार
🏆1991: सरस्वती सन्मान
🏆1992: व्यास सन्मान
🏆1992: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
🏆1995: गांधी शांतता पुरस्कार
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
🏝नद्यांचा संगम आणि संगम ठिकाण 🏝
✅ संगम ➡️ संगमाचे ठिकाण
● प्रवरा-मुळा नेवासे
● गोदावरी-प्राणहिता सिरोंचा
● गोदावरी-प्रवरा टोके
● तापी-पूर्णा चांगदेव
● तापी-गोमाई प्रकाशे
● तापी-पांझरा मुदावड
● वारणा-मोरणा मांगले
● भीमा-मुळा-मुठा वाकळी
● कृष्णा-पंचगंगा नरसोबाची वाडी
● कृष्णा-कोयना कराड
● कृष्णा-येरळा ब्रह्मनाळ
● कृष्णा-वेण्णा माहुली
● कृष्णा-वारणा हरिपूर
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
⚗ महत्वाचे शास्त्रीय शोध व संशोधक 🧬
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ शोध 👨🔬 संशोधक 👩🔬
◆ क्षयाचे जंतू रॉबर्ट कॉक
◆ जीवनसत्त्वे फूंक
◆ अनुवंशिकता जॉन मेंडेल
◆ घटसर्प फ्रेडरीक लोफ्लर
◆ अँटी रेबीज लुई पाश्चर
◆ पेनिसिलीन फ्लेमिंग
◆ सिंथेटिक जीन हरगोविंद खुराना
◆ मलेरियाचे जंतू रोनाल्ड रॉस
◆ पोलिओ लस साल्क
◆ उत्क्रांतिवाद डार्विन
◆ होमिओपथी हायेनमान
◆ इन्सुलीन फ्रेडरिक बेंटींग
◆ देवी लस एडवर्ड जेन्नर
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
जगातील सर्वात मोठी पर्यटन अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे?
47वे नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीची स्थापना करण्यात आली होती.
- या समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.
- मात्र मुलभूत कर्तव्यांबाबत कायदेशीर बंधने घालण्यात आलेली नाहीत.
- ही केवळ आदर्शे आहेत.
f) निधर्मी राष्ट्र:
- पाकिस्तानसारखे राष्ट्र हे एक इस्लाम धर्म असणारे राष्ट्र आहे.
- मात्र भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. कोणत्या एका धर्माला जास्त महत्व न देता सर्वांना समानता देण्यात आली आहे.
- सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, आरोग्य यांना बाधा न आणता सर्वांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
- अल्पसंख्यांकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
g) मार्गदर्शक तत्व:
- घटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.
- शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या उद्देशासाठी करावा- हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
- ही मार्गदर्शक तत्वे- राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानवहित, आरोग्य यासंबंधी आहेत.
- या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी होते, त्यावरून त्या राज्याच्या शासनाच्या कार्याचे मूल्यमापन होत असते.
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
h) एकेरी नागरिकत्व :
- अमेरिकेमध्ये संघाचे व राज्याचे असे वेगवेगळे नागरिकत्व दिले जाते.
- भारतामध्येही अनेक राज्य अस्तित्वात आहेत, मात्र या प्रत्येक राज्यांना वेगवेगळे नागरिकत्व न देता सर्वांसाठी एकच (एकेरी) नागरिकत्व देण्यात आले आहे.
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
i) स्वतंत्र व एकेरी न्यायव्यवस्था :
- संपूर्ण देशासाठी एकसूत्री न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
- सर्व देशासाठी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. (apex court)
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
j)मतदानाचा अधिकार :
- पहिल्यांदा २१ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता.
- मात्र १९८९ मध्ये ५१ व्या घटनादुरुस्तीनुसार १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
k)आणीबाणीची तरतूद :
- काही घटनात्मक पेचप्रसंगाच्या वेळी देशामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी आणीबाणी लागू केली जाते. हे आणीबाणी लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत.
- या आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र हे प्रबळ बनते. राज्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जात असतात.
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
l) त्रि–स्तरीय सरकारची स्थापना:
- केंद्र, राज्य, पंचायत राज
- यानुसार पूर्ण देशासाठी केंद्र सरकार अस्तित्वात असून, ही एक उच्च अशी शासनव्यवस्था आहे.
- प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारची निर्मिती करण्यात आली आहे.
- तर जिल्हा- तालुका- ग्राम( खेडे) यासाठी पंचायतराजची स्थापना करण्यात आली आहे.
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
राज्यघटनेविषयीचे काही दोष:
1. घटना निर्मिती करण्यासाठी जी घटना परिषद बनवण्यात आली होती, त्यातील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आली नव्हती.
2. लॉर्ड विस्काऊट सायमन व विन्स्टन चर्चिलच्या मते, “ भारतीय राज्यघटना ही हिंदू लोकांपासून बनवण्यात आलेली आहे.”
3. काहींच्या मते, “ घटना परिषद ही वकील- राजकीय व्यक्तींची बनलेली होती.”
4. घटना परिषदेवर कॉंग्रेसचे वर्चस्व असल्याचे काहींचे मत आहे.
#Polity #Notes
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
🔴 मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा :-
⭐️ सोन्याची संज्ञा कोणती :- Au
⭐️ चांदीची संज्ञा कोणती :- Ag
⭐️ पाऱ्याची संज्ञा कोणती :- Hg
⭐️ टंगस्टनची संज्ञा कोणती :- W
⭐️ रेडियमची संज्ञा कोणती :- Ra
⭐️ कार्बनची संज्ञा कोणती :- C
⭐️ पोटॅशियमची संज्ञा कोणती :- K
⭐️ मिथेन वायूची संज्ञा कोणती :- CH4
⭐️ कॅल्शियमची संज्ञा कोणती :- Ca
⭐️ पोटॅशियमची संज्ञा कोणती :- K
⭐️ आयर्नची संज्ञा कोणती :- Fe
⭐️ जस्ताची संज्ञा कोणती :- Zn
⭐️ ओझोन वायूची संज्ञा कोणती :- O3
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
